लॉ ॲडमिशनसाठी SLAT 2021 परीक्षेची तारीख जाहीर, असा भरा परीक्षेचा फॉर्म बारावीचा निकाल  जाहीर झाला की विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेण्यासाठी धावपळ सुरु होते. आपल्या पसंतीच्या विद्यापीठात शिकण्याची संधी मिळावी यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. लॉ या विषयात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफिशियल वेबसाईट siu.edu.in, sat-test.org यावर सिम्बायोसिस लॉ ॲप्टिट्यूड टेस्ट (SLAT) या परीक्षेसाठी अर्ज मागवले आहेत.  सिम्बायोसिस लॉ एप्टिट्यूड टेस्ट  या विद्यापीठाकडून बीए, एलएलबी आणि बीबीए, एलएलबी आभ्यासक्रमांना प्रवेशासाठी SLAT किंवा SET लॉ परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत जवळपास ९०० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. एसएलएटी प्रवेश परीक्षेच्या नंतर इंटरव्ह्यू आणि लेखी एबिलिटी टेस्ट घेण्यात येते.  असे असेल वेळापत्रक लॉ डिग्रीच्या प्रवेशासाठी उमेदवारांना ४ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. तसेच सिम्बायोसिस लॉ एप्टिट्यूड टेस्ट (SLAT) परीक्षा ही २७ जून २०२१ रोजी सकाळी ०९.३० ते ११.१५ या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना एसएलएटी परीक्षेसाठी १,९५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षेचे हॉल तिकीट हे १४ जून ते २७ जून पर्यंत उपलब्ध होईल. तर परीक्षेचा निकाल ८ जुलैला ऑनलाईन घोषित करण्यात येईल. एसएलएटी २०२१ साठी पात्रता  एसएलएटी २०२१ साठी अर्ज करताना उमेदवारांना कमीतकमी ४५ टक्के गुण मिळवत १२ वी पास असणे आवश्यक आहे. यंदा बारावी उत्तीर्ण होत असलेले विद्यार्थी देखील प्रवेश परीक्षा देऊ शकतात.   परीक्षेचा फॉर्म कसा भराल? - सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट sat-test.org उघडून त्यावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. - नियम व अटींचा स्विकार करा आणि एसएलएटी फॉर्म उघडा. - पुढे तुमची वैयत्तिक तसेच कम्युनिकेशन डिटेल्स, शिक्षणाची माहिती भरा.  - तुमच्या कोर्सचे नाव सिलेक्ट करा आणि परीक्षा केंद्र निवडा. - एप्लिकेशन फॉर्म भरुन फीस सबमिट करा.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

लॉ ॲडमिशनसाठी SLAT 2021 परीक्षेची तारीख जाहीर, असा भरा परीक्षेचा फॉर्म बारावीचा निकाल  जाहीर झाला की विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेण्यासाठी धावपळ सुरु होते. आपल्या पसंतीच्या विद्यापीठात शिकण्याची संधी मिळावी यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. लॉ या विषयात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफिशियल वेबसाईट siu.edu.in, sat-test.org यावर सिम्बायोसिस लॉ ॲप्टिट्यूड टेस्ट (SLAT) या परीक्षेसाठी अर्ज मागवले आहेत.  सिम्बायोसिस लॉ एप्टिट्यूड टेस्ट  या विद्यापीठाकडून बीए, एलएलबी आणि बीबीए, एलएलबी आभ्यासक्रमांना प्रवेशासाठी SLAT किंवा SET लॉ परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत जवळपास ९०० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. एसएलएटी प्रवेश परीक्षेच्या नंतर इंटरव्ह्यू आणि लेखी एबिलिटी टेस्ट घेण्यात येते.  असे असेल वेळापत्रक लॉ डिग्रीच्या प्रवेशासाठी उमेदवारांना ४ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. तसेच सिम्बायोसिस लॉ एप्टिट्यूड टेस्ट (SLAT) परीक्षा ही २७ जून २०२१ रोजी सकाळी ०९.३० ते ११.१५ या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना एसएलएटी परीक्षेसाठी १,९५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षेचे हॉल तिकीट हे १४ जून ते २७ जून पर्यंत उपलब्ध होईल. तर परीक्षेचा निकाल ८ जुलैला ऑनलाईन घोषित करण्यात येईल. एसएलएटी २०२१ साठी पात्रता  एसएलएटी २०२१ साठी अर्ज करताना उमेदवारांना कमीतकमी ४५ टक्के गुण मिळवत १२ वी पास असणे आवश्यक आहे. यंदा बारावी उत्तीर्ण होत असलेले विद्यार्थी देखील प्रवेश परीक्षा देऊ शकतात.   परीक्षेचा फॉर्म कसा भराल? - सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट sat-test.org उघडून त्यावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. - नियम व अटींचा स्विकार करा आणि एसएलएटी फॉर्म उघडा. - पुढे तुमची वैयत्तिक तसेच कम्युनिकेशन डिटेल्स, शिक्षणाची माहिती भरा.  - तुमच्या कोर्सचे नाव सिलेक्ट करा आणि परीक्षा केंद्र निवडा. - एप्लिकेशन फॉर्म भरुन फीस सबमिट करा.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aDrvLa

No comments:

Post a Comment