आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 मार्च २०२१ दिनविशेष- 5 मार्च 1512 - प्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ, गणिती व नकाशाकार गेरहार्ट मर्केटर यांचा जन्म. चेंडूच्या आकारासारख्या त्रिमितीतील पृथ्वीचा कागदावर नकाशा तयार करण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी केले. 1851 - जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. 1908 - ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील तसेच हॉलिवूडच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रेक्‍स हॅरिसन यांचा जन्म. क्‍लिओपात्रा या चित्रपटांत त्यांनी ज्युलियस सीझरची भूमिका केली होती. 1913 - किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म. पद्मभूषण, तानसेन पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 1966 - समाजवादी व साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन. त्यांनी लिहिलेला "प्राथमिक शिक्षण' हा ग्रंथ त्या विषयावरील आजही अपूर्व ग्रंथ मानला जातो. 1989 - गदर पार्टीचे संस्थापक, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे निधन. 1995 - प्रसिद्ध अभिनेते जलाल आगा यांचे निधन. 1997 - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. 1998 - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या, रशियाकडून घेतलेल्या "सिंधुरक्षक' या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन. 1999 - संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या "पिनाका' या प्रक्षेपक यंत्रणेची ओरिसा येथील बालासोर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. "पिनाका'चा टप्पा 39 किलोमीटर असून, त्यामधून 44 सेकंदात 12 रॉकेट उडविता येतात. 1999 - इंडियन फिजिक्‍स असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड. 2000 - कर्नाटकातील "कैगा' अणुवीजप्रकल्प (युनिट-2) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण. 2001 - भारत आणि कोलंबिया यांच्यात व्यापारवाढीचे व परस्परांना एक कोटी डॉलरपर्यंत कर्ज देण्याची तरतूद असणारे चार करार करण्यात आले.   दिनमान - मेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधा. मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन परिचय होतील. सिंह : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. धनु : शत्रुपिडा नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. मकर : नवीन परिचय होतील. संततीसौख्य लाभेल. कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 मार्च २०२१ दिनविशेष- 5 मार्च 1512 - प्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ, गणिती व नकाशाकार गेरहार्ट मर्केटर यांचा जन्म. चेंडूच्या आकारासारख्या त्रिमितीतील पृथ्वीचा कागदावर नकाशा तयार करण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी केले. 1851 - जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. 1908 - ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील तसेच हॉलिवूडच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रेक्‍स हॅरिसन यांचा जन्म. क्‍लिओपात्रा या चित्रपटांत त्यांनी ज्युलियस सीझरची भूमिका केली होती. 1913 - किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म. पद्मभूषण, तानसेन पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 1966 - समाजवादी व साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन. त्यांनी लिहिलेला "प्राथमिक शिक्षण' हा ग्रंथ त्या विषयावरील आजही अपूर्व ग्रंथ मानला जातो. 1989 - गदर पार्टीचे संस्थापक, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे निधन. 1995 - प्रसिद्ध अभिनेते जलाल आगा यांचे निधन. 1997 - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. 1998 - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या, रशियाकडून घेतलेल्या "सिंधुरक्षक' या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन. 1999 - संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या "पिनाका' या प्रक्षेपक यंत्रणेची ओरिसा येथील बालासोर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. "पिनाका'चा टप्पा 39 किलोमीटर असून, त्यामधून 44 सेकंदात 12 रॉकेट उडविता येतात. 1999 - इंडियन फिजिक्‍स असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड. 2000 - कर्नाटकातील "कैगा' अणुवीजप्रकल्प (युनिट-2) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण. 2001 - भारत आणि कोलंबिया यांच्यात व्यापारवाढीचे व परस्परांना एक कोटी डॉलरपर्यंत कर्ज देण्याची तरतूद असणारे चार करार करण्यात आले.   दिनमान - मेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधा. मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन परिचय होतील. सिंह : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. धनु : शत्रुपिडा नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. मकर : नवीन परिचय होतील. संततीसौख्य लाभेल. कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uU91OT

No comments:

Post a Comment