भाडी थकली अन् उधारीही वाढली अनेकांचे व्यवसाय ठप्प; वर्षभरात व्यापार, व्यवसायाला मोठा फटका पुणे - ‘मार्चअखेर असल्याने त्या आठवड्यात माझ्या व्यवसायातील उधारी येणार होती. परंतु अचानक लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे पैसे अडकले. आज वर्ष झाले, असूनही ते पैसे परत आलेले नाही. अजून त्यातून व्यवसाय सावरलेला नाही...’ घाऊक विक्रेते संजय देशमुख सांगत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. त्यास आज वर्ष होत आहे. या लॉकडाउनमध्ये अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. वर्षभरानंतरही बहुतांशजण सावरलेले नाही. विशेषत: छोटे व्यापारी आणि लघुउद्योगांवर याचा मोठा परिणाम झाला. त्या आठवणीने आजही व्यावसायिक हळहळ व्यक्त करतात. शहरातील प्रमुख रस्त्यावरील अनेक नामवंत कंपन्यांच्या शोरूम या वर्षभरात बंद झाल्या आहेत. आजही शहरातील कोणत्याही रस्त्यावर फेरी मारली, तर दुकाने भाड्याने देण्याचे बोर्ड जागोजागी लागल्याचे चित्र दिसत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘हॉटेलचा व्यवसाय चाळीस टक्क्यांवर आला आहे. लॉकडाउनमध्ये सोडून गेलेले कामगार परत आलेले नाही. जे आले आहेत, त्यांनी देखील पगार वाढून मागितला आहे. ग्राहक नाही, तर पैसे कोठून येणार,’ अशी बोलकी प्रतिक्रिया आहे सागर सणस या हॉटेल व्यावसायिकाची.  ‘भाडे करण्याइतपत देखील महिन्याचा धंदा होत नाही, भाडे थकल्यामुळे शेवटी दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता घरातूनच थोड्याफार प्रमाणात व्यवसाय करतो,’ असे सुनील खोपडे सांगत होता.  शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल काय झाला परिणाम? ग्राहकांमध्ये कमालीची घट  उधारीमध्ये वाढ. बाजाराची स्थिती माहीत असल्याने वसुलीवर मर्यादा. सोडून गेलेले कामगार परतले नाहीत. दुकानाचे भाडेही निघत नाही. पुर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरट्यांचा धुडगुस पुन्हा सुरु वर्षभरात सर्वच प्रकारच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. बाजारातील उधारी वाढली आहे. त्यातच सर्व वस्तूंची भाववाढ झाल्याने त्याचा परिणामही व्यवसायावर झाला आहे. आता कुठे सुरळीत होऊ लागले असताना लॉकडाउनच्या चर्चेचे पुन्हा एकदा व्यवसाय मंदावला आहे. - सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन गतवर्षीच्या तुलनेत वर्षभरात व्यापारात जवळपास चाळीस टक्क्यांनी घट झाली. पाच महिने लॉकडाउनच्या काळात गेले. त्यानंतर निर्बंध घालून टप्प्याने व्यापारास परवानगी दिली गेली. या सर्व गोष्टींचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे.  - महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

भाडी थकली अन् उधारीही वाढली अनेकांचे व्यवसाय ठप्प; वर्षभरात व्यापार, व्यवसायाला मोठा फटका पुणे - ‘मार्चअखेर असल्याने त्या आठवड्यात माझ्या व्यवसायातील उधारी येणार होती. परंतु अचानक लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे पैसे अडकले. आज वर्ष झाले, असूनही ते पैसे परत आलेले नाही. अजून त्यातून व्यवसाय सावरलेला नाही...’ घाऊक विक्रेते संजय देशमुख सांगत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. त्यास आज वर्ष होत आहे. या लॉकडाउनमध्ये अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. वर्षभरानंतरही बहुतांशजण सावरलेले नाही. विशेषत: छोटे व्यापारी आणि लघुउद्योगांवर याचा मोठा परिणाम झाला. त्या आठवणीने आजही व्यावसायिक हळहळ व्यक्त करतात. शहरातील प्रमुख रस्त्यावरील अनेक नामवंत कंपन्यांच्या शोरूम या वर्षभरात बंद झाल्या आहेत. आजही शहरातील कोणत्याही रस्त्यावर फेरी मारली, तर दुकाने भाड्याने देण्याचे बोर्ड जागोजागी लागल्याचे चित्र दिसत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘हॉटेलचा व्यवसाय चाळीस टक्क्यांवर आला आहे. लॉकडाउनमध्ये सोडून गेलेले कामगार परत आलेले नाही. जे आले आहेत, त्यांनी देखील पगार वाढून मागितला आहे. ग्राहक नाही, तर पैसे कोठून येणार,’ अशी बोलकी प्रतिक्रिया आहे सागर सणस या हॉटेल व्यावसायिकाची.  ‘भाडे करण्याइतपत देखील महिन्याचा धंदा होत नाही, भाडे थकल्यामुळे शेवटी दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता घरातूनच थोड्याफार प्रमाणात व्यवसाय करतो,’ असे सुनील खोपडे सांगत होता.  शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल काय झाला परिणाम? ग्राहकांमध्ये कमालीची घट  उधारीमध्ये वाढ. बाजाराची स्थिती माहीत असल्याने वसुलीवर मर्यादा. सोडून गेलेले कामगार परतले नाहीत. दुकानाचे भाडेही निघत नाही. पुर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरट्यांचा धुडगुस पुन्हा सुरु वर्षभरात सर्वच प्रकारच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. बाजारातील उधारी वाढली आहे. त्यातच सर्व वस्तूंची भाववाढ झाल्याने त्याचा परिणामही व्यवसायावर झाला आहे. आता कुठे सुरळीत होऊ लागले असताना लॉकडाउनच्या चर्चेचे पुन्हा एकदा व्यवसाय मंदावला आहे. - सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन गतवर्षीच्या तुलनेत वर्षभरात व्यापारात जवळपास चाळीस टक्क्यांनी घट झाली. पाच महिने लॉकडाउनच्या काळात गेले. त्यानंतर निर्बंध घालून टप्प्याने व्यापारास परवानगी दिली गेली. या सर्व गोष्टींचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे.  - महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d2vHEh

No comments:

Post a Comment