ECIL Recruitment 2021 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियांतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती सातारा : (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 17 & 18 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा – 111 पदाचे नाव & जागा : 1. सायंटिफिक असिस्टंट – 24 जागा 2 .ज्युनियर आर्टिसन – 86 जागा 3. ऑफिस असिस्टंट – 01 जागा IGNOU Admit Card 2021 : या कोर्सेससाठी इंदिरा गांधी विद्यापीठाकडून Hall Ticket जाहीर; असे करा Download  शैक्षणिक पात्रता : 1.सायंटिफिक असिस्टंट – (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव 2. ज्युनियर आर्टिसन – (i) ITI इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा 60% गुणांसह 12 वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव. 3. ऑफिस असिस्टंट – (i) B.Sc. / B.A. / B.Com. (ii) 02 वर्षे अनुभव. वयाची अट – 18 ते 25 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट) नोकरीचे ठिकाण – म्हैसूर (कर्नाटक). ECIL Recruitment 2021 NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र nbe.edu.in या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..  शुल्क – फी नाही. निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे मुलाखत देण्याची तारीख – पद क्र.1 & 3 – 18 एप्रिल 2021 पद क्र.2 – 17 एप्रिल 2021 मुलाखतीचे ठिकाण : Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130 अधिकृत वेबसाईट : http://ecil.co.in/ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 8, 2021

ECIL Recruitment 2021 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियांतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती सातारा : (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 17 & 18 एप्रिल 2021 आहे. एकूण जागा – 111 पदाचे नाव & जागा : 1. सायंटिफिक असिस्टंट – 24 जागा 2 .ज्युनियर आर्टिसन – 86 जागा 3. ऑफिस असिस्टंट – 01 जागा IGNOU Admit Card 2021 : या कोर्सेससाठी इंदिरा गांधी विद्यापीठाकडून Hall Ticket जाहीर; असे करा Download  शैक्षणिक पात्रता : 1.सायंटिफिक असिस्टंट – (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव 2. ज्युनियर आर्टिसन – (i) ITI इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा 60% गुणांसह 12 वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव. 3. ऑफिस असिस्टंट – (i) B.Sc. / B.A. / B.Com. (ii) 02 वर्षे अनुभव. वयाची अट – 18 ते 25 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट) नोकरीचे ठिकाण – म्हैसूर (कर्नाटक). ECIL Recruitment 2021 NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र nbe.edu.in या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..  शुल्क – फी नाही. निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे मुलाखत देण्याची तारीख – पद क्र.1 & 3 – 18 एप्रिल 2021 पद क्र.2 – 17 एप्रिल 2021 मुलाखतीचे ठिकाण : Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130 अधिकृत वेबसाईट : http://ecil.co.in/ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3wEXvHP

No comments:

Post a Comment