खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळणारी 'गोला रोटी' एकदा नक्की ट्राय करा, झटपट तयार करण्यासाठी वाचा रेसिपी नागपूर : हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले धिरडं आणि बटाट्याची भाजी हा बंगालमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. पश्चिम बंगालमधील कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर हा विशेष कॉम्बो तुम्हाला मिळेल. बंगालच्या संस्कृतील हा महत्वाचा पदार्थ आहे. याबरोबरच 'लूची र्टोकरी' हा पदार्थही खूप प्रसिद्ध आहे. बंगालमधील असेच खाद्यपदार्थ खवय्यांना भूरळ घालतात. त्यात प्रामुख्याने क्रमांक लागतो तो 'गोला रोटी'चा. गोला रोटी पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. हा एक नमकीन पॅनकेक असून मैदा, अंडी आणि भाजीचा वापर करून तयार केला जातो. खाल्ल्याबरोबर ही रोटी तोंडात विरघळते. हेही वाचा - 'पीएचसी'ची चौकशी करायला गेले, पण घडलं भलतंच, जावून बघताच ग्रामस्थांना बसला धक्का बंगालमध्ये गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला गोला रोटीबद्दल विचारले तर त्यांना जुने दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा पदार्थ त्यांना बालपणी अधिक प्रमाणात खाऊ घातला जातो. गोला रोटी हे अनेकजण नाश्त्यामध्ये घेतात, लहान मुलांना डब्यावरही देतात. बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ असून थंड झाल्यावर आणखी स्वादिष्ट चव येते. हेही वाचा - इथे सरपंचपदासाठी नव्हे तर उपसरपंचपदाची आहे चर्चा; कारणही आहे तसे हटके गोला रोटीची रेसिपी - गोला रोटी बनवताना प्रत्येकजण नवीन पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मैदा आणि अंडी हे मूळ साहित्य घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण इतर साहित्या घालू शकतो. काहींना फक्त मीठ घालून तयार केलेली गोला रोटी आवडते. मात्र, मसालेदार गोला रोटी सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये कांदे, टोमॅटो, मिरची आदी साहित्याचा वापर केला जातो. आज याच गोला रोटीची रेसिपी आपण पाहणार आहोत - गोला रोटी तयार करण्यासाठी मैदा, अंडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, चिमूटभर साखर आणि काळी मिरी हे साहित्य घेऊन एकत्र करा. त्याचे पातळ मिश्रण तयार करा.  या बॅटरमध्ये हळू-हळू भाज्या घाला घाला आणि पातळ मिश्रण तयार करा. एक पॅन गॅसवर गरम करून त्यावर बटर लावा. त्यानंतर हे तयार झालेले बॅटर त्यावर पसरवा.  दोन्ही बाजूंनी ही रोटी मंद आचेवर चांगली शेकून घ्या. मात्र, ही गोला रोटी पातळ आणि नरम असेल याचीही काळजी घ्या. त्यानंतर टोमॅटो केचअप किंवा सॉससोबत गरम गरम सर्व्ह करा.    संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळणारी 'गोला रोटी' एकदा नक्की ट्राय करा, झटपट तयार करण्यासाठी वाचा रेसिपी नागपूर : हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले धिरडं आणि बटाट्याची भाजी हा बंगालमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. पश्चिम बंगालमधील कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर हा विशेष कॉम्बो तुम्हाला मिळेल. बंगालच्या संस्कृतील हा महत्वाचा पदार्थ आहे. याबरोबरच 'लूची र्टोकरी' हा पदार्थही खूप प्रसिद्ध आहे. बंगालमधील असेच खाद्यपदार्थ खवय्यांना भूरळ घालतात. त्यात प्रामुख्याने क्रमांक लागतो तो 'गोला रोटी'चा. गोला रोटी पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. हा एक नमकीन पॅनकेक असून मैदा, अंडी आणि भाजीचा वापर करून तयार केला जातो. खाल्ल्याबरोबर ही रोटी तोंडात विरघळते. हेही वाचा - 'पीएचसी'ची चौकशी करायला गेले, पण घडलं भलतंच, जावून बघताच ग्रामस्थांना बसला धक्का बंगालमध्ये गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला गोला रोटीबद्दल विचारले तर त्यांना जुने दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा पदार्थ त्यांना बालपणी अधिक प्रमाणात खाऊ घातला जातो. गोला रोटी हे अनेकजण नाश्त्यामध्ये घेतात, लहान मुलांना डब्यावरही देतात. बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ असून थंड झाल्यावर आणखी स्वादिष्ट चव येते. हेही वाचा - इथे सरपंचपदासाठी नव्हे तर उपसरपंचपदाची आहे चर्चा; कारणही आहे तसे हटके गोला रोटीची रेसिपी - गोला रोटी बनवताना प्रत्येकजण नवीन पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मैदा आणि अंडी हे मूळ साहित्य घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण इतर साहित्या घालू शकतो. काहींना फक्त मीठ घालून तयार केलेली गोला रोटी आवडते. मात्र, मसालेदार गोला रोटी सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये कांदे, टोमॅटो, मिरची आदी साहित्याचा वापर केला जातो. आज याच गोला रोटीची रेसिपी आपण पाहणार आहोत - गोला रोटी तयार करण्यासाठी मैदा, अंडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, चिमूटभर साखर आणि काळी मिरी हे साहित्य घेऊन एकत्र करा. त्याचे पातळ मिश्रण तयार करा.  या बॅटरमध्ये हळू-हळू भाज्या घाला घाला आणि पातळ मिश्रण तयार करा. एक पॅन गॅसवर गरम करून त्यावर बटर लावा. त्यानंतर हे तयार झालेले बॅटर त्यावर पसरवा.  दोन्ही बाजूंनी ही रोटी मंद आचेवर चांगली शेकून घ्या. मात्र, ही गोला रोटी पातळ आणि नरम असेल याचीही काळजी घ्या. त्यानंतर टोमॅटो केचअप किंवा सॉससोबत गरम गरम सर्व्ह करा.    संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OimQWm

No comments:

Post a Comment