कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.   पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते.  साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.   पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते.  साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a9r9LR

No comments:

Post a Comment