MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) मुंबई महानगराचा कायापालट करणारी विविध प्रकल्पे हाती घेतली आहेत. कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प होत आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.  नागरिकांचा प्रवास वेळेत, वेगवान होण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएच्या वतीने प्रकल्पांची उभारी सुरू आहे. रविवारी, ( ता. 21) रोजी वरळी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. रविवार, (ता.21) रोजीपासून या उड्डाण पुलावरील एक मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहे. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, वांद्रे-कुर्ला सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना परवडणारी पर्यावरणपूरक वाहतूक सज्ज होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.    10 मिनिटांची होणार बचत  सध्या कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता सहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत साधारण 10 मिनिटाची बचत होईल, असा दावा एमएमआरडीए कडून करण्यात आला आहे. प्रकल्पाची मूळ किंमत 163.08 कोटी रुपये प्रकल्पाची सुधारित किंमत 103.73 कोटी रुपये या प्रकलाच्या कामाचे स्वरूप: या प्रकल्पांतर्गत एकुण तीन मार्गिका आहेत.  - वरळी-वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 714.40 मी. व रुंदी – 7.50 मी. - वांद्रे -कुर्ला संकुलाकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 604.10 मी. व रुंदी – 7.50 मी. -  धारावी जंक्शनकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी विना सिग्नल स्वतंत्र दोन पदरी मार्गिकेची लांबी – 310.10 मी. व रुंदी – 7.50 मी. ---------------- मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा शिवडी ते वरळी उन्नतमार्ग - शिवडी – वरळी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.5 किमी इतकी आहे.  - या प्रकल्पाची कंत्राटीय किंमत सुमारे 1051. 86 कोटी इतकी आहे.   - या प्रकल्पाचे काम 13 जानेवारी 2019 रोजी पासून सुरू करण्यात आलेले आहे.  - या प्रकल्पासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुंबई पार बंदर प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोचून वांद्रे-वरळी सागरी सेतुने वांद्र्याहून पश्चिम उपनगरात सोयीस्कररीत्या जाता येणार आहे.  प्रकल्पाचा मार्ग शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग ओलांडून आचार्य दोंदे मार्गावरून, डॉ. आंबेडकर मार्ग ओलांडून, प्रभादेवी रोड स्थानकापाशी मध्य व पश्चिम रेल्वे व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून कामगार नगर मार्ग डॉ. अँनी बेझँट मार्ग ओलांडून वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गावर संपणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन - वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे.  -  सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे. - जंक्शनदरम्यानच्या  रस्त्यांवर  सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्राची सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, वाहतूक चिन्ह फलक  स्ट्रीट फर्निचरची तरदूत करण्यात आली आहे.  - सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅक - अस्तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणे व नवीन झाडे लावण्यासाठी सछिद्र काँक्रिट जाळी इ. चा वापर करुन झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. - वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा   वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प - वांद्रे – कुर्ला संकुल व नरिमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग  तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणे, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसेच खानपानाची सुविधा आहे.  - वाहनतळांवर वाहनधारकांना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय आपली गाडी वाहनतळामध्ये पार्क करता येणे शक्य होणार आहे.  - वाहनधारकाला मोबाईल ॲप द्वारे तसेच वेब साईट द्वारे वांद्रे - कुर्ला संकुलातील कोणत्याही नजिकच्या पार्किंगमध्ये वाहनळाच्या उपलब्धतेनुसार किमान 3 तास अगोदर गाडी पार्क करण्यासाठी आगाऊ जागा राखीव करता येणे शक्य होणार आहे.   - वाहनतळामध्ये गाडी पार्क करण्यासाठी स्वयंचलित टिकीट प्रणालीनुसार वाहनधारकाला पार्किंग शुल्क भरता येणार आहे. पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनधारकांना पार्किंग तळापासून 3.00 कि.मी. च्या अंतरामध्ये जाण्यासाठी पार्किंगतळामध्ये कमीत कमी 3 इ-गाडया उपलब्ध असणार आहेत.  --------------------------------------------------- ( Edited by Tushar Sonawane ) mumbai city marathi news MMRDAs projects transform Mumbai Megaplan passengers latest live update Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) मुंबई महानगराचा कायापालट करणारी विविध प्रकल्पे हाती घेतली आहेत. कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प होत आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.  नागरिकांचा प्रवास वेळेत, वेगवान होण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएच्या वतीने प्रकल्पांची उभारी सुरू आहे. रविवारी, ( ता. 21) रोजी वरळी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. रविवार, (ता.21) रोजीपासून या उड्डाण पुलावरील एक मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहे. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, वांद्रे-कुर्ला सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना परवडणारी पर्यावरणपूरक वाहतूक सज्ज होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.    10 मिनिटांची होणार बचत  सध्या कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता सहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत साधारण 10 मिनिटाची बचत होईल, असा दावा एमएमआरडीए कडून करण्यात आला आहे. प्रकल्पाची मूळ किंमत 163.08 कोटी रुपये प्रकल्पाची सुधारित किंमत 103.73 कोटी रुपये या प्रकलाच्या कामाचे स्वरूप: या प्रकल्पांतर्गत एकुण तीन मार्गिका आहेत.  - वरळी-वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 714.40 मी. व रुंदी – 7.50 मी. - वांद्रे -कुर्ला संकुलाकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिकेची लांबी – 604.10 मी. व रुंदी – 7.50 मी. -  धारावी जंक्शनकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी विना सिग्नल स्वतंत्र दोन पदरी मार्गिकेची लांबी – 310.10 मी. व रुंदी – 7.50 मी. ---------------- मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा शिवडी ते वरळी उन्नतमार्ग - शिवडी – वरळी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.5 किमी इतकी आहे.  - या प्रकल्पाची कंत्राटीय किंमत सुमारे 1051. 86 कोटी इतकी आहे.   - या प्रकल्पाचे काम 13 जानेवारी 2019 रोजी पासून सुरू करण्यात आलेले आहे.  - या प्रकल्पासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुंबई पार बंदर प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोचून वांद्रे-वरळी सागरी सेतुने वांद्र्याहून पश्चिम उपनगरात सोयीस्कररीत्या जाता येणार आहे.  प्रकल्पाचा मार्ग शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग ओलांडून आचार्य दोंदे मार्गावरून, डॉ. आंबेडकर मार्ग ओलांडून, प्रभादेवी रोड स्थानकापाशी मध्य व पश्चिम रेल्वे व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून कामगार नगर मार्ग डॉ. अँनी बेझँट मार्ग ओलांडून वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गावर संपणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन - वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे.  -  सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे. - जंक्शनदरम्यानच्या  रस्त्यांवर  सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्राची सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, वाहतूक चिन्ह फलक  स्ट्रीट फर्निचरची तरदूत करण्यात आली आहे.  - सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅक - अस्तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणे व नवीन झाडे लावण्यासाठी सछिद्र काँक्रिट जाळी इ. चा वापर करुन झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. - वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा   वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प - वांद्रे – कुर्ला संकुल व नरिमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग  तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणे, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसेच खानपानाची सुविधा आहे.  - वाहनतळांवर वाहनधारकांना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय आपली गाडी वाहनतळामध्ये पार्क करता येणे शक्य होणार आहे.  - वाहनधारकाला मोबाईल ॲप द्वारे तसेच वेब साईट द्वारे वांद्रे - कुर्ला संकुलातील कोणत्याही नजिकच्या पार्किंगमध्ये वाहनळाच्या उपलब्धतेनुसार किमान 3 तास अगोदर गाडी पार्क करण्यासाठी आगाऊ जागा राखीव करता येणे शक्य होणार आहे.   - वाहनतळामध्ये गाडी पार्क करण्यासाठी स्वयंचलित टिकीट प्रणालीनुसार वाहनधारकाला पार्किंग शुल्क भरता येणार आहे. पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनधारकांना पार्किंग तळापासून 3.00 कि.मी. च्या अंतरामध्ये जाण्यासाठी पार्किंगतळामध्ये कमीत कमी 3 इ-गाडया उपलब्ध असणार आहेत.  --------------------------------------------------- ( Edited by Tushar Sonawane ) mumbai city marathi news MMRDAs projects transform Mumbai Megaplan passengers latest live update Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NnpVVj

No comments:

Post a Comment