इंदिरा गांधी विद्यापीठाने वाढवली प्रवेशासाठी अंतिम तारीख; 15 एप्रिलपर्यंत करता येणार Admission सातारा : IGNOU Admission 2021 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जानेवारी सत्राच्या विविध यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. IGNOU ने सादर केलेल्या तारखेनुसार, उमेदवार आता 15 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. दरम्यान, ज्या उमेदवारांना युजी, पीजी यासह व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सबमिट करू शकतात. अशाप्रकारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर (भरावा) करावा : -IGNOU च्या जानेवारी सत्र -2021 मध्ये प्रवेशासाठी उमेदवारांनी प्रथम IGNOU च्या अधिकृत वेबसाइट samarth.edu.in वर लॉग इन करावे. -लॉगइन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी दुव्यावर क्लिक करावे.  -नोंदणी दुव्यावर क्लिक केल्यानंतर, जे पृष्ठ (पेज) उघडले जाईल, त्या पृष्ठावरील संपूर्ण तपशील भरा आणि तो अर्ज सबमिट करा. -अर्ज सबमिट केल्यानंतर नोंदणीकृत यूजर आयडी व पासवर्ड देऊन परत लॉग इन करा व पुन्हा अर्ज भरा.. दिल्ली विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमांना आहे सर्वाधिक पसंती ! जाणून घ्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरताना उमेदवारांना 'या' कागदपत्रांची आवश्यकता असेल : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी IGNOU ने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचली पाहिजेत. IGNOU ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा स्कॅन केलेला फोटो (100 केबीपेक्षा कमी) अर्जदाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी (100 केबीपेक्षा कमी) अर्जदाराच्या वयाच्या पुराव्याची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी) कोर्सशी संबंधित किमान शैक्षणिक पात्रतेची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी) अनुभव प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी). श्रेणी प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (200 केबी पेक्षा कमी). दारिद्र्य रेषेच्या खाली असल्यास बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (200 केबीपेक्षा कमी). उमेदवार क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

इंदिरा गांधी विद्यापीठाने वाढवली प्रवेशासाठी अंतिम तारीख; 15 एप्रिलपर्यंत करता येणार Admission सातारा : IGNOU Admission 2021 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जानेवारी सत्राच्या विविध यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. IGNOU ने सादर केलेल्या तारखेनुसार, उमेदवार आता 15 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. दरम्यान, ज्या उमेदवारांना युजी, पीजी यासह व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सबमिट करू शकतात. अशाप्रकारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर (भरावा) करावा : -IGNOU च्या जानेवारी सत्र -2021 मध्ये प्रवेशासाठी उमेदवारांनी प्रथम IGNOU च्या अधिकृत वेबसाइट samarth.edu.in वर लॉग इन करावे. -लॉगइन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी दुव्यावर क्लिक करावे.  -नोंदणी दुव्यावर क्लिक केल्यानंतर, जे पृष्ठ (पेज) उघडले जाईल, त्या पृष्ठावरील संपूर्ण तपशील भरा आणि तो अर्ज सबमिट करा. -अर्ज सबमिट केल्यानंतर नोंदणीकृत यूजर आयडी व पासवर्ड देऊन परत लॉग इन करा व पुन्हा अर्ज भरा.. दिल्ली विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमांना आहे सर्वाधिक पसंती ! जाणून घ्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरताना उमेदवारांना 'या' कागदपत्रांची आवश्यकता असेल : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी IGNOU ने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचली पाहिजेत. IGNOU ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा स्कॅन केलेला फोटो (100 केबीपेक्षा कमी) अर्जदाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी (100 केबीपेक्षा कमी) अर्जदाराच्या वयाच्या पुराव्याची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी) कोर्सशी संबंधित किमान शैक्षणिक पात्रतेची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी) अनुभव प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (200 केबी पेक्षा कमी). श्रेणी प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (200 केबी पेक्षा कमी). दारिद्र्य रेषेच्या खाली असल्यास बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (200 केबीपेक्षा कमी). उमेदवार क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3wqT2su

No comments:

Post a Comment