BSNL चे तीनशे पेक्षा कमीत नवीन दोन प्लॅन लॉन्च, मिळेल ६० दिवसांची वैधता बीएसएनएलची २४९ रुपयांची प्रीपेड प्लॅन आता रेग्युलर प्लॅन म्हणून उपलब्ध झाली आहे, गेल्या महिन्यात एफआरसी (फर्स्ट रिचार्ज कूपन) म्हणून लाँच केली गेली. याशिवाय २९८ रुपयांच्या एसटीव्ही प्लॅनही सुरू केल्या. दोन्ही योजनांमध्ये वेगळी वैधता आणि सुविधा मिळत आहेत.  बीएसएनएलच्या या प्लॅन्सचा थेट स्पर्धा ही एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेल्या  प्रीपेड प्लॅनशी होईल. तिन्ही कंपन्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक रिचार्ज प्लॅन  देत आहेत. रिलायन्स जिओने ३०० रुपयांपेक्षा कमी दरात २४९ रुपयांचा प्लॅन आणला असून, दररोज २ दिवस आणि २ जीबी इंटरनेट डेटासह अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.  बीएसएनएल २४९ रुपयांचा प्लॅन बीएसएनएल २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी इंटरनेट डेटा आहे आणि त्याची वैधता ६० दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना अडीच रुपयांमध्ये एकूण ६० जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तसेच, हा प्लॅन  दररोज अमर्यादित कॉल, १ जीबी इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस ऑफर करतो.   बीएसएनएल २९८ रुपयांचा  प्लॅन    बीएसएनएलने २९८ एसटीव्ही प्लॅन जाहीर केला असून यामध्ये २४९ रुपयांच्या प्लॅनचा लाभ देण्यात आला आहे. या योजनांमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग. दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस दररोज देण्यात येतात. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. तसेच यासोबत Eros Now सबस्क्रिप्शन देखील मिळते, जे २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जात नाही.  Vi २४९ रुपयांचा प्लॅन vi मध्ये जियो सारख्या २४९ रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर दररोज १.५ जीबी डेटा देखील मिळेल. तसेच अमर्यादित कॉलिंगद्वारे दररोज १०० एसएमएस सुविधा दिली जाते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामघ्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा आणि vi मूव्ही आणि टीव्ही  फ्री सबस्क्रीप्शन दिले जाईल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

BSNL चे तीनशे पेक्षा कमीत नवीन दोन प्लॅन लॉन्च, मिळेल ६० दिवसांची वैधता बीएसएनएलची २४९ रुपयांची प्रीपेड प्लॅन आता रेग्युलर प्लॅन म्हणून उपलब्ध झाली आहे, गेल्या महिन्यात एफआरसी (फर्स्ट रिचार्ज कूपन) म्हणून लाँच केली गेली. याशिवाय २९८ रुपयांच्या एसटीव्ही प्लॅनही सुरू केल्या. दोन्ही योजनांमध्ये वेगळी वैधता आणि सुविधा मिळत आहेत.  बीएसएनएलच्या या प्लॅन्सचा थेट स्पर्धा ही एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेल्या  प्रीपेड प्लॅनशी होईल. तिन्ही कंपन्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक रिचार्ज प्लॅन  देत आहेत. रिलायन्स जिओने ३०० रुपयांपेक्षा कमी दरात २४९ रुपयांचा प्लॅन आणला असून, दररोज २ दिवस आणि २ जीबी इंटरनेट डेटासह अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.  बीएसएनएल २४९ रुपयांचा प्लॅन बीएसएनएल २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी इंटरनेट डेटा आहे आणि त्याची वैधता ६० दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना अडीच रुपयांमध्ये एकूण ६० जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तसेच, हा प्लॅन  दररोज अमर्यादित कॉल, १ जीबी इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस ऑफर करतो.   बीएसएनएल २९८ रुपयांचा  प्लॅन    बीएसएनएलने २९८ एसटीव्ही प्लॅन जाहीर केला असून यामध्ये २४९ रुपयांच्या प्लॅनचा लाभ देण्यात आला आहे. या योजनांमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग. दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस दररोज देण्यात येतात. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. तसेच यासोबत Eros Now सबस्क्रिप्शन देखील मिळते, जे २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जात नाही.  Vi २४९ रुपयांचा प्लॅन vi मध्ये जियो सारख्या २४९ रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर दररोज १.५ जीबी डेटा देखील मिळेल. तसेच अमर्यादित कॉलिंगद्वारे दररोज १०० एसएमएस सुविधा दिली जाते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामघ्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा आणि vi मूव्ही आणि टीव्ही  फ्री सबस्क्रीप्शन दिले जाईल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cKVH8r

No comments:

Post a Comment