'ही' योगासने लहान मुलांमधील पित्त कमी करण्यास ठरतात फायदेशीर औरंगाबाद: सध्या पित्त हे सर्वांना त्रासदायक ठरत आहे. लहान मुलांनाही पित्ताचा बराच त्रास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे व्यवस्थित आहार न घेणे हे आहे. लहान मुलं सकाळी उशीरा उठून रात्री उशीरा झोपत असतात आणि त्यांचं खाणेही ठीक नसते. यामुळे त्यांच्या तब्येतीवर या सवयींचा वाईट परिणाम दिसतो. मागील काही वर्षांत लहान मुलांतही पित्ताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पोटात दुखने, भूक न लागणे, पोट भरल्यासारखे वाटणे ही पित्ताची मुख्य लक्षणे दिसत आहेत. याचा लहान मुलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. या त्रासाला दूर करायचं असेल तर लहान मुलांमध्ये योगासनांची सवय लावली तर त्याचा फायदा होऊ शकतो. काही योगासने लहान मुलांसाठी मोठी फायद्याची ठरतात, त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया. अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे पवनमुक्तासन- पवनमुक्तासन केल्याने पोटावर दबाव येतो, त्यामुळे पोटातील गॅस बाहेर काढण्यास मदत होते. या पवित्रामध्ये शरीर हवेमध्ये आहे, म्हणून त्याचे नाव पवनमुक्तासन आहे. मुलांना ही योगासन करायला आवडू शकते. पवनमुक्तासन करण्याची पद्धत- -सर्वप्रथम झोपा आणि आपले हात पाय सरळ पसरवा. -यावेळी आपले शरीर सैल ठेवा आणि आता आपल्या गुडघे वाकवा. आता आपल्या हाताच्या सहाय्याने पाय छातीकडे ओढा. -आता आपले डोके गुडघ्यांना टेकवा. -आता या स्थितीत आपला श्वास धरा आणि काही काळ धरून ठेवा. -काही सेकंदानंतर, श्वास बाहेर सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. -ही प्रक्रिया अंदाजे 5 ते 7 वेळा पुन्हा करा. Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही... पश्चिमोत्तानासन- मुलांच्या आरोग्यासाठी, पश्चिमोत्तानासन हा उत्तम योगासनाचा प्रकार आहे. या आसनामुळे त्यांच्या शरीरात पित्ताची समस्याच नाही तर इतर बर्‍याच विकारांवरही मात करता येते. त्याचवेळी हा आसन करताना संपूर्ण शरीराच्या स्नायू ताणल्या गेल्यासारखे वाटतात. पश्चिमोत्तानासन करण्याची पद्धत -सर्व प्रथम फरशीवर बसून आपले दोन्ही पाय तुमच्या समोर पसरवा. -या वेळी मागील स्नायू सैल ठेवा आणि श्वास घेत हात वर घ्या. -आता श्वास बाहेर टाकताना आपले डोके पुढे टेकवा, यावेळी हातांच्या बोटांनी आपल्या पायांची बोटे धरण्याचा प्रयत्न करा. -त्याचबरोबर आपले नाक आपल्या गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करा, नंतर श्वास घ्या आणि सोडा. -शरीराला या स्थितीत ठेवा. सुरुवातीला हे करण्यात अडचणी येऊ शकतात परंतु हळूहळू याची सवय झाल्यावर जमेल. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/3cKRa62 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

'ही' योगासने लहान मुलांमधील पित्त कमी करण्यास ठरतात फायदेशीर औरंगाबाद: सध्या पित्त हे सर्वांना त्रासदायक ठरत आहे. लहान मुलांनाही पित्ताचा बराच त्रास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे व्यवस्थित आहार न घेणे हे आहे. लहान मुलं सकाळी उशीरा उठून रात्री उशीरा झोपत असतात आणि त्यांचं खाणेही ठीक नसते. यामुळे त्यांच्या तब्येतीवर या सवयींचा वाईट परिणाम दिसतो. मागील काही वर्षांत लहान मुलांतही पित्ताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पोटात दुखने, भूक न लागणे, पोट भरल्यासारखे वाटणे ही पित्ताची मुख्य लक्षणे दिसत आहेत. याचा लहान मुलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. या त्रासाला दूर करायचं असेल तर लहान मुलांमध्ये योगासनांची सवय लावली तर त्याचा फायदा होऊ शकतो. काही योगासने लहान मुलांसाठी मोठी फायद्याची ठरतात, त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया. अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे पवनमुक्तासन- पवनमुक्तासन केल्याने पोटावर दबाव येतो, त्यामुळे पोटातील गॅस बाहेर काढण्यास मदत होते. या पवित्रामध्ये शरीर हवेमध्ये आहे, म्हणून त्याचे नाव पवनमुक्तासन आहे. मुलांना ही योगासन करायला आवडू शकते. पवनमुक्तासन करण्याची पद्धत- -सर्वप्रथम झोपा आणि आपले हात पाय सरळ पसरवा. -यावेळी आपले शरीर सैल ठेवा आणि आता आपल्या गुडघे वाकवा. आता आपल्या हाताच्या सहाय्याने पाय छातीकडे ओढा. -आता आपले डोके गुडघ्यांना टेकवा. -आता या स्थितीत आपला श्वास धरा आणि काही काळ धरून ठेवा. -काही सेकंदानंतर, श्वास बाहेर सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. -ही प्रक्रिया अंदाजे 5 ते 7 वेळा पुन्हा करा. Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही... पश्चिमोत्तानासन- मुलांच्या आरोग्यासाठी, पश्चिमोत्तानासन हा उत्तम योगासनाचा प्रकार आहे. या आसनामुळे त्यांच्या शरीरात पित्ताची समस्याच नाही तर इतर बर्‍याच विकारांवरही मात करता येते. त्याचवेळी हा आसन करताना संपूर्ण शरीराच्या स्नायू ताणल्या गेल्यासारखे वाटतात. पश्चिमोत्तानासन करण्याची पद्धत -सर्व प्रथम फरशीवर बसून आपले दोन्ही पाय तुमच्या समोर पसरवा. -या वेळी मागील स्नायू सैल ठेवा आणि श्वास घेत हात वर घ्या. -आता श्वास बाहेर टाकताना आपले डोके पुढे टेकवा, यावेळी हातांच्या बोटांनी आपल्या पायांची बोटे धरण्याचा प्रयत्न करा. -त्याचबरोबर आपले नाक आपल्या गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करा, नंतर श्वास घ्या आणि सोडा. -शरीराला या स्थितीत ठेवा. सुरुवातीला हे करण्यात अडचणी येऊ शकतात परंतु हळूहळू याची सवय झाल्यावर जमेल. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/3cKRa62


via Tajya news Feeds https://ift.tt/3wiD8QL

No comments:

Post a Comment