सागरी सुरक्षेबरोबरच विकासावर भर हवा - डॉ. अशोक खोसला पुणे - ‘समुद्र संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडतो. जगभरातील व्यापार आणि वाहतूक ही प्रामुख्याने सागरी मार्गावरून होते. इतकेच नाही तर सागरी जैवविविधता, संसाधने ही देखील मनुष्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांनी केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने ‘इंडो पॅसिफीक स्ट्रॅटेजिक स्पेस ॲण्ड सस्टेनेबल ब्लू फ्रँटियर्स-अ न्यू परस्पेक्टिव्ह बेस्ड ऑन दी युडीए’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे प्रो. तामाकी उरा, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते. मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु डॉ. खोसला म्हणाले, ‘‘सागराचा विचार केल्यास आपल्यासमोर प्रामुख्याने सामरिक, आर्थिक, पर्यावरण व संसाधनांशी संबंधित आव्हाने आहेत. मात्र सागराचा आपल्याला होणारा उपयोग पाहता त्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण काहीच करीत नाही ही चिंतेची बाब आहे. समुद्राचे वाढते आम्लीकरण, वितळणारे हिमनग, वाढती सागरी पातळी, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. समुद्र ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांद्वारे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड संतुलन राहतो, फ्रेशवॉटर सायकलमध्ये ते महत्त्वाचा भाग पार पाडतात हे लक्षात घेत सागराचा नैसर्गिक व शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 27, 2021

सागरी सुरक्षेबरोबरच विकासावर भर हवा - डॉ. अशोक खोसला पुणे - ‘समुद्र संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडतो. जगभरातील व्यापार आणि वाहतूक ही प्रामुख्याने सागरी मार्गावरून होते. इतकेच नाही तर सागरी जैवविविधता, संसाधने ही देखील मनुष्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांनी केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने ‘इंडो पॅसिफीक स्ट्रॅटेजिक स्पेस ॲण्ड सस्टेनेबल ब्लू फ्रँटियर्स-अ न्यू परस्पेक्टिव्ह बेस्ड ऑन दी युडीए’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे प्रो. तामाकी उरा, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते. मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु डॉ. खोसला म्हणाले, ‘‘सागराचा विचार केल्यास आपल्यासमोर प्रामुख्याने सामरिक, आर्थिक, पर्यावरण व संसाधनांशी संबंधित आव्हाने आहेत. मात्र सागराचा आपल्याला होणारा उपयोग पाहता त्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण काहीच करीत नाही ही चिंतेची बाब आहे. समुद्राचे वाढते आम्लीकरण, वितळणारे हिमनग, वाढती सागरी पातळी, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. समुद्र ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांद्वारे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड संतुलन राहतो, फ्रेशवॉटर सायकलमध्ये ते महत्त्वाचा भाग पार पाडतात हे लक्षात घेत सागराचा नैसर्गिक व शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2O2bd5T

No comments:

Post a Comment