बसने प्रवास करताय, तर मग 'नो टेन्शन' पिंपरी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या काळात पीएमपीमधून प्रवास करणे कितपत सुरक्षित आणि हितकारक आहे, याचा विचार प्रवासी करतात. तोच विचार पीएमपी प्रशासनाने केला असून, प्रवाशांच्या सुरक्षेची त्यांच्याकडून पुरेशी काळजी घेतली जात आहे. प्रत्येक बस डेपोतून निघताना ‘सॅनिटाईज’ होऊनच बाहेर निघते. चालक-वाहकही स्वतःबरोबर प्रवाशांची काळजी घेतात. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन प्रवासाच्या काळात होताना दिसते. त्यामुळे तुम्हाला जर पीएमपी बसने प्रवास करायचा असेल, तर बिनधास्त करा. मात्र, जबाबदार नागरिक म्हणून प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम व  पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन नक्की करावे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्मचारी म्हणतात... भोसरी डेपो  सकाळी प्रत्येक बस सॅनिटाईज करूनच मार्गस्थ होते प्रत्येक ट्रीपला बस सॅनिटाईज केली जाते डेपोतून निघण्याआधी सॅनिटायझरची बाटली आहे की नाही, याची खात्री चालक-वाहकांना करावी लागते बसमध्ये सॅनिटायझर नसल्यास कर्मचाऱ्यांना दंड होतो अशी घेतली जाते काळजी डेपोतून निघणारी प्रत्येक बस होते सॅनिटाईज ‘सॅनिटाइज’ केल्यानंतर पासवर बस क्रमांक व चालकाची स्वाक्षरी घेतली जाते प्रवाशांसाठी बसमध्ये ‘सॅनिटायझर’ची सोय  पन्नास टक्केच प्रवाशांना प्रवासास परवानगी आसन क्षमतेव्यतिरिक्त उभे प्रवास करण्यास मनाई प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या मार्गांवर जादा बस रात्री डेपोत आलेल्या सर्व बस ‘सॅनिटाईज’ करून दुसऱ्या दिवसासाठी सज्ज ठेवतात प्रवाशांना आवाहन प्रवाशांनी मास्क वापरावा सोशल डिस्टन्सिंग पाळावे वाहक व चालकांच्या सूचना पाळाव्यात पीएमपी प्रशासनाला सहकार्य करावे - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा निरीक्षणातील ठळक मुद्दे प्रसंग १ दुपारी २.५७ वाजता चिखली-आकुर्डी बसमधून प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये सहा प्रवासी होते. चालक आणि वाहकांनी मास्क घातला होता. बसमध्ये सॅनिटायझरही होते. मात्र, दोन प्रवाशांचा मास्क हा नाकावरच होता. प्रसंग २ निगडी डेपोवर सकाळी सॅनिटाईज करणारी यंत्रणा दुपारी ३.३६ वाजता दिसली नाही. बस स्थानकावरही कुणी सॅनिटाईज करणारा कर्मचारी दिसला नाही. याशिवाय सायंकाळी भोसरी बस डेपोत सॅनिटाईज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामाची शिफ्ट संपल्याने ते घरी गेले. त्यानंतर सॅनिटाईज करणारे कुणीही नव्हते. तिथून पुढे भोसरी टर्मिनलवर जाऊन पाहणी केली, तेथे सॅनिटाईज करणारे कुणी दिसले नाही.  प्रसंग ३ दुपारी ३.५२ वाजता निगडी बसस्थानकावरून डांगे चौक-चिखली या बसमधून प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये चढल्या चढल्याच वाहकाने एका प्रवाशाला मास्क घालण्याची विनंती केली. त्यानुसार प्रवाशाने मास्क घातला. दरम्यान, नियमानुसार आसनक्षमतेएवढेच प्रवासी बसमध्ये दिसून आले. प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्ही त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विचार करतो. मात्र, सकाळी सगळ्यांनाच ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यावेळी प्रवाशांना सांगूनही बसमध्ये गर्दी करतात, तर काही जण हुज्जत घालतात. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - दिनेश पाचपुते, वाहक प्रवासी काळजी घेत नाहीत. आमच्याशी वाद घालतात. बसमध्ये ५० टक्के प्रवाशांना नेण्यासच परवानगी आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रवाशांना घेता येत नाही, असे असताना एखाद्या प्रवाशाला घेतलं नाही, तर ते वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देतात. - संतोष टोकरे, चालक पीएमपी प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. केवळ प्रवाशांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - पुरुषोत्तम काळभोर, वाहतूक नियंत्रक, निगडी डेपो मी रोजच प्रवास करतो. बसमध्ये काही जण नियम पाळतात, तर काही दुर्लक्ष करतात. बहुतांश जणांचा मास्क नाकाखाली असतो. वाहक-चालकांनी सांगूनही लोक गर्दी करतात. - एक प्रवासी, निगडी    Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

बसने प्रवास करताय, तर मग 'नो टेन्शन' पिंपरी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या काळात पीएमपीमधून प्रवास करणे कितपत सुरक्षित आणि हितकारक आहे, याचा विचार प्रवासी करतात. तोच विचार पीएमपी प्रशासनाने केला असून, प्रवाशांच्या सुरक्षेची त्यांच्याकडून पुरेशी काळजी घेतली जात आहे. प्रत्येक बस डेपोतून निघताना ‘सॅनिटाईज’ होऊनच बाहेर निघते. चालक-वाहकही स्वतःबरोबर प्रवाशांची काळजी घेतात. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन प्रवासाच्या काळात होताना दिसते. त्यामुळे तुम्हाला जर पीएमपी बसने प्रवास करायचा असेल, तर बिनधास्त करा. मात्र, जबाबदार नागरिक म्हणून प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम व  पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन नक्की करावे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्मचारी म्हणतात... भोसरी डेपो  सकाळी प्रत्येक बस सॅनिटाईज करूनच मार्गस्थ होते प्रत्येक ट्रीपला बस सॅनिटाईज केली जाते डेपोतून निघण्याआधी सॅनिटायझरची बाटली आहे की नाही, याची खात्री चालक-वाहकांना करावी लागते बसमध्ये सॅनिटायझर नसल्यास कर्मचाऱ्यांना दंड होतो अशी घेतली जाते काळजी डेपोतून निघणारी प्रत्येक बस होते सॅनिटाईज ‘सॅनिटाइज’ केल्यानंतर पासवर बस क्रमांक व चालकाची स्वाक्षरी घेतली जाते प्रवाशांसाठी बसमध्ये ‘सॅनिटायझर’ची सोय  पन्नास टक्केच प्रवाशांना प्रवासास परवानगी आसन क्षमतेव्यतिरिक्त उभे प्रवास करण्यास मनाई प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या मार्गांवर जादा बस रात्री डेपोत आलेल्या सर्व बस ‘सॅनिटाईज’ करून दुसऱ्या दिवसासाठी सज्ज ठेवतात प्रवाशांना आवाहन प्रवाशांनी मास्क वापरावा सोशल डिस्टन्सिंग पाळावे वाहक व चालकांच्या सूचना पाळाव्यात पीएमपी प्रशासनाला सहकार्य करावे - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा निरीक्षणातील ठळक मुद्दे प्रसंग १ दुपारी २.५७ वाजता चिखली-आकुर्डी बसमधून प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये सहा प्रवासी होते. चालक आणि वाहकांनी मास्क घातला होता. बसमध्ये सॅनिटायझरही होते. मात्र, दोन प्रवाशांचा मास्क हा नाकावरच होता. प्रसंग २ निगडी डेपोवर सकाळी सॅनिटाईज करणारी यंत्रणा दुपारी ३.३६ वाजता दिसली नाही. बस स्थानकावरही कुणी सॅनिटाईज करणारा कर्मचारी दिसला नाही. याशिवाय सायंकाळी भोसरी बस डेपोत सॅनिटाईज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामाची शिफ्ट संपल्याने ते घरी गेले. त्यानंतर सॅनिटाईज करणारे कुणीही नव्हते. तिथून पुढे भोसरी टर्मिनलवर जाऊन पाहणी केली, तेथे सॅनिटाईज करणारे कुणी दिसले नाही.  प्रसंग ३ दुपारी ३.५२ वाजता निगडी बसस्थानकावरून डांगे चौक-चिखली या बसमधून प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये चढल्या चढल्याच वाहकाने एका प्रवाशाला मास्क घालण्याची विनंती केली. त्यानुसार प्रवाशाने मास्क घातला. दरम्यान, नियमानुसार आसनक्षमतेएवढेच प्रवासी बसमध्ये दिसून आले. प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्ही त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विचार करतो. मात्र, सकाळी सगळ्यांनाच ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यावेळी प्रवाशांना सांगूनही बसमध्ये गर्दी करतात, तर काही जण हुज्जत घालतात. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - दिनेश पाचपुते, वाहक प्रवासी काळजी घेत नाहीत. आमच्याशी वाद घालतात. बसमध्ये ५० टक्के प्रवाशांना नेण्यासच परवानगी आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रवाशांना घेता येत नाही, असे असताना एखाद्या प्रवाशाला घेतलं नाही, तर ते वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देतात. - संतोष टोकरे, चालक पीएमपी प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. केवळ प्रवाशांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - पुरुषोत्तम काळभोर, वाहतूक नियंत्रक, निगडी डेपो मी रोजच प्रवास करतो. बसमध्ये काही जण नियम पाळतात, तर काही दुर्लक्ष करतात. बहुतांश जणांचा मास्क नाकाखाली असतो. वाहक-चालकांनी सांगूनही लोक गर्दी करतात. - एक प्रवासी, निगडी    Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rs32xI

No comments:

Post a Comment