दिल्लीच्या जेएनयूचे नाव 'स्वामी विवेकानंद विद्यापीठ' होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती सातारा : सध्या रेल्वे स्थानकांपासून शहरांची आणि अगदी फळांची नावे बदलण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. या चढाओढीत आता दिल्लीतील सुपरिचित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नामकरणाचा मुद्दा पुढे आला. केंद्र सरकारही जेएनयूचे नाव बदलणार आहे? याबाबत दस्तुरखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत अशी माहिती दिली आहे. गेल्या वर्षी भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) विद्यापीठ असे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी ट्विट केले होते. 'स्वामी विवेकानंद' हेच भारताच्या विचारधारेचे समर्थन करणारे होते. त्यांचे तत्वज्ञान आणि मूल्ये भारताची शक्ती प्रतिबिंबित करतात. त्यामुळेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव स्वामी विवेकानंद व्हावे हेच योग्य ठरेल. या महापुरुषाच्या कार्याची, देशप्रेमाच्या विचारधारेची नवीन पिढी प्रेरणा घेईल असे सीटी रवी यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सोमवारी (ता. आठ) लोकसभेत एक प्रश्न विचारण्यात आला की, 'जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारचा काही प्रस्ताव आहे का? त्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी नाही, असे उत्तर देत जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही हे स्पष्ट केले. साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

दिल्लीच्या जेएनयूचे नाव 'स्वामी विवेकानंद विद्यापीठ' होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती सातारा : सध्या रेल्वे स्थानकांपासून शहरांची आणि अगदी फळांची नावे बदलण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. या चढाओढीत आता दिल्लीतील सुपरिचित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नामकरणाचा मुद्दा पुढे आला. केंद्र सरकारही जेएनयूचे नाव बदलणार आहे? याबाबत दस्तुरखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत अशी माहिती दिली आहे. गेल्या वर्षी भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) विद्यापीठ असे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी ट्विट केले होते. 'स्वामी विवेकानंद' हेच भारताच्या विचारधारेचे समर्थन करणारे होते. त्यांचे तत्वज्ञान आणि मूल्ये भारताची शक्ती प्रतिबिंबित करतात. त्यामुळेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव स्वामी विवेकानंद व्हावे हेच योग्य ठरेल. या महापुरुषाच्या कार्याची, देशप्रेमाच्या विचारधारेची नवीन पिढी प्रेरणा घेईल असे सीटी रवी यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सोमवारी (ता. आठ) लोकसभेत एक प्रश्न विचारण्यात आला की, 'जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारचा काही प्रस्ताव आहे का? त्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी नाही, असे उत्तर देत जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही हे स्पष्ट केले. साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Z0mfuP

No comments:

Post a Comment