गुढीपाडव्याला मिळणार गुडन्युज! म्हाडाच्या २८९० घरांची होणार सोडत  पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ८९० घरांची ऑनलाइन सोडत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. या सोडतीचा प्रारंभ १३ एप्रिलला सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस.व्ही. आर, श्रीनिवास, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत.  हेही वाचा ; पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १३ मे २०२१ सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी https:/lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्जाची नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे. दोन महिन्यांपूर्वी २२ जानेवारी रोजी झालेल्या म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पाच हजार ६४६ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर या वर्षातील ही दुसरी सोडत आहे.  हे वाचा - पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

गुढीपाडव्याला मिळणार गुडन्युज! म्हाडाच्या २८९० घरांची होणार सोडत  पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ८९० घरांची ऑनलाइन सोडत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. या सोडतीचा प्रारंभ १३ एप्रिलला सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस.व्ही. आर, श्रीनिवास, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत.  हेही वाचा ; पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १३ मे २०२१ सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी https:/lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्जाची नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे. दोन महिन्यांपूर्वी २२ जानेवारी रोजी झालेल्या म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पाच हजार ६४६ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर या वर्षातील ही दुसरी सोडत आहे.  हे वाचा - पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s2ieSw

No comments:

Post a Comment