American Starlink भारतात घडविणार इतिहास; देणार High Speed इंटरनेट सेवा, यासाठी आजच रजिस्टर करा.. सातारा : एलन मस्कच्या कंपनी SpaceX ची उपग्रह आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंकसाठी आता भारतात नोंदणी करता येऊ शकते. या पूर्व-ऑर्डर सर्वांसाठी खुल्या आहेत, परंतु अधिकृत संकेतस्थळाच्या मते, ही उपग्रह इंटरनेट सेवा  'First come first served' अर्थात 'जे प्रथम येतील, त्यांना प्रथम सेवा दिली जाईल' या तत्त्वावर आधारली आहे. या व्यतिरिक्त कंपनी म्हणते, की आपल्या क्षेत्रात सेवा सुरू न झाल्यास किंवा प्री-ऑर्डर ग्राहक उपलब्ध नसल्यास यासाठी काही नियम आकारले गेले आहेत. कदाचित, यामुळेच स्टारलिंकने प्री-ऑर्डरची रक्कम परत करण्या योग्य ठेवली आहे. सध्या, कंपनी भारतात त्याची उपलब्धता तपासत असून यासाठी कंपनी 2022 ची वाट पाहत आहे. 2022 पर्यंत भारतात स्टारलिंक बाजारात आणण्याची योजना आखली जात असून उपग्रह आधारित इंटरनेट प्रकल्प स्टारलिंकला भारतात पूर्व मागणीसाठी 99 डॉलर किंवा सुमारे 7,200 रुपये द्यावे लागणार आहेत. स्टारलिंक म्हणजे काय, ते कसे कार्य करते, भारतात स्टारलिंकची पूर्व-मागणी कशी करावी?, या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली देण्यात आली आहेत.   प्री-ऑर्डरसाठी स्टारलिंक कशी करावी? सर्व प्रथम आवश्यक माहिती द्या. भारतात आता स्टारलिंकची प्री-ऑर्डर देखील केली जाऊ शकते. प्री-ऑर्डरची किंमत $ 99 म्हणजेच अंदाजे 7,200 रुपये आहे. वापरकर्ते स्टारलिंकच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डर पृष्ठावर त्यांचा पत्ता प्रविष्ट करुन उपलब्धता तपासू शकतात. आपल्याला आपल्या प्रदेशाचे नाव प्रविष्ट करावे लागेल आणि 'Order Now' वर क्लिक करावे लागेल. असे केल्याने आपल्यास आपल्या क्षेत्रातील स्टारलिंकच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळेल. जेव्हा आम्ही भारतातील बर्‍याच राज्यांमधील उपलब्धता तपासली, तेव्हा आम्हाला आढळले की सर्वत्र सेवा सुरू होण्याला 2022 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. देय (पैसे) देण्यापूर्वी स्टारलिंक आपले नाव, फोन नंबर, ईमेल आणि बिलिंग पत्ता यासारखी माहिती घेईल. यानंतर तुम्हाला 'Place Deposit' वर क्लिक करून पैसे द्यावे लागतील. ही रक्कम पूर्णपणे परत करण्या योग्य आहे. Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट स्टारलिंकबाबत अटी आणि शर्ती कंपनीने म्हटले आहे, की ही सेवा 'First come first served' म्हणजेच, 'प्रथम या आणि प्रथम सर्व्हिस घ्या'च्या आधारे दिली जाईल. याशिवाय कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतरच ही सेवा सुरू होईल, असेही कंपनीच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. कंपनीकडे नोंदणी पृष्ठावरील अटी व शर्तींच्या पानावर 'Availability; Limitations' च्या विभागात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'प्री-ऑर्डरचा अर्थ असा नाही की, आपणास स्टारलिंक किट आणि सेवा मिळण्याची हमी आहे. या सेवेच्या उपलब्धतेचा अंदाज काही वेगळा असून त्या बदलांच्या अधीन आहेत. सेवा केव्हा येईल याची SpaceX हमी देत ​​नाही. ही सेवा काही नियमांच्या आधिन असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.   स्टारलिंक म्हणजे काय? Tesla कंपनीचे मालक एलन मस्कची (Elon Musk) आणखी एक कंपनी SpaceX चा एक अनोखा प्रकल्प स्टारलिंक उपग्रहाद्वारे इंटरनेट देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. बर्‍याच शहरांमध्ये कंपनीने यशस्वीरित्या हा प्रकल्प सुरू केला आहे. आता असे दिसत आहे, की कंपनीचे सर्वेसर्वा मस्क हे 2022 पर्यंत भारतात ही सेवा सुरू करण्याची योजना आखत आहेत. स्टारलिंक प्रकल्पात कंपनी जगातील कोणत्याही कोप-यात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देऊ शकते. स्टारलिंक एक उपग्रह इंटरनेट नेटवर्क आहे. नेटवर्कमध्ये ग्राउंड ट्रान्ससीव्हर्सला कनेक्ट केलेले हजारो छोटे उपग्रह असतील. मे 2019 पर्यंत स्पेसएक्सने कमी कक्षासाठी एकूण 60 कार्यरत उपग्रह सेट केले होते आणि 2027 च्या मध्यापर्यंत ही आकडेवारी 42,000 उपग्रहांवर वाढवण्याची कंपनीची योजना आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, जानेवारीपर्यंत स्पेसएक्सने एक हजाराहून अधिक स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले होते. टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा   स्टारलिंक असलेले देश काही ऑनलाइन अहवालानुसार, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमधील स्टारलिंक वापरकर्त्यांना एक kit 499 डाॅलर (सुमारे 36,400 रुपये) मध्ये कनेक्शन किट मिळते. याशिवाय त्यांना दरमहा $ 99 डाॅलर भाडे द्यावे लागतात. प्री-ऑर्डर सध्या भारतात $ 99 डाॅलरमध्ये आहे, परंतु ग्राहकांना किटसाठी वेगळी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सीएनबीसीच्या अहवालात म्हटले आहे, की यू.के. (युनायटेड किंगडम) मधील ग्राहकांना कनेक्शन घेताना महिन्यात £89 (सुमारे 9,000 रुपये) आणि किटसाठी सुरुवातीला  £439 (सुमारे 44,600 रुपये) द्यावे लागतात. किटमध्ये एक स्टारलिंक, तसेच वाय-फाय राउटर, वीजपुरवठा, केबल आणि माउंटिंग ट्रायपॉडचा समावेश आहे. इंटरनेटसाठी स्टारलिंक ही स्वस्त किंमत नसली, तरी एलन मस्क भारतात ब्रॉडबँड उद्योगात नवी क्रांती घडवून आणतात का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलवर स्टारलिंकचा किती प्रभाव पडतो, हे देखील पहावे लागणार आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

American Starlink भारतात घडविणार इतिहास; देणार High Speed इंटरनेट सेवा, यासाठी आजच रजिस्टर करा.. सातारा : एलन मस्कच्या कंपनी SpaceX ची उपग्रह आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंकसाठी आता भारतात नोंदणी करता येऊ शकते. या पूर्व-ऑर्डर सर्वांसाठी खुल्या आहेत, परंतु अधिकृत संकेतस्थळाच्या मते, ही उपग्रह इंटरनेट सेवा  'First come first served' अर्थात 'जे प्रथम येतील, त्यांना प्रथम सेवा दिली जाईल' या तत्त्वावर आधारली आहे. या व्यतिरिक्त कंपनी म्हणते, की आपल्या क्षेत्रात सेवा सुरू न झाल्यास किंवा प्री-ऑर्डर ग्राहक उपलब्ध नसल्यास यासाठी काही नियम आकारले गेले आहेत. कदाचित, यामुळेच स्टारलिंकने प्री-ऑर्डरची रक्कम परत करण्या योग्य ठेवली आहे. सध्या, कंपनी भारतात त्याची उपलब्धता तपासत असून यासाठी कंपनी 2022 ची वाट पाहत आहे. 2022 पर्यंत भारतात स्टारलिंक बाजारात आणण्याची योजना आखली जात असून उपग्रह आधारित इंटरनेट प्रकल्प स्टारलिंकला भारतात पूर्व मागणीसाठी 99 डॉलर किंवा सुमारे 7,200 रुपये द्यावे लागणार आहेत. स्टारलिंक म्हणजे काय, ते कसे कार्य करते, भारतात स्टारलिंकची पूर्व-मागणी कशी करावी?, या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली देण्यात आली आहेत.   प्री-ऑर्डरसाठी स्टारलिंक कशी करावी? सर्व प्रथम आवश्यक माहिती द्या. भारतात आता स्टारलिंकची प्री-ऑर्डर देखील केली जाऊ शकते. प्री-ऑर्डरची किंमत $ 99 म्हणजेच अंदाजे 7,200 रुपये आहे. वापरकर्ते स्टारलिंकच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डर पृष्ठावर त्यांचा पत्ता प्रविष्ट करुन उपलब्धता तपासू शकतात. आपल्याला आपल्या प्रदेशाचे नाव प्रविष्ट करावे लागेल आणि 'Order Now' वर क्लिक करावे लागेल. असे केल्याने आपल्यास आपल्या क्षेत्रातील स्टारलिंकच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळेल. जेव्हा आम्ही भारतातील बर्‍याच राज्यांमधील उपलब्धता तपासली, तेव्हा आम्हाला आढळले की सर्वत्र सेवा सुरू होण्याला 2022 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. देय (पैसे) देण्यापूर्वी स्टारलिंक आपले नाव, फोन नंबर, ईमेल आणि बिलिंग पत्ता यासारखी माहिती घेईल. यानंतर तुम्हाला 'Place Deposit' वर क्लिक करून पैसे द्यावे लागतील. ही रक्कम पूर्णपणे परत करण्या योग्य आहे. Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट स्टारलिंकबाबत अटी आणि शर्ती कंपनीने म्हटले आहे, की ही सेवा 'First come first served' म्हणजेच, 'प्रथम या आणि प्रथम सर्व्हिस घ्या'च्या आधारे दिली जाईल. याशिवाय कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतरच ही सेवा सुरू होईल, असेही कंपनीच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. कंपनीकडे नोंदणी पृष्ठावरील अटी व शर्तींच्या पानावर 'Availability; Limitations' च्या विभागात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'प्री-ऑर्डरचा अर्थ असा नाही की, आपणास स्टारलिंक किट आणि सेवा मिळण्याची हमी आहे. या सेवेच्या उपलब्धतेचा अंदाज काही वेगळा असून त्या बदलांच्या अधीन आहेत. सेवा केव्हा येईल याची SpaceX हमी देत ​​नाही. ही सेवा काही नियमांच्या आधिन असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.   स्टारलिंक म्हणजे काय? Tesla कंपनीचे मालक एलन मस्कची (Elon Musk) आणखी एक कंपनी SpaceX चा एक अनोखा प्रकल्प स्टारलिंक उपग्रहाद्वारे इंटरनेट देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. बर्‍याच शहरांमध्ये कंपनीने यशस्वीरित्या हा प्रकल्प सुरू केला आहे. आता असे दिसत आहे, की कंपनीचे सर्वेसर्वा मस्क हे 2022 पर्यंत भारतात ही सेवा सुरू करण्याची योजना आखत आहेत. स्टारलिंक प्रकल्पात कंपनी जगातील कोणत्याही कोप-यात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देऊ शकते. स्टारलिंक एक उपग्रह इंटरनेट नेटवर्क आहे. नेटवर्कमध्ये ग्राउंड ट्रान्ससीव्हर्सला कनेक्ट केलेले हजारो छोटे उपग्रह असतील. मे 2019 पर्यंत स्पेसएक्सने कमी कक्षासाठी एकूण 60 कार्यरत उपग्रह सेट केले होते आणि 2027 च्या मध्यापर्यंत ही आकडेवारी 42,000 उपग्रहांवर वाढवण्याची कंपनीची योजना आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, जानेवारीपर्यंत स्पेसएक्सने एक हजाराहून अधिक स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले होते. टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा   स्टारलिंक असलेले देश काही ऑनलाइन अहवालानुसार, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमधील स्टारलिंक वापरकर्त्यांना एक kit 499 डाॅलर (सुमारे 36,400 रुपये) मध्ये कनेक्शन किट मिळते. याशिवाय त्यांना दरमहा $ 99 डाॅलर भाडे द्यावे लागतात. प्री-ऑर्डर सध्या भारतात $ 99 डाॅलरमध्ये आहे, परंतु ग्राहकांना किटसाठी वेगळी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सीएनबीसीच्या अहवालात म्हटले आहे, की यू.के. (युनायटेड किंगडम) मधील ग्राहकांना कनेक्शन घेताना महिन्यात £89 (सुमारे 9,000 रुपये) आणि किटसाठी सुरुवातीला  £439 (सुमारे 44,600 रुपये) द्यावे लागतात. किटमध्ये एक स्टारलिंक, तसेच वाय-फाय राउटर, वीजपुरवठा, केबल आणि माउंटिंग ट्रायपॉडचा समावेश आहे. इंटरनेटसाठी स्टारलिंक ही स्वस्त किंमत नसली, तरी एलन मस्क भारतात ब्रॉडबँड उद्योगात नवी क्रांती घडवून आणतात का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलवर स्टारलिंकचा किती प्रभाव पडतो, हे देखील पहावे लागणार आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/30byq8F

No comments:

Post a Comment