एखादी नोकरी सुरू करताना काय पाहावे.. वाचा सविस्तर... ‘एखादी नोकरी सुरू करताना काय पाहावे,’ असा प्रश्न मला विचारण्यात येतो. या सर्वांसाठी माझे एकच उत्तर असते, ‘संस्थेमध्ये किंवा मिळणाऱ्या जॉबमध्ये तुम्हाला शिकण्याच्या किती आणि कशा संधी आहेत?’ फक्त पगाराचे आकडे बघून निवडलेली नोकरी समाधान देतेच, असे नव्हे. कदाचित चांगला पगार, चांगली संस्था तुम्हाला नोकरी तर देऊ शकेल, परंतु उत्कृष्ट, दिमाखदार कारकीर्द देत नाही.  संस्थेमध्ये शिकत असताना खालील तीन गोष्टींचा नेहमी विचार करावा.  रचनात्मक शिक्षण : रचनात्मक शिक्षण म्हणजे काम करताना मिळणारा समृद्ध अनुभव. हा अनुभव एखाद्या उत्पादनाबद्दल, ग्राहकाबद्दल, तुमच्या मार्केटबद्दल असू शकेल अथवा एखाद्या तंत्रज्ञानाबद्दलही असू शकेल. हे करत असताना, वेगवेगळी जीवन कौशल्येही तुम्ही शिकत आहात की नाही, हे बघणे ही महत्त्वाचे ठरते. उदा. तुमचे उत्पादन विकत असताना, तुम्हाला स्ट्रॅटेजिक विक्रीचा अनुभव तुम्ही घेता आहेत का? सोबत कर्मचारी सांभाळायचे कसे ह्याचा अनुभव मिळतो का? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत. नवीन शिकण्यास पर्याय नाही वाचा सविस्तर... नेतृत्व कौशल्य : नेतृत्व म्हणजे निव्वळ लोकांना नेतृत्व देणे नव्हे किंवा आपल्या हाताखाली कर्मचारी असणेही नव्हे, तर तुमच्या टीममध्ये नसणाऱ्या लोकांकडून काम करून घेणे आणि स्वतः एक आदर्श कर्मचारी म्हणून स्वतःची ओळख स्थापित करणे म्हणजे नेतृत्व गुण होय. कदाचित तुम्ही एकटेच काम करणार असणार किंवा तुमच्या कामाचा आवाका हा एकट्या पुरताच मर्यादित असेल, तरीही तुम्हाला संस्थेमध्ये इतरांकडून वेगवेगळ्या मार्गांनी काम करून घ्यायची जबाबदारी घेऊ शकते. सध्याच्या काळात असे individual contributor असणाऱ्या नोकऱ्या जास्त प्रमाणात  निर्माण होत आहेत. दृष्टिकोन विकास : काम करत असताना आपण स्वतःचा दृष्टिकोन कसा विकसित करू शकू ह्याचा विचार महत्त्वाचा ठरतो.  उदा. संस्थेमध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे सहकारी मिळतील. प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. याअनुषंगाने आपण  लोकांना समजून घेऊन आपली विचारधारा विकसित केल्यास उत्कृष्ट कारकीर्द विकसित करताना उपयोगी होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

एखादी नोकरी सुरू करताना काय पाहावे.. वाचा सविस्तर... ‘एखादी नोकरी सुरू करताना काय पाहावे,’ असा प्रश्न मला विचारण्यात येतो. या सर्वांसाठी माझे एकच उत्तर असते, ‘संस्थेमध्ये किंवा मिळणाऱ्या जॉबमध्ये तुम्हाला शिकण्याच्या किती आणि कशा संधी आहेत?’ फक्त पगाराचे आकडे बघून निवडलेली नोकरी समाधान देतेच, असे नव्हे. कदाचित चांगला पगार, चांगली संस्था तुम्हाला नोकरी तर देऊ शकेल, परंतु उत्कृष्ट, दिमाखदार कारकीर्द देत नाही.  संस्थेमध्ये शिकत असताना खालील तीन गोष्टींचा नेहमी विचार करावा.  रचनात्मक शिक्षण : रचनात्मक शिक्षण म्हणजे काम करताना मिळणारा समृद्ध अनुभव. हा अनुभव एखाद्या उत्पादनाबद्दल, ग्राहकाबद्दल, तुमच्या मार्केटबद्दल असू शकेल अथवा एखाद्या तंत्रज्ञानाबद्दलही असू शकेल. हे करत असताना, वेगवेगळी जीवन कौशल्येही तुम्ही शिकत आहात की नाही, हे बघणे ही महत्त्वाचे ठरते. उदा. तुमचे उत्पादन विकत असताना, तुम्हाला स्ट्रॅटेजिक विक्रीचा अनुभव तुम्ही घेता आहेत का? सोबत कर्मचारी सांभाळायचे कसे ह्याचा अनुभव मिळतो का? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत. नवीन शिकण्यास पर्याय नाही वाचा सविस्तर... नेतृत्व कौशल्य : नेतृत्व म्हणजे निव्वळ लोकांना नेतृत्व देणे नव्हे किंवा आपल्या हाताखाली कर्मचारी असणेही नव्हे, तर तुमच्या टीममध्ये नसणाऱ्या लोकांकडून काम करून घेणे आणि स्वतः एक आदर्श कर्मचारी म्हणून स्वतःची ओळख स्थापित करणे म्हणजे नेतृत्व गुण होय. कदाचित तुम्ही एकटेच काम करणार असणार किंवा तुमच्या कामाचा आवाका हा एकट्या पुरताच मर्यादित असेल, तरीही तुम्हाला संस्थेमध्ये इतरांकडून वेगवेगळ्या मार्गांनी काम करून घ्यायची जबाबदारी घेऊ शकते. सध्याच्या काळात असे individual contributor असणाऱ्या नोकऱ्या जास्त प्रमाणात  निर्माण होत आहेत. दृष्टिकोन विकास : काम करत असताना आपण स्वतःचा दृष्टिकोन कसा विकसित करू शकू ह्याचा विचार महत्त्वाचा ठरतो.  उदा. संस्थेमध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे सहकारी मिळतील. प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. याअनुषंगाने आपण  लोकांना समजून घेऊन आपली विचारधारा विकसित केल्यास उत्कृष्ट कारकीर्द विकसित करताना उपयोगी होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OoAOGo

No comments:

Post a Comment