भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. News Item ID:  599-news_story-1571073371 Mobile Device Headline:  भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. Vertical Image:  English Headline:  125 terrorist in india NIA Author Type:  External Author पीटीआय दहशतवाद कर्नाटक floods पोलिस बांगलादेश भारत झारखंड बिहार maharashtra रॉ इसिस झाकीर नाईक व्हिडिओ जम्मू काश्‍मीर Search Functional Tags:  दहशतवाद, कर्नाटक, Floods, पोलिस, बांगलादेश, भारत, झारखंड, बिहार, Maharashtra, रॉ, इसिस, झाकीर नाईक, व्हिडिओ, जम्मू, काश्‍मीर Twitter Publish:  Meta Description:  बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 14, 2019

भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. News Item ID:  599-news_story-1571073371 Mobile Device Headline:  भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. Vertical Image:  English Headline:  125 terrorist in india NIA Author Type:  External Author पीटीआय दहशतवाद कर्नाटक floods पोलिस बांगलादेश भारत झारखंड बिहार maharashtra रॉ इसिस झाकीर नाईक व्हिडिओ जम्मू काश्‍मीर Search Functional Tags:  दहशतवाद, कर्नाटक, Floods, पोलिस, बांगलादेश, भारत, झारखंड, बिहार, Maharashtra, रॉ, इसिस, झाकीर नाईक, व्हिडिओ, जम्मू, काश्‍मीर Twitter Publish:  Meta Description:  बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33vo4Qr

No comments:

Post a Comment