आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ७ मार्च २०२१ पंचांग - रविवार : माघ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय रात्री २.५५, चंद्रास्त दुपारी १.११, श्रीरामदास नवमी, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ : नामवंत हिंदी साहित्यिक, वृत्तपत्रकार  व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ यांचा जन्म. १९२२ : मराठी रंगभूमीवरील असामान्य अभिनेते गणपतराव जोशी यांचे निधन. शेक्‍सपिअरच्या नाटकातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. १९६१ : भारताचे पहाडी पुरुष गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. त्यांना १९५७  मध्ये ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. २००२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस, प्रवक्ते, ज्येष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यिक आणि माजी राज्यमंत्री डॉ. राममनोहर त्रिपाठी यांचे निधन. २००३ : प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ आणि राज्याच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागाचे माजी संचालक सुधाकर विद्वांस यांचे निधन. त्यांच्या कारकिर्दीतच राज्याचा पहिला आर्थिक अहवाल सादर झाला. २००३ : देशी बनावटीच्या पाणतीराची भारताची यशस्वी चाचणी. पाणतीराची निर्मिती करणाऱ्या मोजक्‍या देशांत भारताला स्थान मिळाले आहे. २००० : साहित्यिक आणि चित्रपटकथालेखक प्रभाकर तामणे यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.संततीसौख्य लाभेल. वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात लक्ष देवू शकाल. मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.  कर्क : दानधर्मासाठी खर्च कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.नवीन परिचय होतील. सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततीसौख्य लाभेल. कन्या : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील.  तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वृश्‍चिक : अनपेक्षितरित्या उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धनु : विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.नवीन परिचय होतील. मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मान व प्रतिष्ठेचे योग येतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ७ मार्च २०२१ पंचांग - रविवार : माघ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय रात्री २.५५, चंद्रास्त दुपारी १.११, श्रीरामदास नवमी, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ : नामवंत हिंदी साहित्यिक, वृत्तपत्रकार  व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ यांचा जन्म. १९२२ : मराठी रंगभूमीवरील असामान्य अभिनेते गणपतराव जोशी यांचे निधन. शेक्‍सपिअरच्या नाटकातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. १९६१ : भारताचे पहाडी पुरुष गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. त्यांना १९५७  मध्ये ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. २००२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस, प्रवक्ते, ज्येष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यिक आणि माजी राज्यमंत्री डॉ. राममनोहर त्रिपाठी यांचे निधन. २००३ : प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ आणि राज्याच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागाचे माजी संचालक सुधाकर विद्वांस यांचे निधन. त्यांच्या कारकिर्दीतच राज्याचा पहिला आर्थिक अहवाल सादर झाला. २००३ : देशी बनावटीच्या पाणतीराची भारताची यशस्वी चाचणी. पाणतीराची निर्मिती करणाऱ्या मोजक्‍या देशांत भारताला स्थान मिळाले आहे. २००० : साहित्यिक आणि चित्रपटकथालेखक प्रभाकर तामणे यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.संततीसौख्य लाभेल. वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात लक्ष देवू शकाल. मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.  कर्क : दानधर्मासाठी खर्च कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.नवीन परिचय होतील. सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततीसौख्य लाभेल. कन्या : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील.  तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वृश्‍चिक : अनपेक्षितरित्या उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धनु : विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.नवीन परिचय होतील. मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मान व प्रतिष्ठेचे योग येतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MU9aAL

No comments:

Post a Comment