तुळशी, हळद आणि आल्याचे ज्युस करेल फुफ्फुसाचे संरक्षण; जाणून घ्या कृती कोल्हापूर - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसरीकडे प्रदुषणाने जगणे मुश्कील केले आहे. खासकरून ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशा व्यक्तींना तर हे खूप धोकादायक आहे. हवामान बदलामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात घर करत आहेत. सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शनसारखे अनेक आजार जडत आहेत. कोरोना आणि प्रदुषणापासून आपल्या फुफ्फुसाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिकारशक्तीची खूप आवश्यकता असते. तर चला मग पाहूयात अशा धोकादायक वातावरणात आपले फपूस कसे मजबूत ठेवायचे याच्या काही टिप्स.  पार्किन्सन'च्या गंभीर आजारापासून राहा सतर्क; जाणून घ्या लक्षणं  आले आणि तुळशीचे ओैषधी गुणधर्म फक्त आपली प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर अनेक आजार बरे करते. आले आणि तुळशीचा ज्युस फुफ्फुसाचे संरक्षण करण्यास मदत करते. हे ज्युस बनविण्यासाठी प्रथम एक इंचाचे आले घ्या आणि ते कापा. त्याच प्रमामात हळद घ्या. काळ्या मिरीचे थोडे दाणे घ्या. तुळशीची चार पाने घ्या आणि दीड कप पाणी घ्या. शरीरात लो ब्लड शुगर लेव्हल 'या' कारणांमुळे होते कमी ज्युस बनविण्याची कृती वरील सर्व वस्तूंना एकत्र करून ते गरम करा आणि पिण्यालायक होईपर्यंत थंड करा. हे ज्यूस रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित घ्या. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हे ज्युस खूप गुणकारी आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

तुळशी, हळद आणि आल्याचे ज्युस करेल फुफ्फुसाचे संरक्षण; जाणून घ्या कृती कोल्हापूर - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसरीकडे प्रदुषणाने जगणे मुश्कील केले आहे. खासकरून ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशा व्यक्तींना तर हे खूप धोकादायक आहे. हवामान बदलामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात घर करत आहेत. सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शनसारखे अनेक आजार जडत आहेत. कोरोना आणि प्रदुषणापासून आपल्या फुफ्फुसाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिकारशक्तीची खूप आवश्यकता असते. तर चला मग पाहूयात अशा धोकादायक वातावरणात आपले फपूस कसे मजबूत ठेवायचे याच्या काही टिप्स.  पार्किन्सन'च्या गंभीर आजारापासून राहा सतर्क; जाणून घ्या लक्षणं  आले आणि तुळशीचे ओैषधी गुणधर्म फक्त आपली प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर अनेक आजार बरे करते. आले आणि तुळशीचा ज्युस फुफ्फुसाचे संरक्षण करण्यास मदत करते. हे ज्युस बनविण्यासाठी प्रथम एक इंचाचे आले घ्या आणि ते कापा. त्याच प्रमामात हळद घ्या. काळ्या मिरीचे थोडे दाणे घ्या. तुळशीची चार पाने घ्या आणि दीड कप पाणी घ्या. शरीरात लो ब्लड शुगर लेव्हल 'या' कारणांमुळे होते कमी ज्युस बनविण्याची कृती वरील सर्व वस्तूंना एकत्र करून ते गरम करा आणि पिण्यालायक होईपर्यंत थंड करा. हे ज्यूस रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित घ्या. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हे ज्युस खूप गुणकारी आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OXAfnB

No comments:

Post a Comment