पोपट झाला हो SSS दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यात आम्हाला पहिल्यापासूनच आनंद वाटतो. त्यातही एखाद्या महिलेला मदत करणे, याच्यासारखे दुसरे समाधान नाही. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटत नाही. आज दुपारच्या टळटळीत उन्हात लोणावळ्यावरून आम्ही पुण्याकडे येत होतो. त्यावेळी रस्त्यावर मोटार उभी करून, एक तरुणी विमनस्क अवस्थेत बसली होती. अशावेळी तिच्या मदतीला धावून न जाणे हा शुद्ध करंटेपणा ठरला असता. आम्ही क्षणाचीही विलंब न करता गाडी थांबवली व ‘मी आपली काही मदत करू का’? असा प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्या तरुणीने तिची हृदयद्रावक कहाणी सांगून, आमच्या काळजाला हात घातला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अहो, गाडीतील पेट्रोल संपले आहे आणि चाकही पंक्चर झाले आहे. या अशा रस्त्यावर काय करावे, हेच मला कळेनासे झाले आहे’’? मग आम्ही तिला आधार दिला. ‘‘काही काळजी करू नका. मै हॅंूना ’ असे आम्ही म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्यावर त्या तरुणीने कसलाही प्रतिसाद न दिल्याने हात मागे घेतला व काही घडलेच नाही, असे चेहऱ्यावर दाखवले. ‘आम्ही आधी पेट्रोल आणतो. त्यानंतर टायर बदलतो’, असे म्हणून आम्ही जवळच्या पेट्रोलपंपाकडे कूच केली. पेट्रोलसाठी उगाचंच त्या तरूणीकडे पैसे कशाला मागा, असे म्हणून स्वतःच हा खर्च करू, असे आम्ही ठरवले. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या  पंपावर गेल्यानंतर गाडीतील प्लॅस्टिकचा डबा काढून, त्यात चार लिटर पेट्रोल भरण्यास तेथील कर्मचाऱ्याला सांगितले. मात्र, असे पेट्रोल देण्यास कायद्याने बंदी असल्याचे त्याने सांगितले. त्याला भरपूर मिनतवाऱ्या केल्या पण तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी शंभर रुपये जास्त दिले. त्यावेळी त्याने डब्यात पेट्रोल दिले. त्यानंतर आम्ही ते पेट्रोल त्या तरुणीच्या गाडीत टाकले. पंक्चरचे चाक काढून, तेथे स्टेपनी लावायच्या कामाला लागलो. मी गाडीच्या आडबाजूला असल्याने रस्त्यावरील कोणाला मी दिसत नव्हतो. मात्र बंद गाडी व तरुणी एकटीच पाहून, अनेक पुरुषमंडळी गाडी थांबवून, ‘काही मदत हवी का’? असा लोचटपणे प्रश्‍न तरुणीला विचारत होते. एखादा पुरुष अडचणीत असता तर एकजणही थांबला नसता. पण एकटी तरुणी दिसली की लागले लाळघोटपणा करायला. अनेक पुरुषांचा हा स्वभावच असतो. त्याला आपण काय करणार? कोणी थांबून अशी मदत करू का ? असे विचारायला लागल्यावर हळूच आम्ही उभे राहून, ‘आम्ही आहोत ना. निघा तुम्ही’ असे म्हणायचो. त्यामुळे हे पुरुषमंडळी नाइलाजाने निघून जायचे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात स्टेपनी बदलताना दोन- तीन गाडीला जोरात हिसके बसले. त्यावेळी ती तरुणी म्हणाली, ‘अहो हळू काम करा ना. माझा भावी पती गाडीत झोपला आहे. त्याची झोपमोड होईल ना. तो पुण्याचा असून, दुपारी एक ते चार झोप म्हणजे झोप, असा त्याचा नियम आहे. आम्ही लोणावळ्यावरून पुण्याला चाललो असून, मध्येच गाडी पंक्चर झाली. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. त्याची झोप चार वाजता झाल्यानंतर तो स्टेपनी बदलणार होता.’’ त्या तरुणीचे हे बोलणे ऐकून आमच्या रागाचा पारा चढला. तेवढ्यात आळोखे पिळोखे देत तिचा नवरा उठला व जांभई देत गाडीच्या खाली उतरला व माझ्याकडे पहात म्हणाला, ‘ए पोऱ्या, पहिला एक स्पेशल चहा आण. दुपारच्या वामकुक्षीनंतर मला कडक चहा लागतो म्हणजे लागतोच. जा पळ चहा घेऊन ये.’’ त्याच्या या आदेशानंतर आम्ही त्याच्याकडे व त्या तरूणीकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहू लागलो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

पोपट झाला हो SSS दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यात आम्हाला पहिल्यापासूनच आनंद वाटतो. त्यातही एखाद्या महिलेला मदत करणे, याच्यासारखे दुसरे समाधान नाही. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटत नाही. आज दुपारच्या टळटळीत उन्हात लोणावळ्यावरून आम्ही पुण्याकडे येत होतो. त्यावेळी रस्त्यावर मोटार उभी करून, एक तरुणी विमनस्क अवस्थेत बसली होती. अशावेळी तिच्या मदतीला धावून न जाणे हा शुद्ध करंटेपणा ठरला असता. आम्ही क्षणाचीही विलंब न करता गाडी थांबवली व ‘मी आपली काही मदत करू का’? असा प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्या तरुणीने तिची हृदयद्रावक कहाणी सांगून, आमच्या काळजाला हात घातला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अहो, गाडीतील पेट्रोल संपले आहे आणि चाकही पंक्चर झाले आहे. या अशा रस्त्यावर काय करावे, हेच मला कळेनासे झाले आहे’’? मग आम्ही तिला आधार दिला. ‘‘काही काळजी करू नका. मै हॅंूना ’ असे आम्ही म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्यावर त्या तरुणीने कसलाही प्रतिसाद न दिल्याने हात मागे घेतला व काही घडलेच नाही, असे चेहऱ्यावर दाखवले. ‘आम्ही आधी पेट्रोल आणतो. त्यानंतर टायर बदलतो’, असे म्हणून आम्ही जवळच्या पेट्रोलपंपाकडे कूच केली. पेट्रोलसाठी उगाचंच त्या तरूणीकडे पैसे कशाला मागा, असे म्हणून स्वतःच हा खर्च करू, असे आम्ही ठरवले. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या  पंपावर गेल्यानंतर गाडीतील प्लॅस्टिकचा डबा काढून, त्यात चार लिटर पेट्रोल भरण्यास तेथील कर्मचाऱ्याला सांगितले. मात्र, असे पेट्रोल देण्यास कायद्याने बंदी असल्याचे त्याने सांगितले. त्याला भरपूर मिनतवाऱ्या केल्या पण तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी शंभर रुपये जास्त दिले. त्यावेळी त्याने डब्यात पेट्रोल दिले. त्यानंतर आम्ही ते पेट्रोल त्या तरुणीच्या गाडीत टाकले. पंक्चरचे चाक काढून, तेथे स्टेपनी लावायच्या कामाला लागलो. मी गाडीच्या आडबाजूला असल्याने रस्त्यावरील कोणाला मी दिसत नव्हतो. मात्र बंद गाडी व तरुणी एकटीच पाहून, अनेक पुरुषमंडळी गाडी थांबवून, ‘काही मदत हवी का’? असा लोचटपणे प्रश्‍न तरुणीला विचारत होते. एखादा पुरुष अडचणीत असता तर एकजणही थांबला नसता. पण एकटी तरुणी दिसली की लागले लाळघोटपणा करायला. अनेक पुरुषांचा हा स्वभावच असतो. त्याला आपण काय करणार? कोणी थांबून अशी मदत करू का ? असे विचारायला लागल्यावर हळूच आम्ही उभे राहून, ‘आम्ही आहोत ना. निघा तुम्ही’ असे म्हणायचो. त्यामुळे हे पुरुषमंडळी नाइलाजाने निघून जायचे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात स्टेपनी बदलताना दोन- तीन गाडीला जोरात हिसके बसले. त्यावेळी ती तरुणी म्हणाली, ‘अहो हळू काम करा ना. माझा भावी पती गाडीत झोपला आहे. त्याची झोपमोड होईल ना. तो पुण्याचा असून, दुपारी एक ते चार झोप म्हणजे झोप, असा त्याचा नियम आहे. आम्ही लोणावळ्यावरून पुण्याला चाललो असून, मध्येच गाडी पंक्चर झाली. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. त्याची झोप चार वाजता झाल्यानंतर तो स्टेपनी बदलणार होता.’’ त्या तरुणीचे हे बोलणे ऐकून आमच्या रागाचा पारा चढला. तेवढ्यात आळोखे पिळोखे देत तिचा नवरा उठला व जांभई देत गाडीच्या खाली उतरला व माझ्याकडे पहात म्हणाला, ‘ए पोऱ्या, पहिला एक स्पेशल चहा आण. दुपारच्या वामकुक्षीनंतर मला कडक चहा लागतो म्हणजे लागतोच. जा पळ चहा घेऊन ये.’’ त्याच्या या आदेशानंतर आम्ही त्याच्याकडे व त्या तरूणीकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहू लागलो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jPDGb0

No comments:

Post a Comment