एक अधुरी शोधमोहीम  ‘‘अहो, आज तुमच्या आवडीची भरली गवार केली आहे,’’ बायकोचं हे वाक्य ऐकून आमच्या पोटात गोळा आला. ती गोड बोलू लागली व आपल्या आवडीचा पदार्थ बनवू लागली की खिसा हलका होणार आहे, याची आम्हाला चाहूल लागते.  ‘‘आज काय खरेदी करायची आहे,’’ आम्ही मुद्याला हात घातला.  ‘‘अहो, दोन दिवस माझ्या स्कुटीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्यामुळे शॉपिंगला जायचे होते.’’ तिने म्हटले. आता पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काय संबंध आहे, हे आम्हाला कळले नाही. ‘‘अगं ब्रेक फेल झाले असतील तर गाडी गॅरेजमध्ये टाक ना. ब्रेक काय शॉंपिंगमध्ये मिळतात का?’’ आम्ही सवाल केला. ‘‘अहो स्कुटीचे ब्रेक म्हणजे चप्पल हो. ती खराब झाली आहे. त्यामुळे दोन दिवस गाडी थांबता थांबत नाही. त्यामुळे दोन जणांना मी धडकले. आजच आपण चप्पल खरेदी करू. तुम्ही आॅफिसला सुटी टाका.’’ यावर आम्ही काही बोललो नाही. मुकाट्याने ‘भरलं पाकीट'' घेऊन आम्ही तिच्यासोबत निघालो. पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी  ‘‘भैय्या, अच्छे क्वॉलिटी के चपला दिखाओ. पैसे के चिंता करने का नही. नेहमी के गिऱ्हाईक को फसवणे का नही, मै हमेशा यहॉं पर से खरेदी करती हूॅ,  ‘यह मातकट रंग नही चाहिए’, ‘इसकी बांधणी अच्छी नही’, ‘यह चप्पल मुझे सुट नही करता,’ असे म्हणत तिने एका दुकानात तीन तास घालवले. त्यात एक चप्पल तिला आवडली. ‘इसकी ट्रायल लेती हू’ असे म्हणून चप्पल पायात घालून, ती दुकानाबाहेर पडली व स्कुटी चालवू लागली. व्यवस्थित ब्रेक लागतोय की नाही, ते चप्पल घासून तपासू लागली. पाच मिनिटांनी दुकानात परत आल्यानंतर ‘इस चप्पल से अच्छी तरह से ब्रेक नही लगता. दुसरी दिखाओ.’’ असे म्हणाली.  काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज दुकानदार मराठी होता तरी ती हिंदी का बोलत होती, ते कळले नाही. ‘‘भैय्या, अच्छा माल रखो ना. अगली बार मै आऊंगी,’’ असे म्हणत ती दुकानाबाहेर पडली. मग दुसऱ्या एका दुकानात आम्ही गेलो. तिथेही ‘यह दिखाओ, वो दिखाओ’ असे म्हणत तासभर घालवला. तेवढ्यात तिला एक चप्पल आवडली. तिने ती पायात घातली. त्यावेळी एक बाई पुढे आली व म्हणाली, ‘‘अहो, ती चप्पल माझी आहे. दोन महिन्यांपासून मी ती वापरतेय.’’  झालं. बायकोला तीच चप्पल आवडली. तिने दुकानदाराला सेम टू सेम हीच चप्पल हवीय, अशी मागणी केली. दुकानदारही बराचवेळ शोधू लागलो पण त्याला तशी चप्पल मिळाली नाही. मग बायकोने त्या महिलेच्या चप्पलेचा मोबाईलवर फोटो काढला व अगदी सेम टू तशी चप्पल आम्ही इतर दुकानांत शोधू लागलो. रात्रीचे दहा वाजले तरी ही शोधमोहीम संपली नव्हती. ‘एक मेली चप्पल ती काय पण तीही मनासारखी मिळत नाही,’ असे म्हणून बायको माझ्यावर चिडचिड करू लागली. ‘चप्पलखरेदीसाठी उद्या सकाळी लवकरच बाहेर पडू,’ असे तिने म्हटल्यावर आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशीचीही रजा टाकली. अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 5, 2021

एक अधुरी शोधमोहीम  ‘‘अहो, आज तुमच्या आवडीची भरली गवार केली आहे,’’ बायकोचं हे वाक्य ऐकून आमच्या पोटात गोळा आला. ती गोड बोलू लागली व आपल्या आवडीचा पदार्थ बनवू लागली की खिसा हलका होणार आहे, याची आम्हाला चाहूल लागते.  ‘‘आज काय खरेदी करायची आहे,’’ आम्ही मुद्याला हात घातला.  ‘‘अहो, दोन दिवस माझ्या स्कुटीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्यामुळे शॉपिंगला जायचे होते.’’ तिने म्हटले. आता पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काय संबंध आहे, हे आम्हाला कळले नाही. ‘‘अगं ब्रेक फेल झाले असतील तर गाडी गॅरेजमध्ये टाक ना. ब्रेक काय शॉंपिंगमध्ये मिळतात का?’’ आम्ही सवाल केला. ‘‘अहो स्कुटीचे ब्रेक म्हणजे चप्पल हो. ती खराब झाली आहे. त्यामुळे दोन दिवस गाडी थांबता थांबत नाही. त्यामुळे दोन जणांना मी धडकले. आजच आपण चप्पल खरेदी करू. तुम्ही आॅफिसला सुटी टाका.’’ यावर आम्ही काही बोललो नाही. मुकाट्याने ‘भरलं पाकीट'' घेऊन आम्ही तिच्यासोबत निघालो. पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी  ‘‘भैय्या, अच्छे क्वॉलिटी के चपला दिखाओ. पैसे के चिंता करने का नही. नेहमी के गिऱ्हाईक को फसवणे का नही, मै हमेशा यहॉं पर से खरेदी करती हूॅ,  ‘यह मातकट रंग नही चाहिए’, ‘इसकी बांधणी अच्छी नही’, ‘यह चप्पल मुझे सुट नही करता,’ असे म्हणत तिने एका दुकानात तीन तास घालवले. त्यात एक चप्पल तिला आवडली. ‘इसकी ट्रायल लेती हू’ असे म्हणून चप्पल पायात घालून, ती दुकानाबाहेर पडली व स्कुटी चालवू लागली. व्यवस्थित ब्रेक लागतोय की नाही, ते चप्पल घासून तपासू लागली. पाच मिनिटांनी दुकानात परत आल्यानंतर ‘इस चप्पल से अच्छी तरह से ब्रेक नही लगता. दुसरी दिखाओ.’’ असे म्हणाली.  काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज दुकानदार मराठी होता तरी ती हिंदी का बोलत होती, ते कळले नाही. ‘‘भैय्या, अच्छा माल रखो ना. अगली बार मै आऊंगी,’’ असे म्हणत ती दुकानाबाहेर पडली. मग दुसऱ्या एका दुकानात आम्ही गेलो. तिथेही ‘यह दिखाओ, वो दिखाओ’ असे म्हणत तासभर घालवला. तेवढ्यात तिला एक चप्पल आवडली. तिने ती पायात घातली. त्यावेळी एक बाई पुढे आली व म्हणाली, ‘‘अहो, ती चप्पल माझी आहे. दोन महिन्यांपासून मी ती वापरतेय.’’  झालं. बायकोला तीच चप्पल आवडली. तिने दुकानदाराला सेम टू सेम हीच चप्पल हवीय, अशी मागणी केली. दुकानदारही बराचवेळ शोधू लागलो पण त्याला तशी चप्पल मिळाली नाही. मग बायकोने त्या महिलेच्या चप्पलेचा मोबाईलवर फोटो काढला व अगदी सेम टू तशी चप्पल आम्ही इतर दुकानांत शोधू लागलो. रात्रीचे दहा वाजले तरी ही शोधमोहीम संपली नव्हती. ‘एक मेली चप्पल ती काय पण तीही मनासारखी मिळत नाही,’ असे म्हणून बायको माझ्यावर चिडचिड करू लागली. ‘चप्पलखरेदीसाठी उद्या सकाळी लवकरच बाहेर पडू,’ असे तिने म्हटल्यावर आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशीचीही रजा टाकली. अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Z30U3X

No comments:

Post a Comment