विमाननगरमधील ‘स्केटिंग रिंक’ बंदच येरवडा - विमाननगर येथील आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग रिंक अजून सुरू झाले नाही. हे स्केटिंग रिंक जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी वापरला जातो. मात्र, रिंक बंद असल्यामुळे चाचणीची शाश्‍वती नसली तरी उमेद न हारता खेळाडू मुंबईला जाऊन सराव करीत आहेत. ट्रॅकजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या बास्केट बॉल, व्हॉलीबॉल व फूट बॉल मैदानाच्या उद्‌घाटनासाठी स्केटिंग रिंक बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान कोरोनामुळे स्केटिंग रिंक सुरू होऊ शकले नाही. मात्र, आता स्केटिंग रिंकच्या जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा होणार असल्यामुळे खेळाडूंची निवड चाचणी कोठे करणार, असा प्रश्‍न क्रीडा समितीला पडला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरावासाठी रिंक खुली करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू शनिवारी व रविवारी सरावासाठी मुंबईला जातात. तर इतर खेळाडू भोसरीला जातात. हा रिंक बंद असल्यामुळे स्केटिंग रेस कुठे घ्यायच्या, मुलांची निवड कशी करायची, अशा भावना खेळाडूंच्या पालकांनी व्यक्त केली आहे. Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू चंडीगडला ३१ मार्च ते १० एप्रिलपर्यंत राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्य पातळीवरील स्पर्धा आहेत. यासाठी २३ फेब्रुवारीला प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे शहरात मोठ्या संख्येने स्केटिंग राेलरचे स्पर्धक आहेत. मात्र, विमाननगर येथील स्केटिंग रिंक बंद असल्यामुळे निवड चाचणी अशक्य आहे. - विक्रम इंगोले, छत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय स्केटर पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश   विमाननगर येथील स्केटिंग रिंकवर नव्याने बांधण्यात आलेल्या बास्केट बॉल, व्हॉलीबॉल व फूटबॉल मैदानांचे उद्घाटन होणार आहे. खेळाडूंची अडचण पाहता स्केटिंग रिंक लवकरच सुरू करण्यात येईल. - राहुल भंडारे, नगरसेवक, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

विमाननगरमधील ‘स्केटिंग रिंक’ बंदच येरवडा - विमाननगर येथील आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग रिंक अजून सुरू झाले नाही. हे स्केटिंग रिंक जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी वापरला जातो. मात्र, रिंक बंद असल्यामुळे चाचणीची शाश्‍वती नसली तरी उमेद न हारता खेळाडू मुंबईला जाऊन सराव करीत आहेत. ट्रॅकजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या बास्केट बॉल, व्हॉलीबॉल व फूट बॉल मैदानाच्या उद्‌घाटनासाठी स्केटिंग रिंक बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान कोरोनामुळे स्केटिंग रिंक सुरू होऊ शकले नाही. मात्र, आता स्केटिंग रिंकच्या जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा होणार असल्यामुळे खेळाडूंची निवड चाचणी कोठे करणार, असा प्रश्‍न क्रीडा समितीला पडला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरावासाठी रिंक खुली करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू शनिवारी व रविवारी सरावासाठी मुंबईला जातात. तर इतर खेळाडू भोसरीला जातात. हा रिंक बंद असल्यामुळे स्केटिंग रेस कुठे घ्यायच्या, मुलांची निवड कशी करायची, अशा भावना खेळाडूंच्या पालकांनी व्यक्त केली आहे. Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू चंडीगडला ३१ मार्च ते १० एप्रिलपर्यंत राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्य पातळीवरील स्पर्धा आहेत. यासाठी २३ फेब्रुवारीला प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे शहरात मोठ्या संख्येने स्केटिंग राेलरचे स्पर्धक आहेत. मात्र, विमाननगर येथील स्केटिंग रिंक बंद असल्यामुळे निवड चाचणी अशक्य आहे. - विक्रम इंगोले, छत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय स्केटर पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश   विमाननगर येथील स्केटिंग रिंकवर नव्याने बांधण्यात आलेल्या बास्केट बॉल, व्हॉलीबॉल व फूटबॉल मैदानांचे उद्घाटन होणार आहे. खेळाडूंची अडचण पाहता स्केटिंग रिंक लवकरच सुरू करण्यात येईल. - राहुल भंडारे, नगरसेवक, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NdSap2

No comments:

Post a Comment