पुणे शहरातील 'या' भागांतील शुक्रवारी पाणीपुरवठा बंद  पुणे - महापालिकेच्या वडगाव, एसएनडीटी आणि वारजे जलकेंद्रात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने या केंद्रा अंतर्गतचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. १२) बंद राहणार आहे. दुरुस्तीची कामे संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १३) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड या परिसराचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर गुरुवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

पुणे शहरातील 'या' भागांतील शुक्रवारी पाणीपुरवठा बंद  पुणे - महापालिकेच्या वडगाव, एसएनडीटी आणि वारजे जलकेंद्रात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने या केंद्रा अंतर्गतचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. १२) बंद राहणार आहे. दुरुस्तीची कामे संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १३) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड या परिसराचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर गुरुवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d0opTr

No comments:

Post a Comment