Beauty Tips: त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'यांचा' समावेश Best Beauty Tips: सुंदर असणे कुणाला आवडत नाही? सर्वांना वाटत असते की आपली त्वचा मुलायम आणि सुंदर असली पाहीजे. पण त्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. चेहऱ्यावरील डाग बऱ्याच जणांच्या सुंदरतेमधील अडथळा ठरत असतील. बऱ्याचदा काहीजण महाग क्रिम, बिवटी प्रॉडक्ट वापरूनही फरक दिसत नाही. जर तुम्हाला तुमची त्वचा अधिक जवान आणि सुंदर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डायटकडे लक्ष दिले पाहिजे. आपण जे खातो त्याचा बराच परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर होत असतो. तसेच हेल्दी डायट फक्त त्वचेसाठी चांगला नसून तो आरोग्यासाठीही उत्तम आहे. चला तर मग कोणता हेल्दी डायट घेतल्यावर त्वचेला फायदा होऊ शकतो त्याबद्दल पाहूया. त्वचा मुलायम करण्यासाठी पुढील गोष्टींचे सेवन करा- १. हंगामी फळे- प्रत्येक हंगामात अशी अनेक हंगामी फळे असतात ज्याचा आपण रोजच्या आहारात समावेश करू शकतो. यामुळे आपण केवळ निरोगीच नव्हे तर आपली त्वचाही देखील मुलायम होते. त्यातल्या त्यात संत्र्याचा रस घेतल्याने चेहऱ़्यावरील डाग कमी होण्यास त्याची मदत होते. २. ड्राई फ्रूट्स: ड्राई फ्रूट्स विशेषत: अक्रोड आणि बदाम आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हे आपण सर्वजण जाणतो परंतु त्यामध्ये असणारे ओमेगा -3, ओमेगा -6  ऍंटीएजींग गुणधर्म देखील आहेत, जे तुमची त्वचा तजेलदार करण्यास मदत करतात.   ३. हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. काकडी, गाजर आणि मुळा इत्यादींचा आहारात समावेश केल्यास त्याचा त्वचा निरोगी ठेवण्यास मोठा उपयोग होतो. ४. दही: दहीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्याचबरोबर यामध्ये  प्रोटीन, लॅक्टोज, आयरन, फॉस्फरस देखील आढळते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

Beauty Tips: त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'यांचा' समावेश Best Beauty Tips: सुंदर असणे कुणाला आवडत नाही? सर्वांना वाटत असते की आपली त्वचा मुलायम आणि सुंदर असली पाहीजे. पण त्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. चेहऱ्यावरील डाग बऱ्याच जणांच्या सुंदरतेमधील अडथळा ठरत असतील. बऱ्याचदा काहीजण महाग क्रिम, बिवटी प्रॉडक्ट वापरूनही फरक दिसत नाही. जर तुम्हाला तुमची त्वचा अधिक जवान आणि सुंदर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डायटकडे लक्ष दिले पाहिजे. आपण जे खातो त्याचा बराच परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर होत असतो. तसेच हेल्दी डायट फक्त त्वचेसाठी चांगला नसून तो आरोग्यासाठीही उत्तम आहे. चला तर मग कोणता हेल्दी डायट घेतल्यावर त्वचेला फायदा होऊ शकतो त्याबद्दल पाहूया. त्वचा मुलायम करण्यासाठी पुढील गोष्टींचे सेवन करा- १. हंगामी फळे- प्रत्येक हंगामात अशी अनेक हंगामी फळे असतात ज्याचा आपण रोजच्या आहारात समावेश करू शकतो. यामुळे आपण केवळ निरोगीच नव्हे तर आपली त्वचाही देखील मुलायम होते. त्यातल्या त्यात संत्र्याचा रस घेतल्याने चेहऱ़्यावरील डाग कमी होण्यास त्याची मदत होते. २. ड्राई फ्रूट्स: ड्राई फ्रूट्स विशेषत: अक्रोड आणि बदाम आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हे आपण सर्वजण जाणतो परंतु त्यामध्ये असणारे ओमेगा -3, ओमेगा -6  ऍंटीएजींग गुणधर्म देखील आहेत, जे तुमची त्वचा तजेलदार करण्यास मदत करतात.   ३. हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. काकडी, गाजर आणि मुळा इत्यादींचा आहारात समावेश केल्यास त्याचा त्वचा निरोगी ठेवण्यास मोठा उपयोग होतो. ४. दही: दहीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्याचबरोबर यामध्ये  प्रोटीन, लॅक्टोज, आयरन, फॉस्फरस देखील आढळते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OEmOc7

No comments:

Post a Comment