या कुर्ता डिझाईन्ससोबत दुप्पट्टा घेण्याची गरज नाही, असे करा हटके स्टाईल फॅशनच्या जगात  जेव्हा कंफर्टेबल कपड्यांचा विषय येतो त्या वेळी कुर्ता हीच सर्व बायकांची पहिली पसंती ठरतो. कॉटन, सिंथेटिक, जॉर्जेट, रेशीम, बनारसी या आणि अशा कितीतरी मटेरियल्स आणि डिझाइनमध्ये कुर्ते उपलब्ध आहेतपरंतु कधीकधी कुर्ताबरोबर दुप्पट्याचे स्टाईलिंग करण्याची समस्या उद्भवते.  स्टाईल केव्हा आणि कसे करावे, ते कसे हाताळावे हे देखील त्रासदायक ठरु शकते. कुर्ता पायजामा विशेषतः उन्हाळ्यात वापरणे सोयीस्कर असते, पण दुपट्टा सांभाळणे थोडे अवघड वाटू शकते. अशा परिस्थितीत दुप्पटांची गरज नसलेल्या काही स्टाईल उपयोगी ठरु शकतात. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांसाठी काही खास स्टाईल्स जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही अशा लोकांपैकी आहात ज्यांना दुपट्टशिवाय कुर्ता घालणे आवडते, तर तुम्हा या स्टाइलने कुर्ता शिवून घेऊ शकता. अंगारखा स्टाईल कुर्ता- काही महिलांना अंकराखा स्टाईलचा कुर्ता खूप आवडतो. अभिनेत्री सोनम कपूरदेखील अशांपैखी एक आहे तीला बऱ्याचदा अशा प्रकारचे कुर्ते घातलेले आपण पाहिले आहे. अशा स्टाइलच्या कुर्त्यामध्ये दुपट्टा घालण्याची गरज नाही. अंगारखा स्टाईल कुर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात ते खूपच आरामदायक असतात. कोट स्टाईल - जर तुम्ही एखादे डिझाइन शोधत असाल ज्यात आपण सहजपणे फॉर्मल लुक करता येऊ शकेल, तर ही स्टाईल सर्वात चांगली आहे. सध्या कोट आणि पेंट स्टाईल कुर्ताची फॅशन जोरात आहे आणि ऑफिस वियरपासून पार्टी वियरपर्यंत कोणत्याही ठिकाणी हे घालता येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ती स्टाईल कशी  करावी ते ठरवावे लागेल.   जॅकेट कुर्ता - अलिकडच्या काळात फॅशन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रियता मिळविली ती म्हणजे कुर्ता जॅकेट फॅशन स्टाईलने . लांब जॅकेट्स, मध्यम जॅकेट्स, शॉर्ट जॅकेट्स फॅशनेबल जोडीसह सर्व प्रकारच्या जाकीट कुर्त्यांसह घालता येते आणि पारंपारिक ते वेस्टर्न पर्यंत सर्व प्रकारचे लुक आणि कुर्ते घालता येतात. आपल्याला या प्रकारची स्टाईल नक्कीच खूप आवडेल. आपण आपल्या कंफर्टनुसार कुर्ता आणि त्याच्यासोबत घातलेल्या जाकीटनुसार कोणताही रंग आणि डिझाइन निवडू शकता. केप स्टाईल कुर्ता - ज्याप्रमाणे केप स्टाईल ब्लाउजचा ट्रेंड जसा तोरात सुरु आहे तसाच केप स्टाईल कुर्तासुद्धा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा कुर्ता घालायचा असेल ज्यामध्ये तुम्हाला स्कार्फची  किंवा दुपट्टा घालण्याची गरज पडेल असे वाटत असेल तर तुम्ही सरळ ​ केप स्टाईलचा कुर्ता घालू शकता. हे तुमच्या खांद्यावर डुप्पट्याप्रमाणे चिकटून राहील व मॉडर्न ट्विस्ट देखील देईल. आपण ज्या प्रकारचा कुर्ता घातला आहे तो सिल्क, जॉर्जेट, नेट, टिशू यापैकी कुठल्याही मटेरियलने सहज शिवला जाऊ शकतो.  लाँग स्लिट कुर्ता - असे कुर्ते पायजमा किंवा जीन्ससोबत देखील घालता येतात. हा कुर्ता खूपच आरामदायक तर आहेच सोबतच अतिशय स्टायलिश लुक देखील देतो. आपण फ्रंट स्लिट हवा तेवढा मोठा बनवू शकता. एकतर मॉडर्न लुक करा किंवा स्लिटला किंचित कमी ठेवून पारंपारिक लुक करा. असे कुर्ते जीन्सवर देखील घालता येतात, म्हणूनच ते आरामदायक असतात.  तुम्हीही असाच कुर्ता स्वत: साठी नक्की वापरुन पाहा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

या कुर्ता डिझाईन्ससोबत दुप्पट्टा घेण्याची गरज नाही, असे करा हटके स्टाईल फॅशनच्या जगात  जेव्हा कंफर्टेबल कपड्यांचा विषय येतो त्या वेळी कुर्ता हीच सर्व बायकांची पहिली पसंती ठरतो. कॉटन, सिंथेटिक, जॉर्जेट, रेशीम, बनारसी या आणि अशा कितीतरी मटेरियल्स आणि डिझाइनमध्ये कुर्ते उपलब्ध आहेतपरंतु कधीकधी कुर्ताबरोबर दुप्पट्याचे स्टाईलिंग करण्याची समस्या उद्भवते.  स्टाईल केव्हा आणि कसे करावे, ते कसे हाताळावे हे देखील त्रासदायक ठरु शकते. कुर्ता पायजामा विशेषतः उन्हाळ्यात वापरणे सोयीस्कर असते, पण दुपट्टा सांभाळणे थोडे अवघड वाटू शकते. अशा परिस्थितीत दुप्पटांची गरज नसलेल्या काही स्टाईल उपयोगी ठरु शकतात. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांसाठी काही खास स्टाईल्स जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही अशा लोकांपैकी आहात ज्यांना दुपट्टशिवाय कुर्ता घालणे आवडते, तर तुम्हा या स्टाइलने कुर्ता शिवून घेऊ शकता. अंगारखा स्टाईल कुर्ता- काही महिलांना अंकराखा स्टाईलचा कुर्ता खूप आवडतो. अभिनेत्री सोनम कपूरदेखील अशांपैखी एक आहे तीला बऱ्याचदा अशा प्रकारचे कुर्ते घातलेले आपण पाहिले आहे. अशा स्टाइलच्या कुर्त्यामध्ये दुपट्टा घालण्याची गरज नाही. अंगारखा स्टाईल कुर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात ते खूपच आरामदायक असतात. कोट स्टाईल - जर तुम्ही एखादे डिझाइन शोधत असाल ज्यात आपण सहजपणे फॉर्मल लुक करता येऊ शकेल, तर ही स्टाईल सर्वात चांगली आहे. सध्या कोट आणि पेंट स्टाईल कुर्ताची फॅशन जोरात आहे आणि ऑफिस वियरपासून पार्टी वियरपर्यंत कोणत्याही ठिकाणी हे घालता येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ती स्टाईल कशी  करावी ते ठरवावे लागेल.   जॅकेट कुर्ता - अलिकडच्या काळात फॅशन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रियता मिळविली ती म्हणजे कुर्ता जॅकेट फॅशन स्टाईलने . लांब जॅकेट्स, मध्यम जॅकेट्स, शॉर्ट जॅकेट्स फॅशनेबल जोडीसह सर्व प्रकारच्या जाकीट कुर्त्यांसह घालता येते आणि पारंपारिक ते वेस्टर्न पर्यंत सर्व प्रकारचे लुक आणि कुर्ते घालता येतात. आपल्याला या प्रकारची स्टाईल नक्कीच खूप आवडेल. आपण आपल्या कंफर्टनुसार कुर्ता आणि त्याच्यासोबत घातलेल्या जाकीटनुसार कोणताही रंग आणि डिझाइन निवडू शकता. केप स्टाईल कुर्ता - ज्याप्रमाणे केप स्टाईल ब्लाउजचा ट्रेंड जसा तोरात सुरु आहे तसाच केप स्टाईल कुर्तासुद्धा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा कुर्ता घालायचा असेल ज्यामध्ये तुम्हाला स्कार्फची  किंवा दुपट्टा घालण्याची गरज पडेल असे वाटत असेल तर तुम्ही सरळ ​ केप स्टाईलचा कुर्ता घालू शकता. हे तुमच्या खांद्यावर डुप्पट्याप्रमाणे चिकटून राहील व मॉडर्न ट्विस्ट देखील देईल. आपण ज्या प्रकारचा कुर्ता घातला आहे तो सिल्क, जॉर्जेट, नेट, टिशू यापैकी कुठल्याही मटेरियलने सहज शिवला जाऊ शकतो.  लाँग स्लिट कुर्ता - असे कुर्ते पायजमा किंवा जीन्ससोबत देखील घालता येतात. हा कुर्ता खूपच आरामदायक तर आहेच सोबतच अतिशय स्टायलिश लुक देखील देतो. आपण फ्रंट स्लिट हवा तेवढा मोठा बनवू शकता. एकतर मॉडर्न लुक करा किंवा स्लिटला किंचित कमी ठेवून पारंपारिक लुक करा. असे कुर्ते जीन्सवर देखील घालता येतात, म्हणूनच ते आरामदायक असतात.  तुम्हीही असाच कुर्ता स्वत: साठी नक्की वापरुन पाहा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2P5nc3n

No comments:

Post a Comment