How to save data : मोबाईलमधील ॲप्स 24 तासांत जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा जास्त डेटा संपवतात, कसे ते जाणून घ्या सातारा : How to save data : Oppo व Samsung मोबाईल वापरणारे लोक इंटरनेट वाचवण्यासाठी बरेच उपाय करतात, परंतु काही अ‍ॅप्स (background apps) असे आहेत की, 24 तासांत जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा जास्त डेटा (इंटरनेट) खात आहेत. How to save data in Mobile phone : Oppo, Realme, Vivo आणि Samsung  या अँड्रॉइड (Anadorid) फोन कंपन्यांचे अनेक वापरकर्ते आहेत. बहुतेकदा ते तक्रार करतात, की मोबाईल फोनचा इंटरनेट डेटा पटकन संपत आहे. वास्तविक, स्मार्टफोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असतात, ते बर्‍याच वेळा सुरु राहत असल्याने आपल्याकडील इंटरनेट डेटा संपत असतो, परंतु हे वारंवार होत असते. असे अ‍ॅप्स आपल्याला काही न सांगता 24 तासांत सुमारे 40 टक्के इंटरनेटचा वापरतात. Background apps काय आहेत? वास्तविक, जेव्हा आम्ही स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्स वापरतो आणि नंतर होम किंवा बॅक बटण दाबून स्क्रीनमधून त्यांना काढून टाकतो. परंतु Android स्मार्टफोनमध्ये ते अ‍ॅप्स बंद होत नाहीत, परंतु Background मध्ये ते चालू असतात. प्रत्येकाच्या Mobile Phone मध्ये मुख्य अ‍ॅप्स असतातच! सर्वसाधारण मोबाईल वापरणारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, Amazon, flipkart आणि काही ब्राउझर वापरतात. त्यामुळे या अॅप्सवर देखील डेटा खर्च होत असतो. अशा परिस्थितीत जेव्हा या अॅप्सना स्क्रीनवरून काढून टाकतो, तेव्हा हे अ‍ॅप्स पूर्णपणे बंद झालेले नसतात, त्यामुळे ते चालूच राहिल्याने आपला डाटा संपत असतो. Background apps कसे बंद करावे स्मार्टफोन स्क्रीनच्या तळाशी तीन पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे बॅक, सेकंड होम आणि तिसरा पर्याय आपल्याला सर्व अॅप्स पाहण्याची परवानगी देतो, जे स्क्रीनवर नसलेले, परंतु Background मध्ये चालू आहेत. हे सर्व अॅप्स बंद करण्यासाठी आपण सर्व अ‍ॅप्स बंद करू शकता, त्यासाठी बॅकवरती न जाता डायरेक्ट बंद करण्याचा प्रयत्न करा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

How to save data : मोबाईलमधील ॲप्स 24 तासांत जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा जास्त डेटा संपवतात, कसे ते जाणून घ्या सातारा : How to save data : Oppo व Samsung मोबाईल वापरणारे लोक इंटरनेट वाचवण्यासाठी बरेच उपाय करतात, परंतु काही अ‍ॅप्स (background apps) असे आहेत की, 24 तासांत जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा जास्त डेटा (इंटरनेट) खात आहेत. How to save data in Mobile phone : Oppo, Realme, Vivo आणि Samsung  या अँड्रॉइड (Anadorid) फोन कंपन्यांचे अनेक वापरकर्ते आहेत. बहुतेकदा ते तक्रार करतात, की मोबाईल फोनचा इंटरनेट डेटा पटकन संपत आहे. वास्तविक, स्मार्टफोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असतात, ते बर्‍याच वेळा सुरु राहत असल्याने आपल्याकडील इंटरनेट डेटा संपत असतो, परंतु हे वारंवार होत असते. असे अ‍ॅप्स आपल्याला काही न सांगता 24 तासांत सुमारे 40 टक्के इंटरनेटचा वापरतात. Background apps काय आहेत? वास्तविक, जेव्हा आम्ही स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्स वापरतो आणि नंतर होम किंवा बॅक बटण दाबून स्क्रीनमधून त्यांना काढून टाकतो. परंतु Android स्मार्टफोनमध्ये ते अ‍ॅप्स बंद होत नाहीत, परंतु Background मध्ये ते चालू असतात. प्रत्येकाच्या Mobile Phone मध्ये मुख्य अ‍ॅप्स असतातच! सर्वसाधारण मोबाईल वापरणारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, Amazon, flipkart आणि काही ब्राउझर वापरतात. त्यामुळे या अॅप्सवर देखील डेटा खर्च होत असतो. अशा परिस्थितीत जेव्हा या अॅप्सना स्क्रीनवरून काढून टाकतो, तेव्हा हे अ‍ॅप्स पूर्णपणे बंद झालेले नसतात, त्यामुळे ते चालूच राहिल्याने आपला डाटा संपत असतो. Background apps कसे बंद करावे स्मार्टफोन स्क्रीनच्या तळाशी तीन पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे बॅक, सेकंड होम आणि तिसरा पर्याय आपल्याला सर्व अॅप्स पाहण्याची परवानगी देतो, जे स्क्रीनवर नसलेले, परंतु Background मध्ये चालू आहेत. हे सर्व अॅप्स बंद करण्यासाठी आपण सर्व अ‍ॅप्स बंद करू शकता, त्यासाठी बॅकवरती न जाता डायरेक्ट बंद करण्याचा प्रयत्न करा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vPPcJ5

No comments:

Post a Comment