रशिया कजाकिस्तानातून MIDC च्या संगणकीय प्रणालीवर झाला होता हल्ला  मुंबई: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (MIDC) संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता. रशियाच्या कजाकिस्तान परिसरातून हा हल्ला झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने वापरलेल्या रँन्सम मालवेअरमुळे १६ विभागातील कारभार जवळपास आठ तास ठप्प होता.   या सायबर हल्ल्यानंतर आरोपींनी 500 कोटींची मागणी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती.  मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.  २१ मार्चच्या पहाटे हा हल्ला करण्यात आला होता.  (संपादन - दीनानाथ परब)   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 8, 2021

रशिया कजाकिस्तानातून MIDC च्या संगणकीय प्रणालीवर झाला होता हल्ला  मुंबई: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (MIDC) संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता. रशियाच्या कजाकिस्तान परिसरातून हा हल्ला झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने वापरलेल्या रँन्सम मालवेअरमुळे १६ विभागातील कारभार जवळपास आठ तास ठप्प होता.   या सायबर हल्ल्यानंतर आरोपींनी 500 कोटींची मागणी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती.  मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.  २१ मार्चच्या पहाटे हा हल्ला करण्यात आला होता.  (संपादन - दीनानाथ परब)   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uBWhvm

No comments:

Post a Comment