राजा घाबरला; किल्ला बंद; राकेश टिकैतांचा घणाघात जिंद (हरियाना) -  ‘‘ राजा घाबरतो तेव्हा तो किल्ल्याची दारे बंद करतो. दिल्लीमध्ये रस्त्यांवर खिळे ठोकले जात आहेत,  असे खिळे तर आम्ही आमच्या शेतामध्ये देखील लावतो, ’’ अशी घणाघाती टीका किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज केंद्र सरकारवर केली. कायदे मागे न घेतल्यास सरकारला सत्तेत राहणे अवघड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना त्याच्या समर्थनार्थ हरियानातील जिंद येथे किसान महापंचायत पार पडली. यामध्ये टिकैत यांच्यासह भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांचे नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील सडकून टीका केली. किसान महापंचायतीमध्ये यावेळी विविध ठराव मंजूर करण्यात आले. केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्याची आग्रही मागणी देखील यावेळी करण्यात आली. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापंचायतींचे ठराव तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हमीभावासाठी वेगळा कायदा करा अटकेतील शेतकऱ्यांची सुटका करा स्वामीनाथन आयोग लागू करा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या दिवसभरातील घडामोडी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या ः आप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सायबर पथक स्थापन दिल्लीतील सीमांवर पुन्हा इंटरनेट बंदी नाही सेलिब्रिटींच्या पाठिंब्याचे किसान मोर्चाकडून स्वागत बॅरिकेड उभारण्याचा स्थानिक पातळीवर ः कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ट्विटरवर कारवाईचा केंद्र सरकारचा इशारा जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा व्यासपीठ कोसळले महापंचायती दरम्यान शेतकरी नेत्यांसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले. ऐनवेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी चढल्यामुळे ते कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महापंचायतीस अनेक खाप नेते उपस्थित होते. टेकराम कांडेला यांच्या नेतृत्वाखालील सर्व जातीय कांडेला खाप पंचायतीच्यावतीने  या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

राजा घाबरला; किल्ला बंद; राकेश टिकैतांचा घणाघात जिंद (हरियाना) -  ‘‘ राजा घाबरतो तेव्हा तो किल्ल्याची दारे बंद करतो. दिल्लीमध्ये रस्त्यांवर खिळे ठोकले जात आहेत,  असे खिळे तर आम्ही आमच्या शेतामध्ये देखील लावतो, ’’ अशी घणाघाती टीका किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज केंद्र सरकारवर केली. कायदे मागे न घेतल्यास सरकारला सत्तेत राहणे अवघड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना त्याच्या समर्थनार्थ हरियानातील जिंद येथे किसान महापंचायत पार पडली. यामध्ये टिकैत यांच्यासह भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांचे नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील सडकून टीका केली. किसान महापंचायतीमध्ये यावेळी विविध ठराव मंजूर करण्यात आले. केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्याची आग्रही मागणी देखील यावेळी करण्यात आली. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापंचायतींचे ठराव तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हमीभावासाठी वेगळा कायदा करा अटकेतील शेतकऱ्यांची सुटका करा स्वामीनाथन आयोग लागू करा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या दिवसभरातील घडामोडी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या ः आप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सायबर पथक स्थापन दिल्लीतील सीमांवर पुन्हा इंटरनेट बंदी नाही सेलिब्रिटींच्या पाठिंब्याचे किसान मोर्चाकडून स्वागत बॅरिकेड उभारण्याचा स्थानिक पातळीवर ः कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ट्विटरवर कारवाईचा केंद्र सरकारचा इशारा जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा व्यासपीठ कोसळले महापंचायती दरम्यान शेतकरी नेत्यांसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले. ऐनवेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी चढल्यामुळे ते कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महापंचायतीस अनेक खाप नेते उपस्थित होते. टेकराम कांडेला यांच्या नेतृत्वाखालील सर्व जातीय कांडेला खाप पंचायतीच्यावतीने  या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pMWMAG

No comments:

Post a Comment