पिचड का पडले? सीताराम गायकरांनी मॅच फिक्सिंग केले, भांगरेंचा आरोप अकोले : विधानसभा निवडणुकीत शरीराने भाजपमध्ये असलेल्या सीताराम गायकर, परबत नाईकवाडी यांनीच पक्षाचे उमेदवार वैभव पिचड यांना पराभूत केल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.  गायकर यांनी आपण 14 महिने भाजपमध्ये अस्वस्थ होतो. भाजप प्रवेशाचा फायदा झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा सीताराम भांगरे, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की गायकर हे संधीसाधू असून, विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले. ज्यांच्या विश्वासावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा निवडणुकीचे सूत्रे दिली, त्यांनीच पिचड यांच्या पाठीत खंजीर खुपसला.  जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहार वाचविण्यासाठी ते राष्ट्रवादीत गेले आहेत. जिल्हा बॅंक नोकरभरती, फर्निचर खरेदी व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला आहे. तो लपविण्यासाठी अजित पवार यांच्या पदराआड लपण्याची वेळ गायकर यांच्यावर आल्याची टीका सीताराम भांगरे यांनी केली.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

पिचड का पडले? सीताराम गायकरांनी मॅच फिक्सिंग केले, भांगरेंचा आरोप अकोले : विधानसभा निवडणुकीत शरीराने भाजपमध्ये असलेल्या सीताराम गायकर, परबत नाईकवाडी यांनीच पक्षाचे उमेदवार वैभव पिचड यांना पराभूत केल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.  गायकर यांनी आपण 14 महिने भाजपमध्ये अस्वस्थ होतो. भाजप प्रवेशाचा फायदा झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा सीताराम भांगरे, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की गायकर हे संधीसाधू असून, विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले. ज्यांच्या विश्वासावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा निवडणुकीचे सूत्रे दिली, त्यांनीच पिचड यांच्या पाठीत खंजीर खुपसला.  जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहार वाचविण्यासाठी ते राष्ट्रवादीत गेले आहेत. जिल्हा बॅंक नोकरभरती, फर्निचर खरेदी व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला आहे. तो लपविण्यासाठी अजित पवार यांच्या पदराआड लपण्याची वेळ गायकर यांच्यावर आल्याची टीका सीताराम भांगरे यांनी केली.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3916U2c

No comments:

Post a Comment