कांद्याच्या भावाची घसरण थांबेना नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). News Item ID:  599-news_story-1571070292 Mobile Device Headline:  कांद्याच्या भावाची घसरण थांबेना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Uttar Maharashtra Mobile Body:  नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). Vertical Image:  English Headline:  Onion Rate Decrease Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कांदा dhule jangaon शेती कांदा लागवड तंत्रज्ञान कांदा साठवणूक Search Functional Tags:  कांदा, Dhule, Jangaon, शेती, कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा साठवणूक Twitter Publish:  Meta Description:  बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 14, 2019

कांद्याच्या भावाची घसरण थांबेना नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). News Item ID:  599-news_story-1571070292 Mobile Device Headline:  कांद्याच्या भावाची घसरण थांबेना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Uttar Maharashtra Mobile Body:  नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). Vertical Image:  English Headline:  Onion Rate Decrease Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कांदा dhule jangaon शेती कांदा लागवड तंत्रज्ञान कांदा साठवणूक Search Functional Tags:  कांदा, Dhule, Jangaon, शेती, कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा साठवणूक Twitter Publish:  Meta Description:  बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2qgp3FZ

No comments:

Post a Comment