Coronavirus Updates: पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचे नवे रेकॉर्ड पुणे : गेल्या ३-४ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. रविवारी पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ४२६, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार २७५ नवे रुग्ण आढळले आहेत. यावर्षी दोन्ही शहरांत कोरोनाचा हा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे.  पुणे शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ५९ हजार ५१२ एवढी झाली आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासात २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार २१९ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत २ लाख २० हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  - सुप्रिया सुळेंनी पूर्वनियोजित कार्यक्रम ढकलले पुढे; वाढत्या कोरोनामुळे खबरदारी​ दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ५४१ झाली आहे. रविवारी एक हजार २८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १६ हजार १७७ झाली आहे.  सध्या १६ हजार ३९१ सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यापूर्वी मृत्यू झालेल्या पाच मृतांची माहिती रविवारी महापालिकेला देण्यात आली.  - बारामतीत कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्यास होणार कठोर निर्णय​ आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ९७३ आणि शहराबाहेरील ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६४३ रुग्ण उपचार घेत आहेत. १३ हजार ७४८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. तसेच १ लाख २३ हजार ४७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २१० मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार २२६ मायक्रो असे एक हजार ४३६ कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ३७ घरांना स्वयंसेवकांनी भेट दिली. ७३६ जणांचे विलगीकरण करण्यात आले.  ​- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

Coronavirus Updates: पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचे नवे रेकॉर्ड पुणे : गेल्या ३-४ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. रविवारी पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ४२६, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार २७५ नवे रुग्ण आढळले आहेत. यावर्षी दोन्ही शहरांत कोरोनाचा हा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे.  पुणे शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ५९ हजार ५१२ एवढी झाली आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासात २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार २१९ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत २ लाख २० हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  - सुप्रिया सुळेंनी पूर्वनियोजित कार्यक्रम ढकलले पुढे; वाढत्या कोरोनामुळे खबरदारी​ दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ५४१ झाली आहे. रविवारी एक हजार २८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १६ हजार १७७ झाली आहे.  सध्या १६ हजार ३९१ सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यापूर्वी मृत्यू झालेल्या पाच मृतांची माहिती रविवारी महापालिकेला देण्यात आली.  - बारामतीत कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्यास होणार कठोर निर्णय​ आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ९७३ आणि शहराबाहेरील ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६४३ रुग्ण उपचार घेत आहेत. १३ हजार ७४८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. तसेच १ लाख २३ हजार ४७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २१० मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार २२६ मायक्रो असे एक हजार ४३६ कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ३७ घरांना स्वयंसेवकांनी भेट दिली. ७३६ जणांचे विलगीकरण करण्यात आले.  ​- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PxbChr

No comments:

Post a Comment