Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया. १. टरबूज- यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात. Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका,  २. कीवी यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं. ३. आंबा- हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. ४. केळी- एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे. Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय... स्ट्रॉबेरी- यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.   (ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या)    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया. १. टरबूज- यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात. Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका,  २. कीवी यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं. ३. आंबा- हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. ४. केळी- एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे. Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय... स्ट्रॉबेरी- यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.   (ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या)    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dqIHUn

No comments:

Post a Comment