ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे; ड्रोन मात्र कागदावरच! महापालिकेची पाहणी योजना दीड वर्षानंतरही सरकेना पुढे; पावसाळ्यात पुराचा धोका कायम पुणे - शहरातील ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी ओढे-नाल्यांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी करण्याची योजना गेल्या दीड वर्षात २५ टक्केही पुढे सरकली नाही. या योजनेतून सुमारे पाचशे किलोमीटर लांबीच्या ओढे-नाल्यांची पाहणी करून त्यावरची अतिक्रमणे काढण्याचे नियोजन होते. त्यापैकी जेमतेम १०० किलाेमीटरचीही पाहणी झालेली नाही. मात्र, पाहणीनुसार कार्यवाही करीत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विविध भागांतून वाहणाऱ्या ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. अशा अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती ओढावून त्या-त्या भागांमधील रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यातील पावसात विशेषत: शहराच्या दक्षिण भागात पूर येऊन घरे वाहून गेली. त्यात काही जणांना जीवही गमवावा लागला. दरवर्षी हीच परिस्थिती ओढावत असल्याने खबरदारी म्हणून ओढे-नाल्यांच्या साफसफाईपासून त्यांचे खोलीकरण करण्याची आश्‍वासने प्रशासनाने दिली. प्रत्यक्ष त्यावर प्रभावीपणे कार्यवाही झालेली नाही. त्यापलीकडे जाऊन ओढे-नाल्यांवर उभारलेली अतिक्रमणे पाहून ती काढण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी डिसेंबर २०१९ मध्ये घेतला होता. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष काम हाती घेण्यात येईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.  पण, पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ‘‘बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत नियमित कारवाई सुरू आहे. शिवाय ज्या ठिकाणी अतिक्रमणे आहेत, ती  काढण्याच्या सूचना केल्या आहेत. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात कारवाईच्या नियोजनाचा दावा ओढे-नाले आणि त्याभोवतीच्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय नेमकी कुठे आणि कशी अतिक्रमणे आहेत, हे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे; ड्रोन मात्र कागदावरच! महापालिकेची पाहणी योजना दीड वर्षानंतरही सरकेना पुढे; पावसाळ्यात पुराचा धोका कायम पुणे - शहरातील ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी ओढे-नाल्यांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी करण्याची योजना गेल्या दीड वर्षात २५ टक्केही पुढे सरकली नाही. या योजनेतून सुमारे पाचशे किलोमीटर लांबीच्या ओढे-नाल्यांची पाहणी करून त्यावरची अतिक्रमणे काढण्याचे नियोजन होते. त्यापैकी जेमतेम १०० किलाेमीटरचीही पाहणी झालेली नाही. मात्र, पाहणीनुसार कार्यवाही करीत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विविध भागांतून वाहणाऱ्या ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. अशा अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती ओढावून त्या-त्या भागांमधील रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यातील पावसात विशेषत: शहराच्या दक्षिण भागात पूर येऊन घरे वाहून गेली. त्यात काही जणांना जीवही गमवावा लागला. दरवर्षी हीच परिस्थिती ओढावत असल्याने खबरदारी म्हणून ओढे-नाल्यांच्या साफसफाईपासून त्यांचे खोलीकरण करण्याची आश्‍वासने प्रशासनाने दिली. प्रत्यक्ष त्यावर प्रभावीपणे कार्यवाही झालेली नाही. त्यापलीकडे जाऊन ओढे-नाल्यांवर उभारलेली अतिक्रमणे पाहून ती काढण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी डिसेंबर २०१९ मध्ये घेतला होता. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष काम हाती घेण्यात येईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.  पण, पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ‘‘बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत नियमित कारवाई सुरू आहे. शिवाय ज्या ठिकाणी अतिक्रमणे आहेत, ती  काढण्याच्या सूचना केल्या आहेत. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात कारवाईच्या नियोजनाचा दावा ओढे-नाले आणि त्याभोवतीच्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय नेमकी कुठे आणि कशी अतिक्रमणे आहेत, हे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3b4Kr4G

No comments:

Post a Comment