हुक्क्यामध्ये गांजा कुठे आहे भाऊ? फॉरेन्सिक अहवालात निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे स्पष्ट पुणे - शहरातील हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या हुक्क्यामध्ये फक्त निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे फॉरेन्सिक विभागाने सांगितले. हुक्क्यामध्ये अमली पदार्थ विशेषतः गांजा आढळल्यास संबंधित हॉटेल चालकाला एक लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत हुक्क्यामध्ये अशा प्रकारचे अमली पदार्थ आढळलेच नसल्याचा निर्वाळा ‘फॉरेन्सिक’ विभागाने दिला आहे. शहरात कोणकोणत्या हॉटेल्समध्ये हुक्का सुरू आहे याची यादीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दाखविली होती. त्यानंतर सर्वच पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी शहर पिंजून काढून हुक्का सुरू असलेल्या हॉटेल्सना तोंडी व लेखी तंबी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तर काहींनी हॉटेल्समध्ये व हर्बलच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधील नुमने पडताळण्यासाठी गृह विभागाच्या ‘फॉरेन्सिक’मध्ये पाठविले. या संदर्भात तेथे चौकशी केल्यानंतर हुक्क्यामध्ये निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याची माहिती समोर आली.   गांजा कुठे उडून जातो? व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर, समुपदेशक व व्यसनमुक्त होऊन पूर्ववत आयुष्य जगणारे छाती ठोकपणे हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सांगतात. मात्र, पोलिस हुक्का पार्लरवर कारवाई करून येथील नुमने फॉरेन्सिक विभागात पाठवितात. तेथे नुमन्यांचे रासायनिक विश्‍लेषण होते. त्याचा अहवाल पोलिसांना पाठविला जातो. दरम्यानच्या प्रवासात हुक्क्यात (गांजा हवेत उडून जाऊन) फक्त निकोटिनचा अंश शिल्लक राहतो. याचा फायदा हुक्का चालकांना मिळतो. गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याच हॉटेल चालकाला त्यांच्या हुक्क्यात गांजा आढळलेले दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याची माहिती समोर येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल ...तर तो गुन्हा ठरत नाही गांजाची ओली पाने वाटून दुधात सुक्या मेव्यासह मिश्रण अर्थात भांग तयार करतात. भांग पिल्यास गुंगी येते. मात्र, गांजाच्या ओल्या पानाचे मिश्रण करून ते पिणे हा कायद्यात गुन्हा ठरत नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष शहरातील दर महिन्याला पाच ते सहा हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नुमने संबंधित पोलिस ठाण्यातून प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्‍लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेअवर आढळतात. त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठवितो. - राजेंद्र कोकरे, उपसंचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गृह विभाग Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

हुक्क्यामध्ये गांजा कुठे आहे भाऊ? फॉरेन्सिक अहवालात निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे स्पष्ट पुणे - शहरातील हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या हुक्क्यामध्ये फक्त निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे फॉरेन्सिक विभागाने सांगितले. हुक्क्यामध्ये अमली पदार्थ विशेषतः गांजा आढळल्यास संबंधित हॉटेल चालकाला एक लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत हुक्क्यामध्ये अशा प्रकारचे अमली पदार्थ आढळलेच नसल्याचा निर्वाळा ‘फॉरेन्सिक’ विभागाने दिला आहे. शहरात कोणकोणत्या हॉटेल्समध्ये हुक्का सुरू आहे याची यादीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दाखविली होती. त्यानंतर सर्वच पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी शहर पिंजून काढून हुक्का सुरू असलेल्या हॉटेल्सना तोंडी व लेखी तंबी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तर काहींनी हॉटेल्समध्ये व हर्बलच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधील नुमने पडताळण्यासाठी गृह विभागाच्या ‘फॉरेन्सिक’मध्ये पाठविले. या संदर्भात तेथे चौकशी केल्यानंतर हुक्क्यामध्ये निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याची माहिती समोर आली.   गांजा कुठे उडून जातो? व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर, समुपदेशक व व्यसनमुक्त होऊन पूर्ववत आयुष्य जगणारे छाती ठोकपणे हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सांगतात. मात्र, पोलिस हुक्का पार्लरवर कारवाई करून येथील नुमने फॉरेन्सिक विभागात पाठवितात. तेथे नुमन्यांचे रासायनिक विश्‍लेषण होते. त्याचा अहवाल पोलिसांना पाठविला जातो. दरम्यानच्या प्रवासात हुक्क्यात (गांजा हवेत उडून जाऊन) फक्त निकोटिनचा अंश शिल्लक राहतो. याचा फायदा हुक्का चालकांना मिळतो. गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याच हॉटेल चालकाला त्यांच्या हुक्क्यात गांजा आढळलेले दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याची माहिती समोर येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल ...तर तो गुन्हा ठरत नाही गांजाची ओली पाने वाटून दुधात सुक्या मेव्यासह मिश्रण अर्थात भांग तयार करतात. भांग पिल्यास गुंगी येते. मात्र, गांजाच्या ओल्या पानाचे मिश्रण करून ते पिणे हा कायद्यात गुन्हा ठरत नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष शहरातील दर महिन्याला पाच ते सहा हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नुमने संबंधित पोलिस ठाण्यातून प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्‍लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेअवर आढळतात. त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठवितो. - राजेंद्र कोकरे, उपसंचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गृह विभाग Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3re4Uu0

No comments:

Post a Comment