काय सांगता? जास्त पेरू खाणे असते धोकादायक, गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नागपूर : पेरू चविष्ट असतात. तसेच आरोग्यासाठी देखील गुणकरी मानले जाताते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी अनेकजण औषध म्हणून पेरुचा वापर करतात मात्र, हे खाण्याचे जितके जास्त फायदे आहेत, तितकेच नुकसान देखील आहे. त्यामुळे पेरु खाताना त्यापासून होणारे नुकसान तुम्हाला माहिती असायला हवे. इतर फळांसारखे पेरू देखील आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पेरूचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकते. पेरूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनशक्तीच्या संबंधी अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे पेरूचे सेवन करत असाल त्यावेळी तळलेल्या पदार्थांचे देखील सवेन करा. नाहीतर गंभीर आजार उद्भवू शकतात. हेही वाचा - पावसानं नागपूरकरांच्या दिवसाची सुरुवात, मेघगर्जनेसह बरसल्या सरी सर्दी-खोकल्याचा त्रास - ज्यांना नेहमी सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी पेरू खाताना विचार करायला पाहिजे. कारण पेरू फार थंडे असतात. त्यामुळे पेरूचे जास्त सेवन केल्यास सर्दी-खोकला वाढण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांनी दूर राहावे - गर्भवती आणि स्तनदा माता यांनी पेरूचे सेवन मोठ्या प्रमाणात करू नये. पेरूच्या अधिक सेवनाने फायबरचे प्रमाण वाढते. त्यामुळे पचनशक्तीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यासंबंधी समस्या - पोटॅशिअम आणि फायबरचे सेवन करण्याची मनाई केली असेल किंवा तुम्ही अशा समस्यांपासून त्रस्त असाल तर पेरूचे सेवन करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. पेरूचे पानंही पोहोचवतात नुकसान - फक्त पेरुच नाहीतर त्याच्या पानांचे सेवन देखील धोकादायक असते. या पानांमुळे एनीमिया, डोकेदुखी आणि किडनीसारखे आजार उद्भवू शकतात. पोटाचा त्रास - पेरूचे जास्त सेवन केल्यास पोटासंबंधी आजार उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या पाचनशक्तीवर परिणाम होऊन पाचनशक्ती कमजोर होते. हेही वाचा - ३० वर्षांपूर्वीही ममतांवर झाला होता जीवघेणा हल्ला, जखमा अन् हल्ल्यांनी ममतांच्या राजकीय... पोट फुगणे - पेरुचे सेवन केल्यास पोट फुगण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यातच आपल्या शरीराला हे फ्रुक्टोज पचवणे आणि उत्सर्जित करणे हे कठीण जाते. मोठ्या प्रमाणात पेरुचे सेवन केल्याने पोट सुजणे आणि गॅस तयार होणे, अशा समस्या निर्माण होतात. दात दुखणे - अनेक पिकलेले पेरु खायला आवडतात. मात्र, अर्धाकच्चा किंवा पिकलेला पेरू खाल्ल्याने दातांच्यासंबंधी अनेक आजार होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक - मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी पेरू खाणे टाळायला पाहिजे. पेरू रक्तातील साखर कमी करते. तुम्हाला मधुमेह असेल आणि पेरू खायची इच्छा होत असेल तर आधी शुगर तपासायला विसरू नका. तसेच पेरूच्या पानांचा अर्क खाल्ल्याने पोटांचे आजार होऊ शकतात. तसेच तुम्हाला त्वचेवर जळजळ होत असेल तर पेरूचे सेवन करू नका. तसेच पेरू ताजे नसतील तर त्यापासून अॅलर्जी देखील होऊ शकते.  (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

काय सांगता? जास्त पेरू खाणे असते धोकादायक, गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नागपूर : पेरू चविष्ट असतात. तसेच आरोग्यासाठी देखील गुणकरी मानले जाताते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी अनेकजण औषध म्हणून पेरुचा वापर करतात मात्र, हे खाण्याचे जितके जास्त फायदे आहेत, तितकेच नुकसान देखील आहे. त्यामुळे पेरु खाताना त्यापासून होणारे नुकसान तुम्हाला माहिती असायला हवे. इतर फळांसारखे पेरू देखील आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पेरूचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकते. पेरूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनशक्तीच्या संबंधी अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे पेरूचे सेवन करत असाल त्यावेळी तळलेल्या पदार्थांचे देखील सवेन करा. नाहीतर गंभीर आजार उद्भवू शकतात. हेही वाचा - पावसानं नागपूरकरांच्या दिवसाची सुरुवात, मेघगर्जनेसह बरसल्या सरी सर्दी-खोकल्याचा त्रास - ज्यांना नेहमी सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी पेरू खाताना विचार करायला पाहिजे. कारण पेरू फार थंडे असतात. त्यामुळे पेरूचे जास्त सेवन केल्यास सर्दी-खोकला वाढण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांनी दूर राहावे - गर्भवती आणि स्तनदा माता यांनी पेरूचे सेवन मोठ्या प्रमाणात करू नये. पेरूच्या अधिक सेवनाने फायबरचे प्रमाण वाढते. त्यामुळे पचनशक्तीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यासंबंधी समस्या - पोटॅशिअम आणि फायबरचे सेवन करण्याची मनाई केली असेल किंवा तुम्ही अशा समस्यांपासून त्रस्त असाल तर पेरूचे सेवन करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. पेरूचे पानंही पोहोचवतात नुकसान - फक्त पेरुच नाहीतर त्याच्या पानांचे सेवन देखील धोकादायक असते. या पानांमुळे एनीमिया, डोकेदुखी आणि किडनीसारखे आजार उद्भवू शकतात. पोटाचा त्रास - पेरूचे जास्त सेवन केल्यास पोटासंबंधी आजार उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या पाचनशक्तीवर परिणाम होऊन पाचनशक्ती कमजोर होते. हेही वाचा - ३० वर्षांपूर्वीही ममतांवर झाला होता जीवघेणा हल्ला, जखमा अन् हल्ल्यांनी ममतांच्या राजकीय... पोट फुगणे - पेरुचे सेवन केल्यास पोट फुगण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यातच आपल्या शरीराला हे फ्रुक्टोज पचवणे आणि उत्सर्जित करणे हे कठीण जाते. मोठ्या प्रमाणात पेरुचे सेवन केल्याने पोट सुजणे आणि गॅस तयार होणे, अशा समस्या निर्माण होतात. दात दुखणे - अनेक पिकलेले पेरु खायला आवडतात. मात्र, अर्धाकच्चा किंवा पिकलेला पेरू खाल्ल्याने दातांच्यासंबंधी अनेक आजार होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक - मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी पेरू खाणे टाळायला पाहिजे. पेरू रक्तातील साखर कमी करते. तुम्हाला मधुमेह असेल आणि पेरू खायची इच्छा होत असेल तर आधी शुगर तपासायला विसरू नका. तसेच पेरूच्या पानांचा अर्क खाल्ल्याने पोटांचे आजार होऊ शकतात. तसेच तुम्हाला त्वचेवर जळजळ होत असेल तर पेरूचे सेवन करू नका. तसेच पेरू ताजे नसतील तर त्यापासून अॅलर्जी देखील होऊ शकते.  (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2P80FCE

No comments:

Post a Comment