‘रेमडेसेविर’साठी इतर कंपन्यांनाही मिळणार परवानगी; सीएसआयआरचे संकेत राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेमडेसेविरचा तुटवडा आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजारही होतोय, अशा स्थितीत रेमडेसेविरचं उत्पादन वाढविणं गरजेचं आहे. म्हणून लवकरच इतर कंपन्यांना  रेमडेसेविरच्या उत्पादनाची परवानगी मिळून देण्यास मदत करू, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली.  कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स विज्ञान भारती आणि सीएसआयआरच्यावतीने कोरोनोमागचं विज्ञान व जनभागिदारीसंदर्भात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) लेफ्टनन जनरल डॉ. माधुरी कानिटकर आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी कोरोना संदर्भातील समस्यांचा पाढा वाचला, याला उत्तर देताना डॉ. मांडे यांनी ही माहिती दिली.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल गडकरी म्हणाले,‘‘कोरोना विरूद्धचा लढा हे जनआंदोलन झालं पाहिजे. सध्या मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच व्हेंटिलेटर,  रेमडेसेविर इंजेक्शनची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. राज्यात  रेमडेसेविरचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या येत आहे. जर चार शहरांत ही स्थिती असेल तर संपूर्ण देशात कोरोना वाढल्यावर स्थिती गंभीर होईल. यासाठी सीएसआयआरसह इतर वैज्ञानिक गटाने प्रयत्न करायला हवा.’’ मोहोळ माफी मागा; एका ट्विटनंतर पुणेकर महापौरांवर भडकले गडकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मांडे म्हणाले, ‘‘देशात सध्या चार कंपन्या  रेमडेसेविरचं उत्पादन करत असून, त्यांची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच  रेमडेसेविरचं उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना परवानगी देऊ. गिलयार्डकडून त्यांना उत्पादनासाठी आवश्यक असल्याचे लायसन्सही सीएसआयआर मिळवून देण्यासाठी मदत करेल.’’ तसेच, स्टार्टअपने तयार केलेल्या व्हेंटिलेटर्स राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, यासाठी राज्यांनी सीएसआयआरला माहिती द्यावी जेणेकरून लायसन्स असलेल्या व्हेंटिलेटर उत्पादक कंपन्यांची माहिती देण्यात येईल, असेही डॉ. मांडे यांनी यावेळी सांगितले.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

‘रेमडेसेविर’साठी इतर कंपन्यांनाही मिळणार परवानगी; सीएसआयआरचे संकेत राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेमडेसेविरचा तुटवडा आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजारही होतोय, अशा स्थितीत रेमडेसेविरचं उत्पादन वाढविणं गरजेचं आहे. म्हणून लवकरच इतर कंपन्यांना  रेमडेसेविरच्या उत्पादनाची परवानगी मिळून देण्यास मदत करू, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली.  कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स विज्ञान भारती आणि सीएसआयआरच्यावतीने कोरोनोमागचं विज्ञान व जनभागिदारीसंदर्भात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) लेफ्टनन जनरल डॉ. माधुरी कानिटकर आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी कोरोना संदर्भातील समस्यांचा पाढा वाचला, याला उत्तर देताना डॉ. मांडे यांनी ही माहिती दिली.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल गडकरी म्हणाले,‘‘कोरोना विरूद्धचा लढा हे जनआंदोलन झालं पाहिजे. सध्या मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच व्हेंटिलेटर,  रेमडेसेविर इंजेक्शनची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. राज्यात  रेमडेसेविरचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या येत आहे. जर चार शहरांत ही स्थिती असेल तर संपूर्ण देशात कोरोना वाढल्यावर स्थिती गंभीर होईल. यासाठी सीएसआयआरसह इतर वैज्ञानिक गटाने प्रयत्न करायला हवा.’’ मोहोळ माफी मागा; एका ट्विटनंतर पुणेकर महापौरांवर भडकले गडकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मांडे म्हणाले, ‘‘देशात सध्या चार कंपन्या  रेमडेसेविरचं उत्पादन करत असून, त्यांची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच  रेमडेसेविरचं उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना परवानगी देऊ. गिलयार्डकडून त्यांना उत्पादनासाठी आवश्यक असल्याचे लायसन्सही सीएसआयआर मिळवून देण्यासाठी मदत करेल.’’ तसेच, स्टार्टअपने तयार केलेल्या व्हेंटिलेटर्स राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, यासाठी राज्यांनी सीएसआयआरला माहिती द्यावी जेणेकरून लायसन्स असलेल्या व्हेंटिलेटर उत्पादक कंपन्यांची माहिती देण्यात येईल, असेही डॉ. मांडे यांनी यावेळी सांगितले.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dWcRz8

No comments:

Post a Comment