आपल्याला कधीही झोप येतेय?, मग जायफळ खा आणि समस्येला कायमचे पळवून लावा सातारा : आपल्या अन्नात चव आणि सुगंध वाढविण्यासाठी जायफळ पिढ्यानपिढ्या वापरले जाते. इंडोनेशियातील मूळचा हा मसाला आरोग्य आणि चव या दोन्हींसाठी महत्त्वपूर्ण आहे. अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-डिप्रेसेंट गुणधर्म असलेले जायफळ अनेक रोगांच्या प्रतिबंधात मदत करते. परंतु, आजच्या काळात वाढत्या समस्येपासून मुक्त होण्यास त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जायफळचा झोपेचा अभाव दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो. एक चिमूटभर जायफळ पावडर, गरम दूध किंवा चहामध्ये मिसळल्यास झोपेच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. जायफळ कसे वापरावे? जायफळ चांगल्या झोपेसाठी बराच काळ वापरला जात आहे. चला, त्याचा वापर करण्याचे चार मार्ग जाणून घेऊयात. जायफळ चहा एक कप पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर मिसळा आणि उकळवा. जेव्हा पाणी चांगले उकळते, तेव्हा द्रव गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा. हे सेवन केल्याने आपल्याला चांगली आणि शांत झोप मिळण्यास मदत होईल. जायफळ आणि दूध रात्री झोपायच्या आधी कोमट दूध पिण्याची आपल्याला सवय असेल, तर त्यामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घाला. दुधामध्ये असलेले अमिनो अॅसिड शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची पातळी वाढविण्यास मदत करते. तर जायफळमध्ये ट्रायमिरीस्टन रसायन असते आणि दोन्ही चांगल्या झोपेसाठी फायदेशीर असतात. जायफळ मिश्र मध रात्री झोपेच्या किमान 15 मिनिटांपूर्वी एका चमच्या मधात एक चिमूटभर जायफळ पावडर मिसळा आणि त्याचे सेवन करा. त्यामुळे चांगल्या झोपेसह हे आपल्याला चांगले आरोग्य देईल. जायफळ आणि आवळा रस रात्री झोपण्याआधी आवळ्याच्या रसात एक चिमूटभर जायफळ मिसळल्यास पचनसंस्था चांगली होते, ज्यामुळे झोपेच्या समस्या, तसेच पोटातील समस्यांपासून आराम मिळतो. जायफळाचे इतर फायदे पचन होण्यास फायदेशीर : जायफळमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटात वायू तयार होण्याची समस्या दूर होते. या व्यतिरिक्त हे पाचक एन्जाइम्स सोडते, जे पचनास मदत करते. जायफळ सूज, बद्धकोष्ठता, अतिसार यासारख्या समस्यांपासून देखील आराम देते. हे फायबरमध्ये देखील उपलब्ध आहे, जे आपल्या पाचक प्रणालीसाठी फायदेशीर आहे. तोंडाच्या आरोग्यासाठी लाभदायक : जायफळ त्याच्या अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्मांमुळे तोंड (चेहरा) निरोगी ठेवण्यास मदत करते. हे दात किडणे, दातदुखी आणि पोकळी यासारख्या समस्यांवर उपचार करते. याशिवाय तोंडातून येणारी दुर्गंधीही कमी होते. कोलेस्टेरॉलची पातळी आणि वजन कमी करण्यास उपयुक्त : जायफळमधील फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याबरोबरच शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. त्वचेसाठी फायदेशीर : जायफळ दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठी चांगले आहे. मॉइस्चराइजर किंवा फेस पॅकमध्ये याचे मिश्रण करुन वापरल्यास चेहरा सुंदर बननण्यास मदत होते. कर्करोग कमी करण्यास मदत : जायफळामध्ये कीमो प्रतिबंधक गुणधर्म असल्याने ते कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Tajya news Feeds https://ift.tt/2OwsN2k - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

आपल्याला कधीही झोप येतेय?, मग जायफळ खा आणि समस्येला कायमचे पळवून लावा सातारा : आपल्या अन्नात चव आणि सुगंध वाढविण्यासाठी जायफळ पिढ्यानपिढ्या वापरले जाते. इंडोनेशियातील मूळचा हा मसाला आरोग्य आणि चव या दोन्हींसाठी महत्त्वपूर्ण आहे. अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-डिप्रेसेंट गुणधर्म असलेले जायफळ अनेक रोगांच्या प्रतिबंधात मदत करते. परंतु, आजच्या काळात वाढत्या समस्येपासून मुक्त होण्यास त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जायफळचा झोपेचा अभाव दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो. एक चिमूटभर जायफळ पावडर, गरम दूध किंवा चहामध्ये मिसळल्यास झोपेच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. जायफळ कसे वापरावे? जायफळ चांगल्या झोपेसाठी बराच काळ वापरला जात आहे. चला, त्याचा वापर करण्याचे चार मार्ग जाणून घेऊयात. जायफळ चहा एक कप पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर मिसळा आणि उकळवा. जेव्हा पाणी चांगले उकळते, तेव्हा द्रव गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा. हे सेवन केल्याने आपल्याला चांगली आणि शांत झोप मिळण्यास मदत होईल. जायफळ आणि दूध रात्री झोपायच्या आधी कोमट दूध पिण्याची आपल्याला सवय असेल, तर त्यामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घाला. दुधामध्ये असलेले अमिनो अॅसिड शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची पातळी वाढविण्यास मदत करते. तर जायफळमध्ये ट्रायमिरीस्टन रसायन असते आणि दोन्ही चांगल्या झोपेसाठी फायदेशीर असतात. जायफळ मिश्र मध रात्री झोपेच्या किमान 15 मिनिटांपूर्वी एका चमच्या मधात एक चिमूटभर जायफळ पावडर मिसळा आणि त्याचे सेवन करा. त्यामुळे चांगल्या झोपेसह हे आपल्याला चांगले आरोग्य देईल. जायफळ आणि आवळा रस रात्री झोपण्याआधी आवळ्याच्या रसात एक चिमूटभर जायफळ मिसळल्यास पचनसंस्था चांगली होते, ज्यामुळे झोपेच्या समस्या, तसेच पोटातील समस्यांपासून आराम मिळतो. जायफळाचे इतर फायदे पचन होण्यास फायदेशीर : जायफळमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटात वायू तयार होण्याची समस्या दूर होते. या व्यतिरिक्त हे पाचक एन्जाइम्स सोडते, जे पचनास मदत करते. जायफळ सूज, बद्धकोष्ठता, अतिसार यासारख्या समस्यांपासून देखील आराम देते. हे फायबरमध्ये देखील उपलब्ध आहे, जे आपल्या पाचक प्रणालीसाठी फायदेशीर आहे. तोंडाच्या आरोग्यासाठी लाभदायक : जायफळ त्याच्या अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्मांमुळे तोंड (चेहरा) निरोगी ठेवण्यास मदत करते. हे दात किडणे, दातदुखी आणि पोकळी यासारख्या समस्यांवर उपचार करते. याशिवाय तोंडातून येणारी दुर्गंधीही कमी होते. कोलेस्टेरॉलची पातळी आणि वजन कमी करण्यास उपयुक्त : जायफळमधील फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याबरोबरच शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. त्वचेसाठी फायदेशीर : जायफळ दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठी चांगले आहे. मॉइस्चराइजर किंवा फेस पॅकमध्ये याचे मिश्रण करुन वापरल्यास चेहरा सुंदर बननण्यास मदत होते. कर्करोग कमी करण्यास मदत : जायफळामध्ये कीमो प्रतिबंधक गुणधर्म असल्याने ते कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Tajya news Feeds https://ift.tt/2OwsN2k


via Tajya news Feeds https://ift.tt/2PuVSeK

No comments:

Post a Comment