विरोधी खासदार भेटीविना परतले; गाझीपूर सीमेवर पोलिसांनी शिष्टमंडळास रोखले नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाझीपूरला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना  आज पोलिसांनी रोखले. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, द्रमुक, तृणमूल काँग्रेस यांच्यासह दहा विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.  दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर सीमेवर पोलिसांनी अडथळे उभारले असून यामध्ये वाहनांना रोखण्यासाठी खिळे रोवण्यापासून ते काटेरी तारांचे कुंपण उभारण्यापर्यंत सर्वच प्रकारांचा समावेश आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सरकारच्या या कारवाईवर सर्वच स्तरांतून टीका होते आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी आंदोलकांना भेटण्याचे नियोजन विरोधी पक्षाच्या खासदारांनी आखले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, थिरुची सिवा, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल , तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, रिव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टीचे एन. के. प्रेमचंद्रन, यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग या पक्षाचे प्रतिनिधी गाझीपूर सीमेवर आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते. पोलिसांनी रोखल्याने त्यांना संवाद साधता आला नाही. ट्विटवॉरच्या पार्श्वभूमीवर आज अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील मौन सोडत भाष्य केले आहे. एखाद्या ट्विटमुळे तुमचे एैक्य, विनोदामुळे श्रद्धा आणि कार्यक्रमाच्या शोमुळे तुमच्या धार्मिक भावनांना धक्का बसत असेल तर तुम्हाला तुमची मूल्य व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. येथे तुम्ही इतरांसाठी प्रचारप्रमुख बनता कामा नये, असे तापसीने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कंगनाचे वादग्रस्त ट्विट डिलीट नवी दिल्ली - ट्विटरने आज अभिनेत्री कंगना राणावतला झटका देताना तिचे दोन ट्विट डिलीट केले. कंगनावर नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका ट्विटरकडून ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कंगना सातत्याने शेतकरी आंदोलनावर टीका करणारे ट्विट करत आहे. ट्विटरने कंगनावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने तांडव या वेबसीरिजच्या अनुषंगाने असेच आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर तिचे हॅंडल काही काळासाठी बंद करण्यात आले होते. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यानंतर कंगनानेही तिला ट्विट करूनच प्रत्युत्तर दिले होते. आमचा आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा असून सरकारने शेतकऱ्यांशी त्वरित बोलणी सुरू करावी असा आमचा आग्रह आहे.  - सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा गाझीपूर सीमेवर तेरास्तरीय अडथळे उभारण्यात आले असून असे कुंपण पाकिस्तान सीमेवर देखील नाही. संसदेमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी मिळत नाही. तीन किलोमीटरचे अडथळे उभारल्याने शेतकऱ्यांची अवस्था काय होत असेल हे समजू शकते. लोकप्रतिनिधींनाही अडविण्यात येत आहे. - हरसिमरत कौर बादल, नेत्या अकाली दल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

विरोधी खासदार भेटीविना परतले; गाझीपूर सीमेवर पोलिसांनी शिष्टमंडळास रोखले नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाझीपूरला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना  आज पोलिसांनी रोखले. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, द्रमुक, तृणमूल काँग्रेस यांच्यासह दहा विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.  दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर सीमेवर पोलिसांनी अडथळे उभारले असून यामध्ये वाहनांना रोखण्यासाठी खिळे रोवण्यापासून ते काटेरी तारांचे कुंपण उभारण्यापर्यंत सर्वच प्रकारांचा समावेश आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सरकारच्या या कारवाईवर सर्वच स्तरांतून टीका होते आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी आंदोलकांना भेटण्याचे नियोजन विरोधी पक्षाच्या खासदारांनी आखले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, थिरुची सिवा, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल , तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, रिव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टीचे एन. के. प्रेमचंद्रन, यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग या पक्षाचे प्रतिनिधी गाझीपूर सीमेवर आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते. पोलिसांनी रोखल्याने त्यांना संवाद साधता आला नाही. ट्विटवॉरच्या पार्श्वभूमीवर आज अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील मौन सोडत भाष्य केले आहे. एखाद्या ट्विटमुळे तुमचे एैक्य, विनोदामुळे श्रद्धा आणि कार्यक्रमाच्या शोमुळे तुमच्या धार्मिक भावनांना धक्का बसत असेल तर तुम्हाला तुमची मूल्य व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. येथे तुम्ही इतरांसाठी प्रचारप्रमुख बनता कामा नये, असे तापसीने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कंगनाचे वादग्रस्त ट्विट डिलीट नवी दिल्ली - ट्विटरने आज अभिनेत्री कंगना राणावतला झटका देताना तिचे दोन ट्विट डिलीट केले. कंगनावर नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका ट्विटरकडून ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कंगना सातत्याने शेतकरी आंदोलनावर टीका करणारे ट्विट करत आहे. ट्विटरने कंगनावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने तांडव या वेबसीरिजच्या अनुषंगाने असेच आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर तिचे हॅंडल काही काळासाठी बंद करण्यात आले होते. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यानंतर कंगनानेही तिला ट्विट करूनच प्रत्युत्तर दिले होते. आमचा आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा असून सरकारने शेतकऱ्यांशी त्वरित बोलणी सुरू करावी असा आमचा आग्रह आहे.  - सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा गाझीपूर सीमेवर तेरास्तरीय अडथळे उभारण्यात आले असून असे कुंपण पाकिस्तान सीमेवर देखील नाही. संसदेमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी मिळत नाही. तीन किलोमीटरचे अडथळे उभारल्याने शेतकऱ्यांची अवस्था काय होत असेल हे समजू शकते. लोकप्रतिनिधींनाही अडविण्यात येत आहे. - हरसिमरत कौर बादल, नेत्या अकाली दल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YK5R1p

No comments:

Post a Comment