iPhone मध्ये HEIC फोटो JPG फॉरमॅट कसे बदलावेत? ही आहे सोपी पध्दत पुणे : Apple ने ios 11 सह फोटो आणि व्हिडिओसाठी त्यांचे डीफॉल्ट कॅमेरा फॉरमॅट JPG वरुन बदलून HEIC (High-Efficiency Image Format) मध्ये केला आहे. जेणेकरुन आयफोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ  कमी स्पेस वापरेल. हा बदल जरी हा जुना असेल, परंतु या बदलानंतर आपण जेव्हा आपल्या आयफोनचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या लॅपटॉपवर कॉपी करता तेव्हा ते उघडत नाहीत त्याचे कारण HEIC फॉरमॅट हे आहे. HEIC हा फॉरमॅट जरी JPG पेक्षा कमी जागा खर्च करुन दर्जेदार फोटो आणि व्हिडीओ देत असेल, परंतु लॅपटॉप आणि संगणकांमध्ये ते उघडत नसल्याने अडचणीचे ठरु शकते. तसेच  Apple आपल्याला कॅमेरा अॅपमधील डीफॉल्ट सेटिंग्ज बदलण्याची परवानगी देखील देत नाही. अशा वेळी देखील तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन फॉरमॅट बदलू शकता, कसे? ते आपण आज जाणून घेणार आहोत. HEIC फॉरमॅटचे फोटो जेपीजीमध्ये बदल्याण्याची सोपी पध्दत पुढील प्रमाणे आहे.. - सर्व प्रथम आपल्या आयफोनच्या सेटिंग्जवर जा. - आता कॅमेर्‍यावर टॅप करा. येथे आपल्याला फॉरमॅट्स, ग्रिड, प्रीझर्व्ह सेटिंग्ज आणि कॅमेरा मोडसारखे पर्याय दिसतील. - आपल्याला फॉरमॅट वर क्लिक करावे लागेल. -आता येथे तुम्हाला HEIC (High-Efficiency Image Format)ला Most Compatible करावे लागेल. - आता आपले फोटो HEIC ऐवजी JPG मध्ये आपोआप सेव होतील. दरम्यान हे लक्षात ठेवा की, आपण काढलेले आधीचे फोटो आणि व्हिडीओ  HEIC स्वरूपातच राहतील, फक्त नवीन फोटो JPG मध्ये सेव केली जातील.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 8, 2021

iPhone मध्ये HEIC फोटो JPG फॉरमॅट कसे बदलावेत? ही आहे सोपी पध्दत पुणे : Apple ने ios 11 सह फोटो आणि व्हिडिओसाठी त्यांचे डीफॉल्ट कॅमेरा फॉरमॅट JPG वरुन बदलून HEIC (High-Efficiency Image Format) मध्ये केला आहे. जेणेकरुन आयफोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ  कमी स्पेस वापरेल. हा बदल जरी हा जुना असेल, परंतु या बदलानंतर आपण जेव्हा आपल्या आयफोनचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या लॅपटॉपवर कॉपी करता तेव्हा ते उघडत नाहीत त्याचे कारण HEIC फॉरमॅट हे आहे. HEIC हा फॉरमॅट जरी JPG पेक्षा कमी जागा खर्च करुन दर्जेदार फोटो आणि व्हिडीओ देत असेल, परंतु लॅपटॉप आणि संगणकांमध्ये ते उघडत नसल्याने अडचणीचे ठरु शकते. तसेच  Apple आपल्याला कॅमेरा अॅपमधील डीफॉल्ट सेटिंग्ज बदलण्याची परवानगी देखील देत नाही. अशा वेळी देखील तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन फॉरमॅट बदलू शकता, कसे? ते आपण आज जाणून घेणार आहोत. HEIC फॉरमॅटचे फोटो जेपीजीमध्ये बदल्याण्याची सोपी पध्दत पुढील प्रमाणे आहे.. - सर्व प्रथम आपल्या आयफोनच्या सेटिंग्जवर जा. - आता कॅमेर्‍यावर टॅप करा. येथे आपल्याला फॉरमॅट्स, ग्रिड, प्रीझर्व्ह सेटिंग्ज आणि कॅमेरा मोडसारखे पर्याय दिसतील. - आपल्याला फॉरमॅट वर क्लिक करावे लागेल. -आता येथे तुम्हाला HEIC (High-Efficiency Image Format)ला Most Compatible करावे लागेल. - आता आपले फोटो HEIC ऐवजी JPG मध्ये आपोआप सेव होतील. दरम्यान हे लक्षात ठेवा की, आपण काढलेले आधीचे फोटो आणि व्हिडीओ  HEIC स्वरूपातच राहतील, फक्त नवीन फोटो JPG मध्ये सेव केली जातील.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d284wO

No comments:

Post a Comment