ओटवणे-कापईवाडीत गव्यांचा हैदोस  ओटवणे (सिंधुदुर्ग) - कापईवाडी भागात गव्या रेड्यांच्या कळपाने अक्षरशः हैदोस मांडल्याने येथील स्थानिक शेतकरी बगायतदार पुरतेच हैराण झाले आहेत. ऐन शिमगोत्सवात गव्या रेड्यांनी हैदोस घालून केळी बागायती व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.  येथील कापईवाडी परिसरात 10 ते 15 गव्यांचा कळप दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरत आहे. या गव्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी होत असून याबाबत वनविभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. केवळ शेती बागायतीची नुकसानी नाही तर हुसकविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर प्रतिहल्ला करण्यासाठी हे प्राणी धावतात. दुपारपर्यंत मुक्तसंचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास देखील येथे धोका निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत या गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

ओटवणे-कापईवाडीत गव्यांचा हैदोस  ओटवणे (सिंधुदुर्ग) - कापईवाडी भागात गव्या रेड्यांच्या कळपाने अक्षरशः हैदोस मांडल्याने येथील स्थानिक शेतकरी बगायतदार पुरतेच हैराण झाले आहेत. ऐन शिमगोत्सवात गव्या रेड्यांनी हैदोस घालून केळी बागायती व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.  येथील कापईवाडी परिसरात 10 ते 15 गव्यांचा कळप दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरत आहे. या गव्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी होत असून याबाबत वनविभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. केवळ शेती बागायतीची नुकसानी नाही तर हुसकविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर प्रतिहल्ला करण्यासाठी हे प्राणी धावतात. दुपारपर्यंत मुक्तसंचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास देखील येथे धोका निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत या गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sKthRs

No comments:

Post a Comment