सातारा जिल्ह्यात सोमवारपासून 440 ठिकाणी लसीकरण; उपकेंद्रांतही मिळणार लस सातारा : जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने आराखडा तयार केला असून, सोमवारपासून जिल्ह्यातील तब्बल 440 ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यात दररोज 15 हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उपकेंद्रांच्या ठिकाणीही ग्रामीण भागातील नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.  जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात 60 वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांना तर, 45 ते 59 वयाच्या दरम्यानच्या पूर्वीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरवात झाली. दुसऱ्या टप्प्यात आजपासून 45 वर्षे वयाच्या पुढील सर्वांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाकडून कोरोना लशीची उपलब्धता न झाल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. काल तर, जिल्हा रुग्णालयासह अन्य ठिकाणची लस संपली होती. अशा परिस्थितीत लस तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू होता.  आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यानुसार आज लशीचे 59 हजार 500 डोस आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना लसीकरणासाठी 110 सेंटरची सोय करण्यात आली आहे. त्या माध्यमातून दररोज सरासरी साडेसहा ते सात हजार जिल्ह्यातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानुसार सुमारे दहा दिवस पुरेल एवढा लशीचा साठा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे.   कोरोना संसर्गाचा वाढता धोका विचारात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार लस उपलब्ध होण्याबाबतही संबंधितांशी बोलणी झाली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढणार आहे. सध्या 110 सेंटरची असलेली संख्या वाढवून 440 सेंटरवर लस प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून आरोग्य उपकेंद्रस्तरावरही लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. कोरोना लसीकरणाचा विस्तार वाढवण्यामागे लसीकरणाची संख्या वाढविण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून सध्याच्या साडेसहा ते सात हजार लसीकरणाचा टप्पा 15 हजारांपर्यंत नेण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार दर चार दिवसांनी जिल्ह्यासाठी लसही उपलब्ध करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे.  रेमडिसिव्हरचा तुटवडा  कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढू लागला आहे. दररोज सरासरी 400 ते 500 रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांत पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवू लागला आहे. काल कऱ्हाड व फलटणमध्ये इंजेक्‍शन उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्‍शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्याच्या उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या इंजेक्‍शनचा योग्य पुरवठा राहील, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. ही इंजेक्‍शन एक्‍सपायर झाल्यास ती संबंधित कंपन्यांकडून परत घेतली जात नाहीत. त्यामुळे बहुतांश औषध विक्रेत्यांचा ही इंजेक्‍शन उपलब्ध ठेवण्याकडे कल दिसत नाही. त्याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाने योग्य ती भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

सातारा जिल्ह्यात सोमवारपासून 440 ठिकाणी लसीकरण; उपकेंद्रांतही मिळणार लस सातारा : जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने आराखडा तयार केला असून, सोमवारपासून जिल्ह्यातील तब्बल 440 ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यात दररोज 15 हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उपकेंद्रांच्या ठिकाणीही ग्रामीण भागातील नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.  जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात 60 वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांना तर, 45 ते 59 वयाच्या दरम्यानच्या पूर्वीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरवात झाली. दुसऱ्या टप्प्यात आजपासून 45 वर्षे वयाच्या पुढील सर्वांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाकडून कोरोना लशीची उपलब्धता न झाल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. काल तर, जिल्हा रुग्णालयासह अन्य ठिकाणची लस संपली होती. अशा परिस्थितीत लस तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू होता.  आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यानुसार आज लशीचे 59 हजार 500 डोस आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना लसीकरणासाठी 110 सेंटरची सोय करण्यात आली आहे. त्या माध्यमातून दररोज सरासरी साडेसहा ते सात हजार जिल्ह्यातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानुसार सुमारे दहा दिवस पुरेल एवढा लशीचा साठा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे.   कोरोना संसर्गाचा वाढता धोका विचारात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार लस उपलब्ध होण्याबाबतही संबंधितांशी बोलणी झाली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढणार आहे. सध्या 110 सेंटरची असलेली संख्या वाढवून 440 सेंटरवर लस प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून आरोग्य उपकेंद्रस्तरावरही लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. कोरोना लसीकरणाचा विस्तार वाढवण्यामागे लसीकरणाची संख्या वाढविण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून सध्याच्या साडेसहा ते सात हजार लसीकरणाचा टप्पा 15 हजारांपर्यंत नेण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार दर चार दिवसांनी जिल्ह्यासाठी लसही उपलब्ध करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे.  रेमडिसिव्हरचा तुटवडा  कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढू लागला आहे. दररोज सरासरी 400 ते 500 रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांत पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवू लागला आहे. काल कऱ्हाड व फलटणमध्ये इंजेक्‍शन उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्‍शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्याच्या उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या इंजेक्‍शनचा योग्य पुरवठा राहील, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. ही इंजेक्‍शन एक्‍सपायर झाल्यास ती संबंधित कंपन्यांकडून परत घेतली जात नाहीत. त्यामुळे बहुतांश औषध विक्रेत्यांचा ही इंजेक्‍शन उपलब्ध ठेवण्याकडे कल दिसत नाही. त्याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाने योग्य ती भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cKckky

No comments:

Post a Comment