आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ फेब्रुवारी २०२१ पंचांग - बुधवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४९, चंद्रास्त पहाटे ५.२५, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, प्रदोष, भीष्मद्वादशी, भारतीय सौर फाल्गुन ५ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६७० : छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव राजाराम यांचा जन्म. १६७४ : नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर मारले गेले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही प्रसिद्ध कविता त्यांच्याच पराक्रमाचे वर्णन करणारी आहे. १७८६ : ग्रिम बंधू या नावाने गाजलेल्या परिकथालेखक बंधूंपैकी विल्हेम कार्ल ग्रिम यांचा जन्म. १९२४ : ‘गझलचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक तलत मेहमूद यांचा जन्म. १९३६ : लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन. ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. २००३ : प्रख्यात सतारवादक रवी शंकर यांची कन्या नोरा जोन्स हिला ‘कम अवे विथ मी’ या अल्बमसाठी पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. धनु : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च वाढेल. मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. कुंभ : काहींना विरोधकांचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल. मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 23, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ फेब्रुवारी २०२१ पंचांग - बुधवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४९, चंद्रास्त पहाटे ५.२५, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, प्रदोष, भीष्मद्वादशी, भारतीय सौर फाल्गुन ५ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६७० : छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव राजाराम यांचा जन्म. १६७४ : नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर मारले गेले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही प्रसिद्ध कविता त्यांच्याच पराक्रमाचे वर्णन करणारी आहे. १७८६ : ग्रिम बंधू या नावाने गाजलेल्या परिकथालेखक बंधूंपैकी विल्हेम कार्ल ग्रिम यांचा जन्म. १९२४ : ‘गझलचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक तलत मेहमूद यांचा जन्म. १९३६ : लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन. ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. २००३ : प्रख्यात सतारवादक रवी शंकर यांची कन्या नोरा जोन्स हिला ‘कम अवे विथ मी’ या अल्बमसाठी पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. धनु : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च वाढेल. मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. कुंभ : काहींना विरोधकांचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल. मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dDE8I7

No comments:

Post a Comment