Breaking : कागल एमआयडीसीमध्ये अतिउच्च दाबाची तार कोसळली    कोल्हापूर  :  आज सकाळी अतिउच्च दाब वीज वहन करणारी कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महावितरणची तार कोसळली. अतिउच्च दाब वीज वहन करणारी तार तुटल्याने भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य चौकातच तार तुटल्याने वाहतूक बंद केली आहे. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने कोणतीही हानी झाली नाही. मुडशिंगी आणि तळंदगे पासून चिक्कोडी पर्यंत साधारणता 63 किमी आणि दोनशे kva अशा दोन लाईन गेलेल्या आहेत. त्यातील एक तार तुटली आहे.  ही वायर साधारणता 300 मीटर रस्त्यावरती पडली असून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. काही तासांपुरती या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता वाहतूक सुरळीत आहे.सध्या युद्धपातळीवर  काम सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्यावेळात संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

 Breaking : कागल एमआयडीसीमध्ये अतिउच्च दाबाची तार कोसळली    कोल्हापूर  :  आज सकाळी अतिउच्च दाब वीज वहन करणारी कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महावितरणची तार कोसळली. अतिउच्च दाब वीज वहन करणारी तार तुटल्याने भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य चौकातच तार तुटल्याने वाहतूक बंद केली आहे. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने कोणतीही हानी झाली नाही. मुडशिंगी आणि तळंदगे पासून चिक्कोडी पर्यंत साधारणता 63 किमी आणि दोनशे kva अशा दोन लाईन गेलेल्या आहेत. त्यातील एक तार तुटली आहे.  ही वायर साधारणता 300 मीटर रस्त्यावरती पडली असून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. काही तासांपुरती या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता वाहतूक सुरळीत आहे.सध्या युद्धपातळीवर  काम सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्यावेळात संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3u7nAgO

No comments:

Post a Comment