आजचे राशिभविष्य - 04 एप्रिल 2021 आजचे दिनमान मेष : तुम्हाला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रात सुसंधीव प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : एखादी चिंता लागून राहील. वाहने सावकाश चालवावीत. मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील. कर्क : हितशत्रुंच्या कारवाया हाणून पाडाल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मकर : प्रवासात काळजी घ्यावी. वादविवाद टाळावेत. कुंभ : प्रवास सुखकर होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

आजचे राशिभविष्य - 04 एप्रिल 2021 आजचे दिनमान मेष : तुम्हाला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रात सुसंधीव प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : एखादी चिंता लागून राहील. वाहने सावकाश चालवावीत. मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील. कर्क : हितशत्रुंच्या कारवाया हाणून पाडाल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मकर : प्रवासात काळजी घ्यावी. वादविवाद टाळावेत. कुंभ : प्रवास सुखकर होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dBRZgJ

No comments:

Post a Comment