पुणेकरांनो कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी; जानेवारीच्या तुलनेत आठपट वाढ पुणे - पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी (ता. १९) पुन्हा ३२ हजार ९५९ झाली आहे. चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात हीच संख्या ४ हजार ३०० पर्यंत खाली आली होती. यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून सातत्याने वाढ होऊ लागली आहे. यानुसार गेल्या महिनाभरात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे आठ पट्टींनी वाढ झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या २४ तासांत पुणे शहरात २ हजार ८३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आज (ता.१९) पहिल्यांदाच पाच हजारांच्या वर गेली आहे. जिल्ह्यात दिवसभरात ५ हजार ६५ नवे कोरोना सापडले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील १ हजार ३२६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६६४, नगरपालिका हद्दीतील १९० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज २ हजार २११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ८०८, पिंपरी चिंचवडमधील ६४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५८६, नगरपालिका क्षेत्रातील १५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २० रुग्ण आहेत. दरम्यान आज २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील सर्वाधिक १५ जण आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील चार, जिल्हा परिषद व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५३ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

पुणेकरांनो कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी; जानेवारीच्या तुलनेत आठपट वाढ पुणे - पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी (ता. १९) पुन्हा ३२ हजार ९५९ झाली आहे. चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात हीच संख्या ४ हजार ३०० पर्यंत खाली आली होती. यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून सातत्याने वाढ होऊ लागली आहे. यानुसार गेल्या महिनाभरात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे आठ पट्टींनी वाढ झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या २४ तासांत पुणे शहरात २ हजार ८३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आज (ता.१९) पहिल्यांदाच पाच हजारांच्या वर गेली आहे. जिल्ह्यात दिवसभरात ५ हजार ६५ नवे कोरोना सापडले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील १ हजार ३२६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६६४, नगरपालिका हद्दीतील १९० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज २ हजार २११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ८०८, पिंपरी चिंचवडमधील ६४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५८६, नगरपालिका क्षेत्रातील १५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २० रुग्ण आहेत. दरम्यान आज २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील सर्वाधिक १५ जण आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील चार, जिल्हा परिषद व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५३ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3eZvswC

No comments:

Post a Comment