जाणून घ्या; सपाठ आणि कमरेतील फॅट कमी करण्यासाठीचा योगाभ्यास औरंगाबाद : सुंदर शरीरबांधा कोणाला आवडणार नाही. मात्र बहुतेक लोकांचा उद्देश जिम आणि योगा करण्याचा एकच तो म्हणजे फक्त बेली फॅट कमी करणे. त्यांना वाटते बस्स हे कमी झाले तर एकदाचे परफेक्ट दिसू लागू. मात्र तसे काही नाही. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील फॅटमुळे लठ्ठपणा वेगळेच दिसते. ते कमी करणे खूपच आवश्यक असते. टाईट आणि शाॅर्ट ड्रेस परिधान केल्यास पाठ आणि पायावर जमलेला लठ्ठपणा तऱ्हेवाईकपणे दिसते. यामुळे तुमच्या दिसण्यावर विचित्र आणि असुविधाजनक बनवून टाकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला असे तीन सोप्या योगासनांविषयी सांगणार आहोत. ती दररोज पाच ते दहा मिनिटे केल्यास पाठ आणि पाय टोन्ड होईल. भुजंगासन  भुजंगासन केल्याने मज्जातंतू मजबूत होते. तसेच शरीराचे लवचिकता वाढते. कमरेखालचा भागही मजबूत होतो. पाठेबरोबर पायांतील चरबी जळून जाते.  कसे करावे? पोटावर मॅटवर झोपा. हात तुमच्या छातीजवळ ठेवा. डोकही मॅटला टेकवा. आता श्वास घेत शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि मान हळूहळू मागे घ्या. पोट आणि कमरेत होत असलेल्या ताण अनुभवा. सोयीनुसार १०-२० सेकंद या स्थितीत राहा. पुन्हा पहिल्या स्थितीत या. नौकासन नौकासनमध्ये शरीराचे पूर्ण भार मध्यावर येते. अशा स्थितीत एब्सच्या मसल्सला नेहमी काम करावे लागते. याने लोअर बॅक मजबूत बनते आणि त्याने चांगल्या प्रकारे स्ट्रेचही मिळते. पाठेची ताकद हिप्ससाठी चांगल्या प्रकारे सपोर्टचे काम करते.  कसे करावे? मॅटवर पाठीवर झोपा. पाय सरळ ठेवा. दोन्ही हात मांडीजवळ ठेवा. आता श्वास घेऊन खांदे, हात आणि पाय फरशीपासून उचला. शरीराचा पूर्ण भार हिप्सवर राहिल. ४५ डिग्रीचे कोन बनवा. सामान्यपणे श्वास घ्या आणि सोडा. १० ते २० सेकंदापर्यंत या स्थितीत राहा. श्वास सोडून पुन्हा पहिल्या स्थितीत या.  प्लँक  प्लँक व्यायाम करतेवेळी कोरबरोबर पाठ, पाय, हाताचे बहुतेक मसल्स गुंतून राहतात आणि त्यावर प्रेशर पडते. याने बेली फॅट तर कमी होते. तसेच शरीराची लवचिकता वाढते. विशेषतः पाठदुखीबरोबर फॅटही कमी होते.  कसे करावे अगोदर कधी प्लँक केले नाही. त्याची सुरुवात फोरआर्म प्लँकने करा. जो की याचा सर्वांत सहज करता येणार प्रकार आहे. हे करण्यासाठी पोटावर झोपा. कोपरे खांद्याच्या खाली ठेवा. पूर्ण शरीर हळूवारपणे वर उचला. या स्थितीत शरीराचा मागचा भाग पायाच्या बोठांवर अवलंबून असते. आपल्या सोयीनुसार जितका वेळ या स्थितीत राहता येईल तेवढा वेळा राहा. Good News! आता लहान मुलांनाही मिळणार Instagram; इन्स्टाच्या प्रमुखांनी का घेतला निर्णय?, वाचून व्हाल आवाक् डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

जाणून घ्या; सपाठ आणि कमरेतील फॅट कमी करण्यासाठीचा योगाभ्यास औरंगाबाद : सुंदर शरीरबांधा कोणाला आवडणार नाही. मात्र बहुतेक लोकांचा उद्देश जिम आणि योगा करण्याचा एकच तो म्हणजे फक्त बेली फॅट कमी करणे. त्यांना वाटते बस्स हे कमी झाले तर एकदाचे परफेक्ट दिसू लागू. मात्र तसे काही नाही. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील फॅटमुळे लठ्ठपणा वेगळेच दिसते. ते कमी करणे खूपच आवश्यक असते. टाईट आणि शाॅर्ट ड्रेस परिधान केल्यास पाठ आणि पायावर जमलेला लठ्ठपणा तऱ्हेवाईकपणे दिसते. यामुळे तुमच्या दिसण्यावर विचित्र आणि असुविधाजनक बनवून टाकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला असे तीन सोप्या योगासनांविषयी सांगणार आहोत. ती दररोज पाच ते दहा मिनिटे केल्यास पाठ आणि पाय टोन्ड होईल. भुजंगासन  भुजंगासन केल्याने मज्जातंतू मजबूत होते. तसेच शरीराचे लवचिकता वाढते. कमरेखालचा भागही मजबूत होतो. पाठेबरोबर पायांतील चरबी जळून जाते.  कसे करावे? पोटावर मॅटवर झोपा. हात तुमच्या छातीजवळ ठेवा. डोकही मॅटला टेकवा. आता श्वास घेत शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि मान हळूहळू मागे घ्या. पोट आणि कमरेत होत असलेल्या ताण अनुभवा. सोयीनुसार १०-२० सेकंद या स्थितीत राहा. पुन्हा पहिल्या स्थितीत या. नौकासन नौकासनमध्ये शरीराचे पूर्ण भार मध्यावर येते. अशा स्थितीत एब्सच्या मसल्सला नेहमी काम करावे लागते. याने लोअर बॅक मजबूत बनते आणि त्याने चांगल्या प्रकारे स्ट्रेचही मिळते. पाठेची ताकद हिप्ससाठी चांगल्या प्रकारे सपोर्टचे काम करते.  कसे करावे? मॅटवर पाठीवर झोपा. पाय सरळ ठेवा. दोन्ही हात मांडीजवळ ठेवा. आता श्वास घेऊन खांदे, हात आणि पाय फरशीपासून उचला. शरीराचा पूर्ण भार हिप्सवर राहिल. ४५ डिग्रीचे कोन बनवा. सामान्यपणे श्वास घ्या आणि सोडा. १० ते २० सेकंदापर्यंत या स्थितीत राहा. श्वास सोडून पुन्हा पहिल्या स्थितीत या.  प्लँक  प्लँक व्यायाम करतेवेळी कोरबरोबर पाठ, पाय, हाताचे बहुतेक मसल्स गुंतून राहतात आणि त्यावर प्रेशर पडते. याने बेली फॅट तर कमी होते. तसेच शरीराची लवचिकता वाढते. विशेषतः पाठदुखीबरोबर फॅटही कमी होते.  कसे करावे अगोदर कधी प्लँक केले नाही. त्याची सुरुवात फोरआर्म प्लँकने करा. जो की याचा सर्वांत सहज करता येणार प्रकार आहे. हे करण्यासाठी पोटावर झोपा. कोपरे खांद्याच्या खाली ठेवा. पूर्ण शरीर हळूवारपणे वर उचला. या स्थितीत शरीराचा मागचा भाग पायाच्या बोठांवर अवलंबून असते. आपल्या सोयीनुसार जितका वेळ या स्थितीत राहता येईल तेवढा वेळा राहा. Good News! आता लहान मुलांनाही मिळणार Instagram; इन्स्टाच्या प्रमुखांनी का घेतला निर्णय?, वाचून व्हाल आवाक् डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/311k76S

No comments:

Post a Comment