अंडे ताजे की जुने कसे ओळखावे? या आहेत 'काही' पद्धती औरंगाबाद - अंडे प्रोटिनचे चांगले स्त्रोत मानले जाते. मुलांपासून ज्येष्ठांसाठी अंडे खाणे ही सर्वांत गुणकारी मानले जाते. मात्र जरासा ही निष्काळजीपणा आरोग्याला धोका पोहोचवू शकतो. अंडे ताजे कि जुने याची माहिती असणे खूप जरुरीचे आहे. नाहीतर फायद्याऐवजी ताब्येतीवर परिणाम होईल. तर चला आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींविषयी सांगणार आहोत, ज्याने तुम्ही ताजे अंडे ओळखू शकता. अंड्यांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी वापरा या पद्धती १. वासाने कळू शकते - अंडे ताजे आहे की नाही. यासाठी वासाने कळू शकते. अंडे कच्चे आहे कि पक्के याने काही फरक पडत नाही. सर्वप्रथम अंडे फोडून एका प्लेटमध्ये टाका. त्यानंतर पाहा की त्याचा वास कसा येतो. जर वास चांगला असेल तर अंडी तुम्ही खाऊ शकता. २.पाहून ठरवा अंडे ताजे की जुने हे पाहूनही कळू शकते. यासाठी तुम्ही बाहेरुन अंड्याला चिर तर नाही ना हे पाहा किंवा टरफलमधून फुटले असेल तर अंडे खराब असू शकते. 3.पाण्यात टाका अंडे ताजा आहे की नाही हे  पाण्याच्या मदतीने तपासले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक बादली किंवा डबा पाण्याने भरुन ठेवा. यात अंडे टाकल्यास बुडतात, ते ताजे. जर ते तरंगले तर जुने समजावे. ४.कँडल अंडे ताजे किंवा जुने ओळखण्यासाठी कँडलिंग पद्धतीचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत कँडल, टेबल लँप किंवा फ्लॅश लाईटचा वापर करावे लागेल. लाईटच्या खाली तुम्हाला अंडे पकडावे लागेल. त्यास डावीकडून उजवीकडे फिरवा. जेव्हा तुम्ही असे कराल तुम्हाला अंड्याच्या आत बनलेले हवेचे पाॅकेट दिसू लागेल. जर हवेचे पाॅकेट मोठे झाले तर अंडे जुने असू शकते. दुसरीकडे जर हे पाॅकेट छोटे दिसले तर अंडे ताजे असू शकते.   संपादन - गणेश पिटेकर   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

अंडे ताजे की जुने कसे ओळखावे? या आहेत 'काही' पद्धती औरंगाबाद - अंडे प्रोटिनचे चांगले स्त्रोत मानले जाते. मुलांपासून ज्येष्ठांसाठी अंडे खाणे ही सर्वांत गुणकारी मानले जाते. मात्र जरासा ही निष्काळजीपणा आरोग्याला धोका पोहोचवू शकतो. अंडे ताजे कि जुने याची माहिती असणे खूप जरुरीचे आहे. नाहीतर फायद्याऐवजी ताब्येतीवर परिणाम होईल. तर चला आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींविषयी सांगणार आहोत, ज्याने तुम्ही ताजे अंडे ओळखू शकता. अंड्यांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी वापरा या पद्धती १. वासाने कळू शकते - अंडे ताजे आहे की नाही. यासाठी वासाने कळू शकते. अंडे कच्चे आहे कि पक्के याने काही फरक पडत नाही. सर्वप्रथम अंडे फोडून एका प्लेटमध्ये टाका. त्यानंतर पाहा की त्याचा वास कसा येतो. जर वास चांगला असेल तर अंडी तुम्ही खाऊ शकता. २.पाहून ठरवा अंडे ताजे की जुने हे पाहूनही कळू शकते. यासाठी तुम्ही बाहेरुन अंड्याला चिर तर नाही ना हे पाहा किंवा टरफलमधून फुटले असेल तर अंडे खराब असू शकते. 3.पाण्यात टाका अंडे ताजा आहे की नाही हे  पाण्याच्या मदतीने तपासले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक बादली किंवा डबा पाण्याने भरुन ठेवा. यात अंडे टाकल्यास बुडतात, ते ताजे. जर ते तरंगले तर जुने समजावे. ४.कँडल अंडे ताजे किंवा जुने ओळखण्यासाठी कँडलिंग पद्धतीचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत कँडल, टेबल लँप किंवा फ्लॅश लाईटचा वापर करावे लागेल. लाईटच्या खाली तुम्हाला अंडे पकडावे लागेल. त्यास डावीकडून उजवीकडे फिरवा. जेव्हा तुम्ही असे कराल तुम्हाला अंड्याच्या आत बनलेले हवेचे पाॅकेट दिसू लागेल. जर हवेचे पाॅकेट मोठे झाले तर अंडे जुने असू शकते. दुसरीकडे जर हे पाॅकेट छोटे दिसले तर अंडे ताजे असू शकते.   संपादन - गणेश पिटेकर   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cPeMoz

No comments:

Post a Comment