Summer Lips Care: कोरड्या ओठांपासून सुटका करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय Summer Lips Care Tips: बदलत्या ऋतुनुसार सर्वांना ओठांची काळजी असते. तसेच बदलत्या वातावरणाचाही मोठा परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर होतो. वातावरणातील बदलामुळे ओठ सुकून फाटले जातात. थंडीत हे सहाजिक आहेच पण काही जणांना उन्हाळ्यातही हा त्रास जाणवतो. जशी आपली त्वचा चांगली राहण्यासाठी नेहमी हायड्रेटेड राहण्याची गरज असते तशीच ओठांनाही हायड्रेटेड असणे राहण्याची गरज असते. ओठ फाटण्याचे एक कारण म्हणजे आपल्या शरीरात कमी प्रमाणात असणारे पाणी. शरीरात पाणी कमी झाल्यावर ओठ कोरडे पडतात किंवा फाटतात. उन्हाळ्यात बऱ्याचदा खाण्यात कमी- जास्त झाल्यानेही त्याचा परिणाम ओठांवर होतो. ओठांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या घरगुती पद्धतीने काळजी घेता येईल त्याबद्दल जाणून घेऊया. 1. काकडी: उन्हाळ्यात काकडीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काकडीमध्ये जवळपास ९० टक्के पाणी असते. तसेच हे हायड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करते. जर कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर त्यावर काकडीचा रस फायदेशीर ठरतो. यामुळे ओठ मुलायम होण्यास मोठी मदत होती. २. मध: आयुर्वेदात औषध म्हणून मधाचा वापर केला जातो. त्यामुळे मध त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ओठांना कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी, आपण व्हॅसलीनमध्ये मध मिसळून ओठांवर लावू शकता. नंतर ते स्वच्छ कपड्याने किंवा कापसाने स्वच्छ करा. ते आपल्या ओठांना मऊ आणि सुंदर बनविण्यास मदत करतात. ३. नारळ तेल: नारळ तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यात फॅटी ऍसिड असतात जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास तसेच ओठ मऊ ठेवण्यास मदत करतात. नारळाच्या तेलात एक ते दोन एसेंसियल तेलाचा वापर केल्याने ओठ चांगले राहतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

Summer Lips Care: कोरड्या ओठांपासून सुटका करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय Summer Lips Care Tips: बदलत्या ऋतुनुसार सर्वांना ओठांची काळजी असते. तसेच बदलत्या वातावरणाचाही मोठा परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर होतो. वातावरणातील बदलामुळे ओठ सुकून फाटले जातात. थंडीत हे सहाजिक आहेच पण काही जणांना उन्हाळ्यातही हा त्रास जाणवतो. जशी आपली त्वचा चांगली राहण्यासाठी नेहमी हायड्रेटेड राहण्याची गरज असते तशीच ओठांनाही हायड्रेटेड असणे राहण्याची गरज असते. ओठ फाटण्याचे एक कारण म्हणजे आपल्या शरीरात कमी प्रमाणात असणारे पाणी. शरीरात पाणी कमी झाल्यावर ओठ कोरडे पडतात किंवा फाटतात. उन्हाळ्यात बऱ्याचदा खाण्यात कमी- जास्त झाल्यानेही त्याचा परिणाम ओठांवर होतो. ओठांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या घरगुती पद्धतीने काळजी घेता येईल त्याबद्दल जाणून घेऊया. 1. काकडी: उन्हाळ्यात काकडीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काकडीमध्ये जवळपास ९० टक्के पाणी असते. तसेच हे हायड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करते. जर कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर त्यावर काकडीचा रस फायदेशीर ठरतो. यामुळे ओठ मुलायम होण्यास मोठी मदत होती. २. मध: आयुर्वेदात औषध म्हणून मधाचा वापर केला जातो. त्यामुळे मध त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ओठांना कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी, आपण व्हॅसलीनमध्ये मध मिसळून ओठांवर लावू शकता. नंतर ते स्वच्छ कपड्याने किंवा कापसाने स्वच्छ करा. ते आपल्या ओठांना मऊ आणि सुंदर बनविण्यास मदत करतात. ३. नारळ तेल: नारळ तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यात फॅटी ऍसिड असतात जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास तसेच ओठ मऊ ठेवण्यास मदत करतात. नारळाच्या तेलात एक ते दोन एसेंसियल तेलाचा वापर केल्याने ओठ चांगले राहतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PS0s7u

No comments:

Post a Comment