हेल्दी फूड : केटोजेनिक डाएट आणि तोटे वर्ष २०१९मध्ये सर्वाधिक शोधले गेलेले डाएट आहे ‘केटोजेनिक’. हे सर्वाधिक ‘भयानक’ डाएट असल्याचा दावा केला जातो आहे. खरंतर ‘भयानक’ हा कठोर शब्द आहे, मात्र हे डाएट आहेच तसे...मला आठवते, हे नवे फॅड सुरू झाले आणि प्रत्येक जण त्यावर उड्या मारू लागला आणि अगदी कमी वेळेत वजन घटवण्याचे स्वप्न पाहू लागला. खरेतर, या नव्या फंड्यामध्ये भरपूर तूप, चीज, लोणी, साय खाण्याची मुभा आहे. काही आहारतज्ज्ञ तेलाशिवाय पदार्थ बनवायला सांगत आहेत, तर यामध्ये चीज भरपूर तेलात तळून दिवसासाठीच्या मेदाचे (फॅट) प्रमाण राखायला सांगितले जाते आहे!  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा माझे पेशंट्स या डाएटचे अंधानुकरण करीत असल्याने मीसुद्धा या डाएटची बळी ठरले. कारण, मी कायमच आधी स्वतःवर प्रयोग करून मगच एखादे डाएट माझ्या पेशंट्सना फॉलो करायला सांगते. त्यामुळे मी आणि माझ्या पतीने हे डाएट पाळून त्याचे लोकांना एवढे वेड का आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न साडेतीन दिवस टिकला. त्यानंतर मला केळी खाण्याची तल्लफ येऊ लागली, अंगातील ऊर्जेचे प्रमाण शून्यावर गेले, कायमच थकल्यासारखे वाटू लागले, मी खात असलेल्या अन्नाचा तिरस्कार वाटू लागला, ताकद कमी होऊ लागली आणि व्यायाम काय, एकट्याने फिरणेही कठीण वाटू लागले. माझ्या पतीने धीराने हे डाएट सात दिवस पाळले. मात्र, सातव्या दिवशी ते रस्ता ओलांडत असताना आधीच थकलेल्या, कार्बोडायड्रेड्सची कमतरता असलेल्या त्यांच्या मेंदूने काम करणे कमी केले व त्यांच्या डोळ्यासमोर भर रस्त्यात अंधारी आली! अशा प्रकारे आम्ही दोघांनी हे डाएट पाळणे सोडून दिले!    हेल्दी फूड : व्यायाम आणि पौष्टिक आहार केटोजेनिक डाएट अपस्मार  किंवा झटका येत असलेल्या पेशंटसाठी सांगितले जाते. हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र या भयंकर डाएटचे एक-दोन वर्षांत अनेक दुष्परिणामही दिसू लागतात व त्यामुळे तो न पाळणे हेच योग्य ठरते. मी कायम सांगते त्यानुसार, केटो डाएट पाळणे हा हेल्दी राहण्याचा मार्ग आहे, मात्र तुम्ही स्वतःच विश्लेषण करून पाहिले पाहिजे, की तो तुम्हाला जीवनपद्धतीचा भाग बनवता येतो आहे का? वेगन आणि शाकाहारी लोकांसाठी तर हे डाएट अजिबात योग्य नाही... #fitnessandhealthisalifestyle (लेखिका ‘किलोबीटर’ या हेल्थ फूडविषयक स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

हेल्दी फूड : केटोजेनिक डाएट आणि तोटे वर्ष २०१९मध्ये सर्वाधिक शोधले गेलेले डाएट आहे ‘केटोजेनिक’. हे सर्वाधिक ‘भयानक’ डाएट असल्याचा दावा केला जातो आहे. खरंतर ‘भयानक’ हा कठोर शब्द आहे, मात्र हे डाएट आहेच तसे...मला आठवते, हे नवे फॅड सुरू झाले आणि प्रत्येक जण त्यावर उड्या मारू लागला आणि अगदी कमी वेळेत वजन घटवण्याचे स्वप्न पाहू लागला. खरेतर, या नव्या फंड्यामध्ये भरपूर तूप, चीज, लोणी, साय खाण्याची मुभा आहे. काही आहारतज्ज्ञ तेलाशिवाय पदार्थ बनवायला सांगत आहेत, तर यामध्ये चीज भरपूर तेलात तळून दिवसासाठीच्या मेदाचे (फॅट) प्रमाण राखायला सांगितले जाते आहे!  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा माझे पेशंट्स या डाएटचे अंधानुकरण करीत असल्याने मीसुद्धा या डाएटची बळी ठरले. कारण, मी कायमच आधी स्वतःवर प्रयोग करून मगच एखादे डाएट माझ्या पेशंट्सना फॉलो करायला सांगते. त्यामुळे मी आणि माझ्या पतीने हे डाएट पाळून त्याचे लोकांना एवढे वेड का आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न साडेतीन दिवस टिकला. त्यानंतर मला केळी खाण्याची तल्लफ येऊ लागली, अंगातील ऊर्जेचे प्रमाण शून्यावर गेले, कायमच थकल्यासारखे वाटू लागले, मी खात असलेल्या अन्नाचा तिरस्कार वाटू लागला, ताकद कमी होऊ लागली आणि व्यायाम काय, एकट्याने फिरणेही कठीण वाटू लागले. माझ्या पतीने धीराने हे डाएट सात दिवस पाळले. मात्र, सातव्या दिवशी ते रस्ता ओलांडत असताना आधीच थकलेल्या, कार्बोडायड्रेड्सची कमतरता असलेल्या त्यांच्या मेंदूने काम करणे कमी केले व त्यांच्या डोळ्यासमोर भर रस्त्यात अंधारी आली! अशा प्रकारे आम्ही दोघांनी हे डाएट पाळणे सोडून दिले!    हेल्दी फूड : व्यायाम आणि पौष्टिक आहार केटोजेनिक डाएट अपस्मार  किंवा झटका येत असलेल्या पेशंटसाठी सांगितले जाते. हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र या भयंकर डाएटचे एक-दोन वर्षांत अनेक दुष्परिणामही दिसू लागतात व त्यामुळे तो न पाळणे हेच योग्य ठरते. मी कायम सांगते त्यानुसार, केटो डाएट पाळणे हा हेल्दी राहण्याचा मार्ग आहे, मात्र तुम्ही स्वतःच विश्लेषण करून पाहिले पाहिजे, की तो तुम्हाला जीवनपद्धतीचा भाग बनवता येतो आहे का? वेगन आणि शाकाहारी लोकांसाठी तर हे डाएट अजिबात योग्य नाही... #fitnessandhealthisalifestyle (लेखिका ‘किलोबीटर’ या हेल्थ फूडविषयक स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2ZbFiT3

No comments:

Post a Comment