निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी, हे ट्रि हाऊस आहेत बेस्ट ऑप्शन आजकलाच्या  धावपळीच्या आयुष्यात मानसाला मनशांती मिळत नाही.  अशा परिस्थितीत जर तुम्हाला खरोखरच शांतता प्राप्त हवी असेल तर तुम्ही निसर्गाच्या जवळ थोडा वेळ घालवला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण भारतात भेट देता येतील अशी निसर्गरम्य ठिकाणे बरीच आहेत परंतु तुम्हीाला यावेळी काहीतरी वेगळे, हटके करायचे असेल तर ट्री हाऊसमध्ये रहाण्याचा प्लॅन करु शकता.  आपण सर्वांनी टीव्हीवर किंवा बालपणातील कथांमध्ये झाडावर बांधण्यात आलेले घर पाहिले, ऐकले किंवा वाचले आहेत. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात कुठेतरी या झाडावच्या घरात राहण्याची इच्छा तयार झालेला असते. आता मोठी झाल्यानंतर आपण ही इच्छा अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. वास्तविक, भारतातील विविध भागात काही आश्चर्यकारक घरे आहेत जी आपल्याला निसर्गाचा वेगळा आनंद देतील. लाकडापासून बनलेल्या या घरांभोवती पसरलेली नैसर्गिक हिरवळ या वृक्षराजी या घरात राहण्याचा अनुभव आणखी आश्चर्यकारक बनवते. चला तर मग जाणून घेऊया भारतातील काही सर्वोत्कृष्ट ट्रि हाऊस बद्दल.. हिमालयन विलेज - हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशच्या पर्वत शिखरांमध्ये कसोलजवळ कैलास नगर येथे वसलेले हिमालय विलेज देवदार  वृक्षांनी वेढलेले आहे . हे एक उंच झाडावर बांधण्यात आलेले घर असून त्यामध्ये असलेल्या लाकडी साहित्य ठेवण्यात आलेले आहे. हे जमिनीपासून 50-60 फूट उंच असून आणि जितके सुंदर तेवढेच शांतता देणारे आहे. इतकेच नव्हे तर येथे तुम्हाला मिळणाऱ्या पाहुणचारामुळे तुमचा येथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय होईल द व्याथिरी रिसॉर्ट - वायनाड केरळमधील वायनाड जिल्ह्यात हिरव्यागार पर्वतांमध्ये असलेल्या व्याथिरी रिसॉर्टमध्ये पाच ट्रि हाऊस बांधण्यात आले आहेत. या ट्री हाऊसचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानिक साहित्य वापरुन येथील आदिवासींनी तयार केले आहेत. रिसॉर्टमध्ये आयुर्वेदिक स्पा , स्विमिंग पूल, गेम्स रूम आणि हेल्थ क्लब आहे. ज्यामुळे आपल्याला या ट्रिहाऊसमध्ये निसर्गाचा आणि इतर बर्‍याच उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळेल. वान्या ट्री हाऊस - थेकडी वान्या ट्री हाऊस हे मुन्नार येथे एका झाडावर बांधलेले आहे, ज्या ठिकाणहून पश्चिम घाटाच्या हिरव्यागार जंगलांचे एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते. येथे गेल्यावर आपल्याला शहरातील गर्दी आणि अशांततेपासून मुक्तता मिळते. या ठिकाणी 10 एकरांवर विखुरलेली झाडे आणि वृक्षारोपण आहे आणि पेरियार वन्यजीव उद्यानाच्या अगदी जवळ आहे. वाइल्ड कैनोपी नेचर रिजर्व – मुदुमलाई मुदुमलाई येथे कॅनोपी नेचर रिझर्वचे हे ट्रि हाऊस बांधण्यात आले आहे. हे नीलगिरीच्या कुंजापनाई येथे आहे. हे भारतात राहण्यासाठी सर्वात विलक्षण स्थान आहे आणि आपल्याला येथे लक्झरी म्हणजे काय असते ते अनुभवता येईल. , निसर्ग प्रेमी आणि शांतता आवडणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट स्थान आहे . ट्रॅनक्विल रिसॉर्ट ट्रेन्क्विल रिसॉर्ट देखील केरळमध्ये आहे. हे ट्री हाऊस रिसॉर्ट कॉफी इस्टेट आणि वेनिला इस्टेट दरम्यान स्थित आहे. आपणास निसर्ग आणि ट्री हाऊस आवडत असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रिसॉर्टमध्ये त्याच्या आसपासच्या शांत सुंदर वातावरणासह वृक्षारोपण करण्यासाठी देखील ओळखले जाते. आपण सकाळी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता, पर्यटनासाठी जाऊ शकता. रोमँटिक जोडप्यांसाठी आणि निसर्ग आणि शांततेत सुट्टी घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे रिसॉर्ट एक लक्झरी रिसॉर्ट आहे आणि म्हणूनच आपण येथे रहाण्याचा प्लॅन करत असाल तर प्री-बुकिंग करणे चांगले होईल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी, हे ट्रि हाऊस आहेत बेस्ट ऑप्शन आजकलाच्या  धावपळीच्या आयुष्यात मानसाला मनशांती मिळत नाही.  अशा परिस्थितीत जर तुम्हाला खरोखरच शांतता प्राप्त हवी असेल तर तुम्ही निसर्गाच्या जवळ थोडा वेळ घालवला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण भारतात भेट देता येतील अशी निसर्गरम्य ठिकाणे बरीच आहेत परंतु तुम्हीाला यावेळी काहीतरी वेगळे, हटके करायचे असेल तर ट्री हाऊसमध्ये रहाण्याचा प्लॅन करु शकता.  आपण सर्वांनी टीव्हीवर किंवा बालपणातील कथांमध्ये झाडावर बांधण्यात आलेले घर पाहिले, ऐकले किंवा वाचले आहेत. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात कुठेतरी या झाडावच्या घरात राहण्याची इच्छा तयार झालेला असते. आता मोठी झाल्यानंतर आपण ही इच्छा अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. वास्तविक, भारतातील विविध भागात काही आश्चर्यकारक घरे आहेत जी आपल्याला निसर्गाचा वेगळा आनंद देतील. लाकडापासून बनलेल्या या घरांभोवती पसरलेली नैसर्गिक हिरवळ या वृक्षराजी या घरात राहण्याचा अनुभव आणखी आश्चर्यकारक बनवते. चला तर मग जाणून घेऊया भारतातील काही सर्वोत्कृष्ट ट्रि हाऊस बद्दल.. हिमालयन विलेज - हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशच्या पर्वत शिखरांमध्ये कसोलजवळ कैलास नगर येथे वसलेले हिमालय विलेज देवदार  वृक्षांनी वेढलेले आहे . हे एक उंच झाडावर बांधण्यात आलेले घर असून त्यामध्ये असलेल्या लाकडी साहित्य ठेवण्यात आलेले आहे. हे जमिनीपासून 50-60 फूट उंच असून आणि जितके सुंदर तेवढेच शांतता देणारे आहे. इतकेच नव्हे तर येथे तुम्हाला मिळणाऱ्या पाहुणचारामुळे तुमचा येथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय होईल द व्याथिरी रिसॉर्ट - वायनाड केरळमधील वायनाड जिल्ह्यात हिरव्यागार पर्वतांमध्ये असलेल्या व्याथिरी रिसॉर्टमध्ये पाच ट्रि हाऊस बांधण्यात आले आहेत. या ट्री हाऊसचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानिक साहित्य वापरुन येथील आदिवासींनी तयार केले आहेत. रिसॉर्टमध्ये आयुर्वेदिक स्पा , स्विमिंग पूल, गेम्स रूम आणि हेल्थ क्लब आहे. ज्यामुळे आपल्याला या ट्रिहाऊसमध्ये निसर्गाचा आणि इतर बर्‍याच उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळेल. वान्या ट्री हाऊस - थेकडी वान्या ट्री हाऊस हे मुन्नार येथे एका झाडावर बांधलेले आहे, ज्या ठिकाणहून पश्चिम घाटाच्या हिरव्यागार जंगलांचे एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते. येथे गेल्यावर आपल्याला शहरातील गर्दी आणि अशांततेपासून मुक्तता मिळते. या ठिकाणी 10 एकरांवर विखुरलेली झाडे आणि वृक्षारोपण आहे आणि पेरियार वन्यजीव उद्यानाच्या अगदी जवळ आहे. वाइल्ड कैनोपी नेचर रिजर्व – मुदुमलाई मुदुमलाई येथे कॅनोपी नेचर रिझर्वचे हे ट्रि हाऊस बांधण्यात आले आहे. हे नीलगिरीच्या कुंजापनाई येथे आहे. हे भारतात राहण्यासाठी सर्वात विलक्षण स्थान आहे आणि आपल्याला येथे लक्झरी म्हणजे काय असते ते अनुभवता येईल. , निसर्ग प्रेमी आणि शांतता आवडणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट स्थान आहे . ट्रॅनक्विल रिसॉर्ट ट्रेन्क्विल रिसॉर्ट देखील केरळमध्ये आहे. हे ट्री हाऊस रिसॉर्ट कॉफी इस्टेट आणि वेनिला इस्टेट दरम्यान स्थित आहे. आपणास निसर्ग आणि ट्री हाऊस आवडत असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रिसॉर्टमध्ये त्याच्या आसपासच्या शांत सुंदर वातावरणासह वृक्षारोपण करण्यासाठी देखील ओळखले जाते. आपण सकाळी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता, पर्यटनासाठी जाऊ शकता. रोमँटिक जोडप्यांसाठी आणि निसर्ग आणि शांततेत सुट्टी घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे रिसॉर्ट एक लक्झरी रिसॉर्ट आहे आणि म्हणूनच आपण येथे रहाण्याचा प्लॅन करत असाल तर प्री-बुकिंग करणे चांगले होईल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3f3x6xk

No comments:

Post a Comment